*शालेय क्रीडा क्षेत्रात प्रताप हायस्कुल चा डंका* *
![]()
*शालेय क्रीडा क्षेत्रात प्रताप हायस्कुल चा डंका* * विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी मिळवले विशेष प्राविण्य* 5 गोल्ड मेडल 4 सिल्वर मेडल 5 ब्रास मेडल व प्रमाणपत्र खेळाडूंना प्राप्त झाले शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये तालुका,जिल्हा,व विभाग स्थरावर विविध शालेय क्रीडा स्पर्धा पार पाडण्यात आल्या, त्यात प्रताप हायस्कूल ,अमळनेर येथील विद्यार्थ्यां नी,, प्रत्येक क्रीडा प्रकारात सहभागी होऊन […]
अमळनेरला जागतिक एड्स पंधरवाडा निमित्त रांगोळी आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा
![]()
अमळनेरला जागतिक एड्स पंधरवाडा निमित्त रांगोळी आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या काळात जागतिक एड्स पंधरवाडा साजरा केला जातो, ज्यामुळे मानव हक्क आणि सन्मानाच्या दृष्टीने जागरूकतेचा प्रसार होतो. अंमळनेर शहरात यंदा या पंधरवड्याच्या औचित्यावर ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटीसी विभाग, ए आर टी विभाग आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने “रांगोळी व […]
प्रतापच्या तिघांची जिल्हा न्यायालयात लिपिक पदावर निवड*
![]()
*प्रतापच्या तिघांची जिल्हा न्यायालयात लिपिक पदावर निवड* ——————————————— ● करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या उपक्रमाचा मिळाला लाभ ● रायगड,अमरावती,मुंबई न्यायालयात कनिष्ठ लिपिक म्हणून निवड ● अद्यायवत ग्रंथाचा उपयोग ———————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेरच्या अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक या पदावर स्पर्धा परीक्षेद्वारे नुकतीच निवड […]
कळमसरेची तृप्ती वर्मा राज्यस्तरीय ‘मणिकर्णिका’ पुरस्काराने सन्मानित.
![]()
कळमसरेची तृप्ती वर्मा राज्यस्तरीय ‘मणिकर्णिका’ पुरस्काराने सन्मानित. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :- आई-वडीलांचे संस्कार,कुंटूंबाचे पाठबळ,अंगी जिद्द,कठोर परिश्रमाची कास धरली तर शून्यातून विश्व निर्मितीचे स्वप्न साकारता येते याचा प्रत्त्यय कळमसरेची नात तृप्ती ऊर्फ मोना वर्मा हिला मिळालेल्या राज्यस्तरीय ‘मणिकर्णिका लिडींग ऊद्योजक पुरस्कार-२०२४’ ने कळमसरेकरांना आला. ही चित्तरकथा आहे अवघी दहावी ऊत्तीर्ण तृप्ती वर्मा हिची.तृप्ती ही कळमसरे येथील […]
जागतिक दिव्यांग दिन आणि मतिमंद दिवस: चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव
![]()
जागतिक दिव्यांग दिन आणि मतिमंद दिवस: चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे एक विशेष सोहळा संपन्न झाला. या दिवशी जागतिक दिव्यांग दिवस आणि जागतिक मतिमंद दिवस साजरा करण्यासाठी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. […]
गणेश महाजन: प्रामाणिक भाजीपाला व्यवसायाचे एक आदर्श उदाहरण…
![]()
गणेश भाऊ महाजन: प्रामाणिक भाजीपाला व्यवसायाचे एक आदर्श उदाहरण… गेल्या अनेक वर्षांपासून गणेश भाऊ महाजन हे भाजीपाला विकण्याचे काम करीत आहेत, आणि त्यांच्या व्यवसायात प्रामाणिकता व ग्राहकांचं विश्वसनीयता यांचा उत्कृष्ट संगम दिसतो. त्यांचे कुटुंब या व्यवसायात गुंतलेले आहे आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चालवलेला हा व्यवसाय दुर्गमतेच्या नशिबात न सापडता, खूप सशक्त आणि सशक्त बनला आहे. गणेश […]
अमळनेरला अंब ऋषी टेकडीवर 22 फुटी श्रीराम भक्त हनुमान मूर्ती आणि ओपन जिम चे उद्घाटन संपन्न
![]()
अमळनेरला अंब ऋषी टेकडीवर 22 फुटी श्रीराम भक्त हनुमान मूर्ती आणि ओपन जिम चे उद्घाटन संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील श्री प्रल्हाद बाविस्कर व माजी नगरसेविका सौ लक्ष्मीबाई बाविस्कर यांच्या आशीर्वादाने यांचे सुपुत्र श्री संजय बाविस्कर, विजय बाविस्कर यांच्या दातृत्वाने अंबऋषी टेकडीवर 22 फुटी श्री श्रीराम भक्त हनुमानाची मूर्ती मूर्ती विराजमान झाली दूर दूरचे भाविक […]
प्रेरणादायी बातमी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जितेंद्र अहिरे मुंबईला जिल्हा न्यायालयात लिपिक पदावर निवड
![]()
प्रेरणादायी बातमी.. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जितेंद्र अहिरे मुंबईला जिल्हा न्यायालयात लिपिक पदावर निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आयुष्यात अपयशाची ठोकर खाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जितेंद्र निंबा अहिरे. अमळनेरच्या पैलाड येथील या विद्यार्थ्याने आपल्या कठोर मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश नोंदवले आहे. घराला मदत करणाऱ्या आणि अनेक विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आदर्श […]
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाबद्दल विजय ठाकरे यांचा सन्मान**
![]()
**विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाबद्दल विजय ठाकरे यांचा सन्मान** अमळनेर प्रतिनिधी जळगाव, महाराष्ट्र – महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष, दीपक पाटील (वाघोदे) यांनी विदयार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाची उत्कृष्ट सेवा सुद्धा देणारे विजय ठाकरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अतिशय मेहनत आणि उत्कृष्ट पद्धतीने काम करणाऱ्या विजय ठाकरे यांचे कार्य सर्वांना प्रेरित करणारे आहे, […]
स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गोड भोजनाचे आयोजन
![]()
स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गोड भोजनाचे आयोजन जळगाव, दि. 7 डिसेंबर 2024 – आज शनिवारी, शासकीय अपंग संमिश्र केंद्र, सिंधी कॉलनी जळगाव येथे अनुदानित आदिवासी आश्रम शाळा डोमगाव ता. जि. जळगाव येथील पदवीधर शिक्षक श्री किशोर पाटील सर यांच्या आई स्व. मीनाक्षी पंढरीनाथ पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय […]

