अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाला ‘स्वर्गीय वसंतराव काणे’ आदर्श पुरस्काराने सन्मानित….
![]()
अमळनेर पत्रकार संघाला स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पुरस्काराने सन्मानित…. अमळनेर प्रतिनिधीमराठी पत्रकार परिषद मुंबई च्या वतीने स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पत्रकार तालुका पत्रकार संघ पुरस्कार अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास प्राप्त झाल्याने सदर पुरस्कार खासदार तथा सामनाचे संपादक संजयजी राऊत यांच्या हस्ते तथा आमदार रोहितदादा पवार व मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त मा.एस एम देशमुख […]
शेवाडे येथील युवा तरुणाला लागली पुरणपोळीचे बनवण्याची भुरळ
![]()
शेवाडे येथील युवा तरुणाला लागली पुरणपोळीचे बनवण्याची भुरळ शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील हरीश दिलीप माळी युवकाने चक्क महिला चुलीवर करू शकतात तसा पुरणपोळी बनवून दाखवून आपणही महिलांच्या बरोबर पुरणपोळी कशी बनवता येते याचे उत्तर उदाहरण दाखवून दिले पुरणपोळी बनवण्यासाठी आपणही का करू शकत नाही या नव तरुणाने शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील एका सार्वजनिक दत्त मंदिराच्या […]
अखिल विश्वाच्या समोर मातोश्रींचे देहदानकरून आदर्श निर्माण केला.
मानवीय शरीर विद्यार्थी डॉक्टरांची प्रयोगशाळा – डॉ राजकुमारी जैन
[ प्रदेशाध्यक्षा – अखिल मारवाडी महिला संमेलनाच्या ]
![]()
अखिल विश्वाच्या समोर मातोश्रींचे देहदानकरून आदर्श निर्माण केला.मानवीय शरीर विद्यार्थी डॉक्टरांची प्रयोगशाळा – डॉ राजकुमारी जैन[ प्रदेशाध्यक्षा – अखिल मारवाडी महिला संमेलनाच्या ] धरणगांव प्रतिनिधी — पी.डी.पाटील सर धरणगांव – साळवे हायस्कूलचे आदर्श उपक्रमशिल शिक्षक सुधाकर मोरे यांनी आपल्या आईच्या म्रुत्युपश्च्यात देहदानाचा संकल्प पूर्णकरून चर्मकार समाजात, हिंदू धर्मात व ईतर धर्मात एक क्रांतिकारी निर्णय घेऊन […]
राजवड हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची वाढदिवसाला अशीही सामाजिक बांधिलकी
![]()
राजवड हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची वाढदिवसाला अशीही सामाजिक बांधिलकी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि.६/४/२०२३ रोजी चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे मा.श्री. प्रदीप पाटील सर. (राजवड स्कूलचे. मुख्याध्यापक,) यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विशेष विद्यार्थी यांना केक व बिस्कीट वाटप केले.तसेच 5000/- रुपये किराणा साठी देणगी दिली .यावेळी संस्थापक अध्यक्ष […]
कोतवाल मानधनात दुपटीने वाढ, महसूलमंत्र्याची वचनपूर्ती
![]()
कोतवाल मानधनात दुपटीने वाढ, महसूलमंत्र्याची वचनपूर्ती राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार होणार; १२,७९३ कोतवालांना फायदा होणार— महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील मुंबई, दि. ६ः राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. राज्यातील कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार होणार असल्याचे महसूल […]
कांदिवली पूर्व विधानसभेत भाजप स्थापना दिन उत्साहात
![]()
कांदिवली पूर्व विधानसभेत भाजप स्थापना दिन उत्साहात आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) असंख्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि योगदानातून भारतीय जनता पक्षाचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. राष्ट्रवादी विचारधारा अंत्योदयाचा सिद्धांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अविरत परिश्रम घेत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आमदार […]
यावर्षापासून “मच्छिमार दिन” साजरा केला जाणार; मत्स्यव्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाणार
—मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
यावर्षापासून “मच्छिमार दिन” साजरा केला जाणार; मत्स्यव्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाणार—मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्पीय अधिवेशनदरम्यान विस्तृत बैठकीचे दिले होते आश्वासन मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :मच्छिमार दिन हा दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी असतो. यावर्षापासून हा दिन मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाईल आणि मत्स्यव्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर […]
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक , सुंदरकांड
![]()
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक , सुंदरकांड अमळनेर: येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त ६ एप्रिल रोजी पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर मुख्य यजमान शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय भोसले महाराज (पुणे) यांच्या शुभहस्ते विशेष रुद्राभिषेक महापूजा करण्यात आली. प्रारंभी श्री. भोसले महाराज यांनी गणेशपूजन […]
मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी वर्ल्ड पार्लमेंटचे अनोखे साहित्यीक उपक्रम !
![]()
मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी वर्ल्ड पार्लमेंटचे अनोखे साहित्यीक उपक्रम ! श्रीरामपूर : –मराठी भाषेला स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही राजभाषेचा अभिजात दर्जा मिळालेला नाही. तो मिळण्याच्या पवित्र विचाराने झपाटलेल्या वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या संकल्पनेतून अनेक उदबोधक संकल्पना साकारल्या जात आहे.त्याचाच एक भाग म्हणजे […]
ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे बद्दल आधार संस्था व विप्रो कंपनीचे विशेष आभार
मा. विश्वास पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अंमळनेर
![]()
ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे बद्दल आधार संस्था व विप्रो कंपनीचे विशेष आभारमा. विश्वास पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अंमळनेर मागील चार महिन्यापासून आधार संस्थेने ,विप्रो इंटरप्राईजेस अमळनेर यांच्या सहाय्याने ग्रामीण भागात तील माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष डोळे तपासणीची मोहीम राबवली ज्यात तालुक्यातील 30 ग्रामीण माध्यमिक शाळांचा समावेश होता […]

