अमळनेरला सद्गुरू सखाराम महाराज पालखी महोत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवारांचा वतीने सालाबादाप्रमाणे राजे संभाजी चौक(दगडी दरवाजा) येथे थंड कैरीचे पन्ह वाटप
![]()
अमळनेर:-येथील सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवारांचा वतीने सालाबादाप्रमाणे राजे संभाजी चौक(दगडी दरवाजा) येथे थंड कैरीचे पन्ह वाटप करण्यात आले.पालखी मोहत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवाराच्या वतीने ए. पी. आय. श्री. राकेशसिंग परदेशी साहेब, psi भुसारे साहेब, श्री. देशमुख साहेब यांचा हस्ते फीत कापून वाटपास सुरुवात करण्यात आली.प्रसंगी राजे संभाजी मित्र […]
राज्यातील विविध समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या समवेत बैठक संपन्न
![]()
राज्यातील विविध समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या समवेत बैठक संपन्न मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ) महाराष्ट्र राज्यातल्या शाळांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी कोकण विभाग मतदार संघाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री जयंत अजगावकर सर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण आयुक्त माननीय सुरज मांढरे साहेब व त्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत शिक्षण आयुक्त […]
पर्यटन विभागाने मंगळ ग्रह सेवा संस्थेला दिलेल्या पाच कोटींच्या विकास कामांचे शनिवारी भूमिपूजन
![]()
पर्यटन विभागाने मंगळ ग्रह सेवा संस्थेला दिलेल्या पाच कोटींच्या विकास कामांचे शनिवारी भूमिपूजन स्वतःचे हेलिपॅड असलेले मंगळ ग्रह मंदिर ठरणार राज्यात एकमेव अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला शासनाच्या पर्यटन विभागाने विविध विकास कामांसाठी चार कोटी ९९ लाख रुपये अनुदान जाहीर केले आहे. सदर निधीतून करावयाच्या विविध विकासकामांचे तसेच संस्थेच्या खर्चाने होणाऱ्या हेलिपॅडचे भूमिपूजन […]
आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण उष्माघात असल्यामुळे स्थगित, प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींनी प्रशिक्षण स्थळी न येऊ नये – महासमादेशक पितांबर महाजन.
![]()
आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण उष्माघात असल्यामुळे स्थगित, प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींनी प्रशिक्षण स्थळी न येऊ नये :: महासमादेशक पितांबर महाजन. :ठाणे. 🙁 प्रतिनिधी ): महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष संजयराव शेंडे, व महासमादेशक पी.एस. महाजन यांचा विनंती पत्रानुसार ठाणे जिल्ह्यातील भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली, तालुका कल्याण […]
कपाशी बियाणे विक्रीसाठी १५ मे पासून परवानगी द्या
![]()
कपाशी बियाणे विक्रीसाठी १५ मे पासून परवानगी द्या आमदार अनिल पाटील यांची कृषीमंत्रीकडे निवेदनाद्वारे मागणी अमळनेर-जिल्ह्यातील शेतकरी 15 मे पासूनच कपाशी लागवडीस सुरुवात करीत असल्याने बोगस बियाणे त्याच्या पदरी पडू नये यासाठी शासनाने कपाशी बियाणे विक्री करण्यास १५ मे पासुनच परवानगी द्यावी अशी मागणी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री ना […]
अमळनेरचा यात्रोत्सव म्हणजे आनंदोत्सव
![]()
👉अमळनेरचा यात्रोत्सव म्हणजे आनंदोत्सव 👈 श्री सखाराम महाराज अमळनेरकर संस्थान आणि गादीवरचे महाराज यांच्याबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच अत्यंत आदर वाटत आला आहे.त्याचप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण संत परंपरेविषयी कुतुहलही वाटत असते.श्री सखाराम महाराज यात्रोत्सव म्हणजे परिसरातील नागरिकांनी आनंदाची पर्वणीच असते.वैशाख शु|| ३ म्हणजे अक्षय्य तृतीयेला यात्रोत्सवाची मुहूर्तमेढ होते.या दिवशी वाळवंटात श्री सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर स्तंभारोपण होते व यात्रेला […]
जुनी पेन्शन आता नाही तर कधीच नाही – मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत
![]()
जुनी पेन्शन आता नाही तर कधीच नाही – मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेवरील कर्मचाऱ्यांची परिस्थिती आज ना घर का ना घाट का अशी झाली आहे. कारण २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन आहे व ३१ मार्च २०२३ च्या शासन आदेशानुसार नंतर नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना पेन्शनच्या […]
अनिल बोरनारे भाजपा प्रदेश कार्यकारणीत “निमंत्रित सदस्य” नियुक्त
भाजपाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची अनिल बोरनारे यांना संधी
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली कार्यकारिणीची घोषणा
![]()
अनिल बोरनारे भाजपा प्रदेश कार्यकारणीत “निमंत्रित सदस्य” नियुक्त भाजपाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची अनिल बोरनारे यांना संधी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली कार्यकारिणीची घोषणा मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली यात शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली असून अनिल बोरनारे […]
व्हॉइस ऑफ मीडियाच्या दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनात डॉक्टर शरीफ बागवान यांची राष्ट्रीय मीडिया समन्वयक पदी नियुक्ती
![]()
व्हॉइस ऑफ मीडियाच्या दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनात डॉक्टर शरीफ बागवान यांची राष्ट्रीय मीडिया समन्वयक पदी नियुक्ती महाराष्ट्र सदन व्हाईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली येथे दि.२८ एप्रिल २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाले.सदरहू अधिवेशनात भारतातील सर्व राज्यातील कर्तव्यतत्पर निर्भय शोध पत्रकारांना पदाधिकारी पदी नियुक्ती समारंभपूर्वक देण्यात आली. आजतागायत व्हॉइस ऑफ मीडियाचे २८ हजार पत्रकार सभासद झाले […]
कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती
![]()
कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल. वन विभागाच्या कांदळवन […]

