तीन वर्ष असाह्य वेदनांनी तरुणी बेजार, आईच्या मदतीने गुन्हा दाखल,बोईसरच्या नराधमाचा तरुणीवर अमानुष अन् अनैसर्गिक अत्याचार,
![]()
बोईसरच्या नराधमाचा तरुणीवर अमानुष अन् अनैसर्गिक अत्याचार तीन वर्ष असाह्य वेदनांनी तरुणी बेजार, आईच्या मदतीने गुन्हा दाखल शिरपूर पोलिसांनी नराधमाच्या बोईसरहून आवळल्या मुसक्या मुंबई,बोईसर (मनिलाल शिंपी):शितपेयात गुंगीचे औषध देऊन बोईसर येथील नराधम तरुणाने २१ वर्षीय तरुणीला मारहाण करीत अमानुष आणि अनैसर्गिकरित्या बलात्कारीत तिचे विवस्त्र फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली. सलग तीन […]
पत्रकारांच्या कर्जत मेळाव्यासाठी राबणाऱ्या हातांचेअ.भा. मराठी पत्रकार परिषदेकडून शतश: आभार
![]()
पत्रकारांच्या कर्जत मेळाव्यासाठी राबणाऱ्या हातांचे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेकडून शतश: आभार मुंबई : 7 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दैनिक ‘सामना’ चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्वागताध्यक्ष कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या सहकार्याने, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, […]
संस्कृत भाषेतही ही करा करिअर,अनेक संधी
![]()
संस्कृत भाषेतही ही करा करिअर,अनेक संधी जगातील सर्वात जुनी भाषा झाल्यानंतरही रोजगार देणाऱ्या भाषांमध्ये संस्कृत भाषेचा समावेश होतो. यामध्ये पारंपारिक आणि आधुनिक शिक्षण मिळू शकते. संस्कृतचे ज्ञान, संशोधन आणि अध्यापनापासून ते उपासना, जन्मकुंडली जुळवणे, सोळा संस्कारांचे संपादन, स्वयंरोजगाराच्या विस्तृत संधी उपलब्ध करून देतात.संस्कृत भाषा ही रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या मुख्य भाषांपैकी एक आहे. पारंपारिक आणि […]
हनुमान जन्मोत्सवनिमित्त पाडळसरे येथे काल्याचे कीर्तन
![]()
हनुमान जन्मोत्सवनिमित्त पाडळसरे येथे काल्याचे कीर्तन दाल बट्टीचा नैवेद्य दाखवून महाप्रसाद वाटप करून चैत्रोत्सवाची सांगता गौरवकुमार पाटील | पाडळसरे येथील ग्रामदैवत अंबिका मातेचा चैत्रोत्सवात हनुमान जयंती व राम नवमीचे निमित्त साधून संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांकडून सालाबादप्रमाणे आयोजित हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात काल्याचा किर्तनाने दाल बट्टीचा नैवेद्य दाखवून महाप्रसाद वाटून सांगता झाली चैत्रोत्सवात राम […]
कौशल्य विकास विभागामार्फत महारोजगार मेळाव्यात 5 हजार 583 पदांकरीता,विविध कंपन्या, उद्योगांनी घेतल्या मुलाखती
![]()
कौशल्य विकास विभागामार्फत महारोजगार मेळाव्यात 5 हजार 583 पदांकरीता विविध कंपन्या, उद्योगांनी घेतल्या मुलाखती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ग्रॅंटरोड येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि […]
पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा घटक,
कुरुकवाडे येथील पोलीस पाटील कार्यशाळेत पोलीस निरीक्षक सुनील बाबड
यांचे प्रतिपादन
![]()
पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा घटक,,,,,,,,,,,,कुरुकवाडे येथील पोलीस पाटील कार्यशाळेत पोलीस निरीक्षक सुनील बाबडयांचे प्रतिपादन,,,,,, शिंदखेडा पोलीस पाटील यांच्या कार्यशाळेचे आयोजन शिंदखेडा तालुक्यातील कृपया येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी ते पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना सांगितले की पोलीस पाटील हा महसूल व गृह विभागाच्या महत्त्वाच्या घटक असून पोलीस पाटलांनी गावातील बारीक-सारीक गोष्टी तसेच आपला […]
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ “आदर्श तालुका पत्रकार संघ” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
कर्जत येथे आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यात झाला सन्मान
![]()
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ “आदर्श तालुका पत्रकार संघ” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित कर्जत येथे आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यात झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या वतीने कर्जत जामखेड येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पत्रकार तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कार बहाल […]
पोलीस पाटील संघटनेतर्फे डॉ दिपाली ठाकरे यांचा सत्कार
![]()
पोलीस पाटील संघटनेतर्फे डॉ दिपाली ठाकरे यांचा सत्कार शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथील डॉ दिपाली ठाकरे यांनी बी एम एस परीक्षेत घवघवीत यश संपादन करून चांगल्या प्रकारे यशमिळाले म्हणून त्यांच्या शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील भडणे येथील […]
नवी मुंबई वाशी येथील इस्टेट एजंट सुनिल आर. लालचंदाणी यांना अटक
![]()
नवी मुंबई वाशी येथील इस्टेट एजंट सुनिल आर. लालचंदाणी यांना अटक सन २०१८ मध्ये बावा टॉवर, सेक्टर १७ वाशी, नवी मुंबई येथील तिरूमला इस्टेट कंन्सलटंट या फर्मचे प्रोप्रा. सुनिल आर. लालचंदाणी यांनी फसवणूकीच्या उद्देशान, कोल्हापूर येथील हॉटेल व्यावसायिक श्री. विलास महादेव वाघमोडे यांच्या कडून २५ लाख रूपये घेतले होते. सदर रक्कम परत फेडीच्या वेळी पुन्हा […]
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा आदेश निर्गमित
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला यश
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा आदेश निर्गमितअंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला यश राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समान किमान कार्यक्रमात जाहीर केल्याप्रमाणे भरीव मानधनवाढ करावी यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने रायगडासह आझाद मैदान मुंबई येथे मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी. पाटील आणि युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलने केली.आंदोलनाच्या रेट्यामुळे अर्थ संकल्पीय अधिवेशनातही सुमारे शंभर आमदारांनी मानधनवाढीचा […]

