1 min read

राजवड हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची वाढदिवसाला अशीही सामाजिक बांधिलकी

Loading

राजवड हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची वाढदिवसाला अशीही सामाजिक बांधिलकी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दि.६/४/२०२३ रोजी चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे मा.श्री. प्रदीप पाटील सर. (राजवड स्कूलचे. मुख्याध्यापक,) यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विशेष विद्यार्थी यांना केक व बिस्कीट वाटप केले.तसेच 5000/- रुपये किराणा साठी देणगी दिली .यावेळी संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री.प्रदीप पाटील सर .(राजवड शाळेचे मुख्याध्यापक), श्री.शैलेश पाटील सर धुळपिंपरी शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.श्री योगेश पाटील सर,श्री प्रशांत पाटील सर,श्री भूषण रावणदळे सर तसेच शाळेचे कर्मचारी दिपक महाजन वसतिगृह अधिक्षक, किशोर शेलकर,राजु माळी,संजय पाटील हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *