मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी मांगलिक वधू- वर परिचय पत्रिकेची सुविधा
![]()
अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात कुंडलीत मंगळयोग असलेल्या विवाहेच्छुक वधू वरांचा परिचय पत्रिकेच्या मान्यवरांच्या हस्ते २१ रोजी शुभारंभ करण्यात आला.ज्या मुला- मुलींच्या विवाह कार्यात अडथळा येतो, मनासारखे विवाह योग जुळत नाहीत, असे भाविक मोठ्या संख्येने अभिषेकसाठी येतात. कुंडलीत मंगळ योग असलेल्या वधू वरांचे विवाहकार्य जुळून येण्यासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेच्यावतीने अभिषेकसाठी आलेल्या व मंगळयोग […]
सौ. आर.एम. ताडे मॅडम यांची सेवापुर्ती————! !!
![]()
सौ. आर.एम. ताडे मॅडम यांची सेवापुर्ती————! !! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. आर. एम. ताडे यांची 28 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदीर्घ सेवेतून सेवापूर्ती झाली. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी सौ. आर.एम. ताडे मॅडम आणि त्यांचे पती श्री मोहन भगवान ताडे सर तसेच मुलगा आकाश ताडे यांचा […]
अमळगाव केंद्राची दहावीची सहविचार सभा संपन्न…
![]()
अमळगाव केंद्राची दहावीची सहविचार सभा संपन्न… अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- अमळगांव केंद्राची दहावीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये सहविचार सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र संचालक व निंभोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.एस चौधरी होते.उदया होणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या संदर्भात सविस्तर माहिती सांगत पर्यवेक्षक यांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती सांगितली.केंद्रावर पर्यवेक्षक सह कोणीही भ्रमणध्वनी आणू नये,ज्यांचे सुपरवीझन असेल त्यांनीच यावे,केंद्रावर गर्दी […]
मुलांना विविध कौशल्यात प्रविण करणारे शिक्षक उमेश मनोरे पुरस्काराने सन्मानीत !!
![]()
मुलांना विविध कौशल्यात प्रविण करणारे शिक्षक उमेश मनोरे पुरस्काराने सन्मानीत !! अमळनेर तालुक्यातील किसान विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपक्रमशील शिक्षक मा. उमेश मनोरे सर यांना कला व क्रीडा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.मा. उमेश मनोरे हे आपल्या शाळेत नेहमी मुलांच्या हितावह कार्यक्रम घेत असतात. स्वतः विविध प्रशिक्षणाला जाऊन जास्तीत […]
वृक्षमित्र योगेश शेठ घुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
![]()
वृक्ष मित्र योगेश शेठ घुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरापत्रकार- नरेश गिरीलोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच लोणी काळभोर मधील सुप्रसिद्ध वृक्ष मित्र मा.श्री.योगेश शेठ घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बेल,उंबर,कंरज, रेट्री,चिंच, कडुलिंब, अशा जंगली वृक्षांची लागवड योगेश शेठ […]
बारावीच्या लाखो उत्तरपत्रिका तपासणीविना पडून. अद्यापही सकारात्मक तोडगा नाहीच.
![]()
बारावीच्या लाखो उत्तरपत्रिका तपासणीविना पडून. अद्यापही सकारात्मक तोडगा नाहीच. जळगाव: संपूर्ण राज्यात इ.१२वीची वार्षिक परीक्षा सुरू होऊन आठवडा उलटलेला आहे. अद्यापपावेतो एकाही विषयाच्या मुख्य नियामकांची सभा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आंदोलनामुळे होऊ शकलेली नाही. आज अखेर झालेल्या इंग्रजी आणि हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अक्षम्य चुका झाल्याचे निदर्शनास आलेले असून इंग्रजी विषयात तर चक्क नमुना […]
वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा वनाचे रक्षण व संवर्धन करण्यात सिंहाचा वाटा – ना. सुधीर मुनगंटीवार
![]()
वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा वनाचे रक्षण व संवर्धन करण्यात सिंहाचा वाटा – ना. सुधीर मुनगंटीवार वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थिती. नागपूर,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वनपरिक्षेत्र अधिकारी (आर.एफ.ओ.) हा वनखात्याचा अतिशय महत्वाचा भाग आहे. यांच्यामुळेच वनांचे रक्षण व संवर्धन होण्यास मदत होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर […]
भुसावलचे मैदान अमळनेरचा पवनकुमार शिंपीने गाजवले….
![]()
भुसावळ येथे अमळनेरच्या पवन पहिलवानने मानाची कुस्ती अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील भुसावल येथील मानाच्या कुस्तीच्या दंगलीमध्ये अमळनेर येथील जय हिंद व्यायाम शाळेचे पैलवान पवनकुमार शिंपी विजयी ठरल्याने जिल्ह्यात तो कौतुकाचा मानकरी ठरला.सर्वांचे लक्ष असलेल्या या दंगलीत पवन ने आपला हूनर दाखवून रसलपुर येथील पैलवान अबुजर याला चित केले.या विजयाने पवनने भुसावळ मध्ये आपली छाप सोडून अमळनेरचे नाव […]
भाषा परात्मदुःखालाही प्रभावी शब्दांन्वये मानवी मूल्यांना कृतीशील करून वैश्विक नाते निर्माण करते “
मराठी राजभाषा गौरवदिनी कविसंमेलनात उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांचे प्रतिपादन
![]()
” भाषा परात्मदुःखालाही प्रभावी शब्दांन्वये मानवी मूल्यांना कृतीशील करून वैश्विक नाते निर्माण करते “मराठी राजभाषा गौरवदिनी कविसंमेलनात उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांचे प्रतिपादन ” भाषा परात्मदुःखालाही प्रभावी शब्दान्वये मानवीमूल्यांना कृतीशील करून वैश्विक नाते निर्माण करते ” असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी शुभांगी भारदे यांनी केले.जिल्हा प्रशासन आयोजित काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात मराठी राजभाषा गौरव […]
ज्ञानदा सायन्स क्लासेस अमळनेर मध्ये विज्ञान प्रदर्शना सोबत विज्ञान दिन
उत्साहात साजरा…
![]()
ज्ञानदा सायन्स क्लासेस अमळनेर मध्ये विज्ञान प्रदर्शना सोबत विज्ञान दिनउत्साहात साजरा… अमळनेर दि . २८ फेब्रुवारी २०२३: आज विज्ञान दिनानिमित्त अमळनेर शहरातील ज्ञानदा सायन्स क्लासेस मध्ये विज्ञान प्रदर्शन तसेच इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प मॉडेल आयोजित करण्यात आले, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बालवैज्ञानिक गुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. […]

