24 Apr, 2026

नवीन पेन्शन योजना रद्द करून “सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा” या मागणीसाठी
राज्यातील १७ लाख कर्मचारी शिक्षकांचा १४ मार्च २०२३ पासून
बेमुदत राज्यव्यापी संप

Loading

नवीन पेन्शन योजना रद्द करून “सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा” या मागणीसाठीराज्यातील १७ लाख कर्मचारी शिक्षकांचा १४ मार्च २०२३ पासूनबेमुदत राज्यव्यापी संप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)नवीन पेन्शन योजना रद्द करून “सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा” या मागणीसाठीराज्यातील १७ लाख कर्मचारी शिक्षकांचा १४ मार्च २०२३ पासूनबेमुदत राज्यव्यापी संपशिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या घटक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची […]

1 min read

राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन करा-

Loading

राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन करा- अनिल बोरनारे यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी मुंबई (प्रतिनिधी) राज्य शासनाने घोषित केलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार तातडीने प्रदान करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.याबाबत अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना […]

1 min read

जितका तुमचा संघर्ष मोठा, तेवढेच तुमचं यश मोठं,भद्रा प्रतिक मॉलचे मालक प्रताप आबा साळी यांनी विद्यार्थ्यांनीं दिला मौलिक संदेश….

Loading

अमळनेर प्रतिनिधी- इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ निमित्ताने देवळी हायस्कूल मधील विद्यार्थिनी काही गिफ्ट घेण्यासाठी भद्रा प्रतीक मॉलमध्ये गेल्या व विद्यार्थिनींचा भद्रा प्रतीक मॉलचे मालक आबासाहेब प्रताप साळी यांनी स्वागत केले व त्यांना मॉलमधील अनेक वस्तूविषयी माहिती देऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली.ते म्हणाले की देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांची […]

1 min read

संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त मुक्ताईनगरीत समस्त सोनार समाजाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

Loading

संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त मुक्ताईनगरीत समस्त सोनार समाजाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर संपन्न संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त समस्त सोनार समाज मुक्ताईनगर तर्फे नुकतेच मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन प्रवर्तन चौक मुक्ताईनगर या ठिकाणी भव्य स्वरूपात संपन्न झाले याप्रसंगी समाजातील जेष्ठ नागरिक श्री […]

1 min read

दहा वर्षापासून गुन्हयातील फरार आरोपी अखेर जेरबंद… अमळनेर पोलिस निरिक्षक व सहकारी कर्मचारी यांची कामगिरी

Loading

१० वर्षापासुन गुन्हयातील पाहीजे आरोपी हा फरार झाला होता. त्याचा मध्यप्रदेश राज्यात शोध घेवुन त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेवुन अटक केले बाबतअमळनेर पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन २०१/२०१३ भादवि कलम ३२४ वगैरे प्रमाणे गुन्हा दिनांक १०/११/२०१३ रोजी दाखल होता. सदर गुन्हयातील फिर्यादी मनोज देविदास पाटील वय २३ वर्षे रा. जुने बस स्थानक अमळनेर यानां आरोपी […]

1 min read

अमळनेर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे उदघाटन

Loading

अमळनेर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे उदघाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा अमळनेर यांच्या वतीने दि. १० ते १९ फेब्रुवारी दरम्यान बुद्ध विहार, प्रबुद्ध काॅलनी, अमळनेर येथे श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचा उद्घाटन कार्यक्रम १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष मा.डी.आर. सैंदाणे होते. […]

1 min read

मेहनत आणि जिद्दीनेच खरे यश:-योगेश मुंदडे

Loading

मेहनत आणि जिद्दीनेच खरे यश:-योगेश मुंदडे जी.एस.हायस्कूल मधील १० वीच्या विदयार्थ्यांना निरोप अमळनेर(प्रतिनिधी):-येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल मधील इयत्ता १० वी च्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे अध्यक्षस्थानी होते.जी.एस.हायस्कूल मधील सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,कुठल्याही […]

1 min read

जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात शिक्षक सहभागी होतील – आमदार कपिल पाटील

Loading

जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात शिक्षक सहभागी होतील – आमदार कपिल पाटील (विशेष प्रतिनिधी उदय नरे)जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात शिक्षक सहभागी होतील अशी घोषणा आमदार कपिल पाटील यांनी आज केली. आज सकाळी रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या शिक्षक भारतीच्या स्नेहसंमेलनात ते बोलत होते. राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या प्रश्नासाठी […]

1 min read

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे · मुख्यमंत्र्यांकडून कणेरी मठ येथील पंचमहाभूतांवर आधारित विविध दालनाची पाहणी · या लोकोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाचा संदेश घरोघरी पोहोचवावा · श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानच्या वतीने कणेरी मठावरील पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी · राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीसाठी सर्व प्रकारची मदत देण्यात येणार कोल्हापूर, […]

1 min read

ब्राह्मणवेल शाळेची राज्यस्तरावर निवड

Loading

ब्राह्मणवेल शाळेची राज्यस्तरावर निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)साक्री तालुक्यातील माळमाथा विभागातील जीवन ज्योती फुले एज्युकेशन सोसायटी ब्राह्मणवेल संचलित कै बळीरामदादा माध्यमिक विद्यालयातूनविज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली आणि शिक्षण विभाग माध्यमिक धुळे यांच्या संयुक्त विद्यमानेसन 2022 -23 या साली इन्स्पायर अवार्ड विज्ञान नामांकन स्पर्धा घेण्यात आली .धुळे जिल्ह्यातून एकूण ३३शाळांनी सहभाग घेतला .तिचा निकाल जाहीर झाला […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?