जिल्ह्यात 19 व 20 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर*
![]()
*जिल्ह्यात 19 व 20 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर* जळगाव दि. 17 (जिमाका वृत्तसेवा):- राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या […]
ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा ,अमळनेर तालुक्यात खरीप 2025 साठी ऑफलाईन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध
![]()
ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा अमळनेर तालुक्यात खरीप 2025 साठी ऑफलाईन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक नोंद होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अशा शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पीक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. […]
सर्वसमावेशक भारतासाठी अल्पसंख्याक विकास महत्वाचे-प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन
![]()
सर्वसमावेशक भारतासाठी अल्पसंख्याक विकास महत्वाचे-प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर याठिकाणी अल्पसंख्याक दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते तर उपप्राचार्य डॉ.अशोक पाटील,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ.हेमंत पवार उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा.विजय साळुंखे यांनी […]
प्रजासत्ताक दिनी शाळांना सुट्टी नाही; २ कोटी विद्यार्थ्यांच्या ‘सामूहिक कवायती’ने होणार जागतिक विक्रम! ,शिक्षण विभागाचे नवे परिपत्रक जारी; ‘नेशन फर्स्ट’ अंतर्गत दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन
![]()
प्रजासत्ताक दिनी शाळांना सुट्टी नाही; २ कोटी विद्यार्थ्यांच्या ‘सामूहिक कवायती’ने होणार जागतिक विक्रम! शिक्षण विभागाचे नवे परिपत्रक जारी; ‘नेशन फर्स्ट’ अंतर्गत दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन | मुंबई | विशेष प्रतिनिधी: उदय नरे | येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता एका ऐतिहासिक विक्रमाचा साक्षीदार ठरणार आहे. शिक्षण विभागाने […]
आर्थिक न्याय व उद्योजक सक्षमीकरणासाठी मिलिंद चौधरी यांची आंबेडकर चेंबरमध्ये नियुक्ती
![]()
आर्थिक न्याय व उद्योजक सक्षमीकरणासाठी मिलिंद चौधरी यांची आंबेडकर चेंबरमध्ये नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी चौधरी यांची आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री यांच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. चेंबरच्या वाढीसाठी, प्रशासनासाठी आणि दीर्घकालीन मूल्य निर्मितीसाठी धोरणात्मक दिशानिर्देश आणि तज्ञ सल्ला प्रदान याचे काम त्यांचेवर सोप वळण्यात आले आहे. आंबेडकर चेंबर ही एक राष्ट्रीय व्यावसायिक संघटना […]
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूवृत्तीला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयुक्त-आमदार किशोर पाटील , पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूवृत्तीला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयुक्त-आमदार किशोर पाटील पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जळगांव प्रतिनिधी पाचोरा येथील पंचायत समिती शिक्षण विभाग व वसंतराव नाईक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा गाळण बु यांच्या संयुक्त विद्यमाने गाळण येथे तालुकास्तरीय 53 वे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.या प्रदर्शनाचे उदघाटन पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे […]
अमळनेरचा ओम पाटील इस्रो सहलीसाठी निवडला ; शालेय वयातच अंतराळ विज्ञानाकडे झेप
![]()
. अमळनेरचा ओम पाटील इस्रो सहलीसाठी निवडला ; शालेय वयातच अंतराळ विज्ञानाकडे झेप अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील बोहरा सेंट्रल स्कूलमधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी ओम अनिल पाटील याची इस्रो (ISRO) सहलीसाठी निवड झाल्याने अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. नोबेल फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निवड परीक्षेत ओम पाटील याने उल्लेखनीय यश संपादन […]
महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधक दिनदर्शिका २०२६ ” चे वितरण !… ३ व ४ जानेवारीला सत्यशोधक समाज संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे अधिवेशन होणार !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधक दिनदर्शिका २०२६ ” चे वितरण !… ३ व ४ जानेवारीला सत्यशोधक समाज संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे अधिवेशन होणार !… धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळेचे उपक्रमशील शिक्षक पी डी पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत पाटील यांनी शाळेतील मुख्याध्यापक […]
बदरखेत महिलांसाठी उद्योजकता अभियान व प्रशिक्षण शिबिर, * जिल्हा उद्योग केंद्र जळगाव व राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम ; महिलांना व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्नेहभोजन व भेटवस्तूंचे वाटप
![]()
बदरखेत महिलांसाठी उद्योजकता अभियान व प्रशिक्षण शिबिर * जिल्हा उद्योग केंद्र जळगाव व राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम ; महिलांना व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्नेहभोजन व भेटवस्तूंचे वाटप नगरदेवळा :- ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजकता, स्वयंरोजगार व गृह उद्योगांकडे कल वाढावा या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय […]
अमळनेर येथील सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरूच; कारवाईची मागणी लामा जिनींग येथील सीसीआय केंद्रातील अनियमिततेबाबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन
![]()
अमळनेर येथील सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरूच; कारवाईची मागणी लामा जिनींग येथील सीसीआय केंद्रातील अनियमिततेबाबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन अमळनेर |प्रतिनिधी : अमळनेर येथील लामा जिनींगमध्ये सुरू असलेल्या सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करून […]

