भाजप ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली*
![]()
*भाजप ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी […]
शितल अकॅडमीची राज्यस्तरीय स्पीकिंग स्पर्धा संपन्न…
![]()
शितल अकॅडमीची राज्यस्तरीय स्पीकिंग स्पर्धा संपन्न… धरणगाव प्रतिनिधी– पी डी पाटील धरणगाव — स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर राजेंद्र राजपूत तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, लोकमतचे प्रतिनिधी भूपेंद्र मराठे, पारोळा भूषण संपादक भिका चौधरी, दिव्य मराठीचे प्रतिनिधी अभय पाटील, पुण्यनगरीचे प्रतिनिधी रमेश जैन, सकाळ चे प्रतिनिधी संजय पाटील, लोकमत ग्रामीण चे प्रतिनिधी राकेश […]
अनुदानाच्या स्वागताच्या क्षणात: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा भव्य सत्कार
![]()
अनुदानाच्या स्वागताच्या क्षणात: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा भव्य सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षण क्षेत्रात आलेल्या महत्त्वाच्या बदलांवर प्रकाश टाकणारा हा काळ आहे. 8 डिसेंबर 2024 रोजी, महाराष्ट्रातील शिक्षकेतर बांधवांनी एकत्र येत अघोषित शाळांना अनुदान, त्रुटी पूर्तिता शाळांना अनुदान, आणि अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के वाढीव अनुदान दिल्याबद्दल कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे […]
*शालेय क्रीडा क्षेत्रात प्रताप हायस्कुल चा डंका* *
![]()
*शालेय क्रीडा क्षेत्रात प्रताप हायस्कुल चा डंका* * विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी मिळवले विशेष प्राविण्य* 5 गोल्ड मेडल 4 सिल्वर मेडल 5 ब्रास मेडल व प्रमाणपत्र खेळाडूंना प्राप्त झाले शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये तालुका,जिल्हा,व विभाग स्थरावर विविध शालेय क्रीडा स्पर्धा पार पाडण्यात आल्या, त्यात प्रताप हायस्कूल ,अमळनेर येथील विद्यार्थ्यां नी,, प्रत्येक क्रीडा प्रकारात सहभागी होऊन […]
अमळनेरला जागतिक एड्स पंधरवाडा निमित्त रांगोळी आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा
![]()
अमळनेरला जागतिक एड्स पंधरवाडा निमित्त रांगोळी आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या काळात जागतिक एड्स पंधरवाडा साजरा केला जातो, ज्यामुळे मानव हक्क आणि सन्मानाच्या दृष्टीने जागरूकतेचा प्रसार होतो. अंमळनेर शहरात यंदा या पंधरवड्याच्या औचित्यावर ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटीसी विभाग, ए आर टी विभाग आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने “रांगोळी व […]
प्रतापच्या तिघांची जिल्हा न्यायालयात लिपिक पदावर निवड*
![]()
*प्रतापच्या तिघांची जिल्हा न्यायालयात लिपिक पदावर निवड* ——————————————— ● करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या उपक्रमाचा मिळाला लाभ ● रायगड,अमरावती,मुंबई न्यायालयात कनिष्ठ लिपिक म्हणून निवड ● अद्यायवत ग्रंथाचा उपयोग ———————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेरच्या अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक या पदावर स्पर्धा परीक्षेद्वारे नुकतीच निवड […]
कळमसरेची तृप्ती वर्मा राज्यस्तरीय ‘मणिकर्णिका’ पुरस्काराने सन्मानित.
![]()
कळमसरेची तृप्ती वर्मा राज्यस्तरीय ‘मणिकर्णिका’ पुरस्काराने सन्मानित. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :- आई-वडीलांचे संस्कार,कुंटूंबाचे पाठबळ,अंगी जिद्द,कठोर परिश्रमाची कास धरली तर शून्यातून विश्व निर्मितीचे स्वप्न साकारता येते याचा प्रत्त्यय कळमसरेची नात तृप्ती ऊर्फ मोना वर्मा हिला मिळालेल्या राज्यस्तरीय ‘मणिकर्णिका लिडींग ऊद्योजक पुरस्कार-२०२४’ ने कळमसरेकरांना आला. ही चित्तरकथा आहे अवघी दहावी ऊत्तीर्ण तृप्ती वर्मा हिची.तृप्ती ही कळमसरे येथील […]
जागतिक दिव्यांग दिन आणि मतिमंद दिवस: चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव
![]()
जागतिक दिव्यांग दिन आणि मतिमंद दिवस: चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे एक विशेष सोहळा संपन्न झाला. या दिवशी जागतिक दिव्यांग दिवस आणि जागतिक मतिमंद दिवस साजरा करण्यासाठी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. […]
गणेश महाजन: प्रामाणिक भाजीपाला व्यवसायाचे एक आदर्श उदाहरण…
![]()
गणेश भाऊ महाजन: प्रामाणिक भाजीपाला व्यवसायाचे एक आदर्श उदाहरण… गेल्या अनेक वर्षांपासून गणेश भाऊ महाजन हे भाजीपाला विकण्याचे काम करीत आहेत, आणि त्यांच्या व्यवसायात प्रामाणिकता व ग्राहकांचं विश्वसनीयता यांचा उत्कृष्ट संगम दिसतो. त्यांचे कुटुंब या व्यवसायात गुंतलेले आहे आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चालवलेला हा व्यवसाय दुर्गमतेच्या नशिबात न सापडता, खूप सशक्त आणि सशक्त बनला आहे. गणेश […]
अमळनेरला अंब ऋषी टेकडीवर 22 फुटी श्रीराम भक्त हनुमान मूर्ती आणि ओपन जिम चे उद्घाटन संपन्न
![]()
अमळनेरला अंब ऋषी टेकडीवर 22 फुटी श्रीराम भक्त हनुमान मूर्ती आणि ओपन जिम चे उद्घाटन संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील श्री प्रल्हाद बाविस्कर व माजी नगरसेविका सौ लक्ष्मीबाई बाविस्कर यांच्या आशीर्वादाने यांचे सुपुत्र श्री संजय बाविस्कर, विजय बाविस्कर यांच्या दातृत्वाने अंबऋषी टेकडीवर 22 फुटी श्री श्रीराम भक्त हनुमानाची मूर्ती मूर्ती विराजमान झाली दूर दूरचे भाविक […]

