01 Apr, 2026

स्त्री आरोग्यासाठी जागरूकता महत्त्वाची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Loading

स्त्री आरोग्यासाठी जागरूकता महत्त्वाची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे *रथसप्तमी आणि जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात नाशिकमध्ये ‘संक्रांतीचे वाण तिच्या आरोग्याचे भान’ या उपक्रमातून महिलांच्या आरोग्यासाठी जनजागृती व कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन* नाशिक (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : रथसप्तमी आणि जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून […]

1 min read

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा अकरावा वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा

Loading

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा अकरावा वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा दिनांक: 30जानेवारी 2025 ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन केले. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांच्या हस्ते संपन्न […]

1 min read

व्यापाऱ्यांनी संघटित राहून निर्णय घ्यावे——-प्रवीण बी.महाजन* *मोबाईल असोशिएशन च्य्या निर्णयाचे व्यापाऱ्यांनी केले स्वागत!*

Loading

*व्यापाऱ्यांनी संघटित राहून निर्णय घ्यावे——-प्रवीण बी.महाजन* *मोबाईल असोशिएशन च्य्या निर्णयाचे व्यापाऱ्यांनी केले स्वागत!* अमळनेर : येथील शिवसेना कार्यालय येथे मोबाईल व्यापारी असोसिएशन ची महत्वाची बैठक मोबाईल असोसिएशन चे अध्यक्ष प्रवीण बी.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी उद्योगात संघटित राहून निर्णय घेणे फायद्याचे व सोयीचे होईल व्यापारी हिताच्या निर्णयाला […]

1 min read

प्रा. डॉ .प्रभाकर जोशी यांच्या ग्रंथास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार.*

Loading

*प्रा. डॉ .प्रभाकर जोशी यांच्या ग्रंथास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार.* अमळनेर प्रतिनिधी .पुणे येथील प्रज्ञा बहुउद्देशीय साहित्य संस्था यांनी 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या कथा कादंबरी आत्मचरित्र वैचारिक साहित्य इत्यादी ग्रंथा संदर्भात पुरस्कार जाहीर केले होते .परीक्षकांनी आलेल्या ग्रंथातून गुणात्मक मूल्यमापन केले प्रा. डॉ. प्रभाकर जोशी सर लिखित मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार या ग्रंथास वैचारिक […]

1 min read

ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे निधन ,मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून तांबेपूरा येथे निघेल.

Loading

ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे निधन ,मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून तांबेपूरा येथे निघेल. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज सोमवार, दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी अनेक सामाजिक व राष्ट्रीय […]

1 min read

सर्वसामान्यांची स्वप्नपूर्ती करण्याचे काम मुंबै बँक करतेय* *विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून गौरवोद्गार* *प्रतिक्षानगर येथे २ वर्षात सहकार भवन उभारणार*. *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांची घोषणा*. *चुनाभट्टी शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न*.

Loading

*सर्वसामान्यांची स्वप्नपूर्ती करण्याचे काम मुंबै बँक करतेय* *विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून गौरवोद्गार* *प्रतिक्षानगर येथे २ वर्षात सहकार भवन उभारणार*. *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांची घोषणा*. *चुनाभट्टी शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न*. मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबईत अनेक खासगी बँका आहेत. मात्र या सर्व बँकांची उद्दिष्टे नफा कमावणे हेच आहे. परंतु नफ्यासोबत सर्वसामान्य माणसांची […]

1 min read

इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट; भारत – ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा

Loading

इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट; भारत – ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सध्या मुंबई भेटीवर असलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (2 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप […]

1 min read

तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाखाचा अवॉर्ड देणार. *सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा* *मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान* पुढे नेण्यासाठी आशिष शेलारांनी पुढाकार घ्यावाभाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची विनंती*

Loading

सहकार चळवळीतून इमारत उभारणाऱ्या सोसायट्यांनी तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाखाचा अवॉर्ड देणार. *सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा* *मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान* पुढे नेण्यासाठी आशिष शेलारांनी पुढाकार घ्यावा. *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची विनंती* मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना […]

1 min read

सन्मानाची परंपरा: हळदी कुंकू कार्यक्रमाने दिला उत्साहाचा संदेश विश्वकर्मा महिला मंडळाचा अभिनव उपक्रम

Loading

सन्मानाची परंपरा: हळदी कुंकू कार्यक्रमाने दिला उत्साहाचा संदेश विश्वकर्मा महिला मंडळाचा अभिनव उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) २ फेब्रुवारी रोजी अमळनेर विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाने आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहाने आणि आनंदाने संपन्न झाला. यावेळी महिलाओंनी जुन्या रूढी परंपरांना महत्त्व देताना समाजातील विधवा महिलांना सामावून घेत त्यांचा विशेष सन्मान केला. कार्यक्रमादरम्यान, सर्व उपस्थित महिलांना […]

1 min read

पारोळ्याचे आणि अमळनेरचे ग्राहक आता बनतील स्मार्ट, ग्राहकांचे विश्वसनीय – “महेश मेगा मार्ट” :

Loading

पारोळ्याचे आणी अमळनेरचे ग्राहक आता बनतील स्मार्ट, ग्राहकांचे विश्वसनीय – “महेश मेगा मार्ट” : पारोळ्यातील व अमळनेरतील सुज्ञ ग्राहक बंधू-भगिनींनो ! भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर, आम्ही आपल्या सेवेसाठी दि.२६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत सुरू होणाऱ्या प्रजासत्ताक सेल मधे आम्ही आपणास ५ ते ५० टक्के खास सुट देत आहोत. या योजनेचा आवश्य लाभ घ्यावा. महेश […]

1 min read