11 Mar, 2026

बदलापूर आदर्श विद्यामंदिर प्रकरणी शिक्षण विभागाचा प्राथमिक अहवाल सादर, शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार.-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Loading

बदलापूर आदर्श विद्यामंदिर प्रकरणी शिक्षण विभागाचा प्राथमिक अहवाल सादर. शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार.-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरमध्ये घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर झाला […]

1 min read

डॉ.अण्णासाहेब जी .डी बेंडाळे महिला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सुधाकर ठाकूर यांची निवड

Loading

डॉ.अण्णासाहेब जी .डी बेंडाळे महिला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सुधाकर ठाकूर यांची निवड जळगाव-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय राज्य कार्यकारणीची बैठक अध्यक्ष प्रा. सुनील डिसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीमध्ये सचिव प्रा.बाळासाहेब माने यांनी राज्याच्या मुख्य कार्यकारणीसह मराठी विषयाची 35 जिल्ह्यांची जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली. जळगाव जिल्हाध्यक्षपदी डॉ.अण्णासाहेब जी .डी बेंडाळे महिला […]

1 min read

श्रीकृष्ण उत्कृष्ठ संघटन कौशल्याचे प्रतीक!!

Loading

श्रीकृष्ण उत्कृष्ठ संघटन कौशल्याचे प्रतीक!! प्रत्येक साहित्यातून काही प्रतिमा अजरामर झाल्या. महाभारत ग्रंथातील श्रीकृष्ण चरित्र गावातील सर्व जाती-जमातीतील मुले सोबत घेऊन गायी चारण्यासाठी जाणारा श्रीकृष्ण व त्याचे जीवलग सवंगडी होते. गोकुळात आपल्या मावशीच्या घरी राहून यशोदेला स्वमाते प्रेम करणारा शाम होता. गोकुळातील दुध गावातच राहण्यासाठी दही, दुध, लोणी याचे मटके फोडणारा शाम हा गोकुळात दुधासाठी […]

1 min read

चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मिळतेय डीबीटी प्रणालीद्वारे मदत, जळगाव जिल्ह्यात 91 कोटीचा निधी,अमळनेर मतदारसंघातही मोठी मदत-मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

Loading

चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मिळतेय डीबीटी प्रणालीद्वारे मदत जळगाव जिल्ह्यात 91 कोटीचा निधी,अमळनेर मतदारसंघातही मोठी मदत-मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील अमळनेर-जानेवारी ते मे 2024 या चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदत मिळणे सुरू झाले असुन यासाठी जळगाव जिल्ह्यात 91 कोटीचा निधी प्राप्त झाला असल्याची […]

1 min read

वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण उज्वल भवितव्यासाठी उपयुक्त : प्रा.डॉ.संदीप वडघुले(संगमनेर)यांचे प्रतिपादन

Loading

वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण उज्वल भवितव्यासाठी उपयुक्त : प्रा.डॉ.संदीप वडघुले(संगमनेर)यांचे प्रतिपादन ———————————————— अमळनेर : खान्देश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त ),अमळनेर, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (RUSA)आणि वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेच्या वतिने वाणिज्य पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी *परिव्यय लेखांकनातील करियरच्या संधी* तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील *नेट-सेट स्पर्धा परीक्षांची तयारी* या दोन्ही विषयांवर डी.जे.मालपाणी […]

1 min read

महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहीम राबवावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Loading

महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहीम राबवावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बदलापूर घटनेप्रमाणे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार हे निंदनीय आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात अशा घटना घडूच नये, यासाठी शैक्षणिक संस्थांमधून मुली व महिला सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमेद्वारे उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. […]

1 min read

व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी…

Loading

व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी… अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै श्री दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधाची वेशभूषा परिधान करत जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.उत्कर्ष पवार, सचिव सौ. अलका पवार तसेच […]

1 min read

सत्कारातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते- अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे प्रतिपादन, अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर व ग्रामीण तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

Loading

सत्कारातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते- अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे प्रतिपादन अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर व ग्रामीण तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न धुळे प्रतिनिधी- माळी समाजातील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावलौकिक करीत आहेत याचा समाजाला अभिमान आहे.. पण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावलौकिक करणा-या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवून समाजाने सत्कार केला […]

1 min read

साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह 2024 बक्षिस वितरण व पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न.

Loading

साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह 2024 बक्षिस वितरण व पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न. अमळनेर( प्रतिनिधी)- खानदेशातील मुलूक मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकऱ्यांचे प्रश्ना साठी विधानसभेत शिंगाडा दाखवणारे आणि मोर्चा करणारे लढवय्ये नेते माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अमळनेर जि. जळगाव छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले […]

1 min read

विद्यार्थी विद्यार्थिनींशी सजगतेने वागून पालकत्वाचे धनी व्हा-विलास चौधरी

Loading

विद्यार्थी विद्यार्थिनींशी सजगतेने वागून पालकत्वाचे धनी व्हा-विलास चौधरी शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी, विद्यार्थिनींशी सजगतेने वागून त्यांच्या पालकत्वाचे धनी व्हावे असे विचार सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलासराव चौधरी यांनी स्री सखी समिती व विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थी, विद्यार्थिनी शिस्त व दक्षता या विषयावर आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून शिक्षक […]

1 min read