ढेकूसिम येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन केली आत्महत्या
![]()
ढेकूसिम येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन केली आत्महत्या अमळनेर-तालुक्यातील ढेकूसिम येथील शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे ४ वाजता उघडकीस आली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.राजेंद्र नगराज पाटील वय -५०,रा.ढेकूसिम) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.शेतकरी राजेंद्र पाटील यांनी गुरुवारी पहाटेला आपल्या शेतातील खळ्यात बांधलेल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेबाबत अमळनेर […]
सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजयाताई वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान..
![]()
सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजयाताई वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान.. प्रसंगी डॉ. विजयाताई वाड यांच्या सुकन्या व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड यांची विशेष उपस्थिती.. सुप्रसिद्ध साहत्यिका डॉ. विजयाताई वाड यांना तापी – पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी नुकताच त्यांना प्रदान केला शिवचरण उज्जैनकर […]
शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती महोत्सवात सहभागी व्हा!
![]()
शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती महोत्सवात सहभागी व्हा! भाजपा कार्यकर्त्यांना ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा आदर्श आहेत. रयतेसाठी कल्याणकारी राजा म्हणून महाराजांची ख्याती आहे; म्हणून राजमाता जिजाऊ यांनी महाराजांना राज्याभिषेकाचा सांगितलेला अर्थ आजच्या पिढीपर्यंत प्रबोधन, कीर्तन आणि विविध उपक्रमातून पोहोचविण्याचा संकल्प […]
बहुजन समाजास क्रांतीस्तव दिलेली हाक : क्रांती लहर-साहित्यिक जयसिंग वाघ
![]()
बहुजन समाजास क्रांतीस्तव दिलेली हाक : क्रांती लहर भारतात बहुजन समाज छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतिबा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले आदर्श मानतो . आम्हा बहुजन समाजास या व अन्य काही महापुरुषांनी आपल्या उद्धाराचा , स्वाभिमानाचा आदर्श दाखवून दिला आहे . देशात जेंव्हा जेंव्हा परिवर्तनाची , पुरोगामित्वाची , संघर्षाची भाषा केली जाते […]
अखेर न.पा.उच्च माध्यमिक विद्यालयांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला.
— मराठी लाईव्ह न्यूज नेटवर्कच्या पाठपुराव्याला यश.
![]()
अखेर न.पा.उच्च माध्यमिक विद्यालयांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला.— मराठी लाईव्ह न्यूज नेटवर्कच्या पाठपुराव्याला यश. जळगाव: जिल्ह्यातील नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे वेतन माहे मार्च २०२३ पासून निधीअभावी प्रलंबित होते. यासंदर्भात जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेद्वारा मा.श्री. आर.एच.शर्मा साहेब (अधिक्षक वेतन पथक कार्यालय, माध्य.) व डॉ.नितीन बच्छाव साहेब (शिक्षणाधिकारी […]
फंदात…! कवी बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि.बुलढाणा
9892968120
![]()
फंदात…! सत्य,बोलत राहिलो…मैत्री,निभवत राहलो…! दु:खात असा,डूबलो…सु:ख,समजत राहलो…! जरी भोगले,सर्व काही…जीवन,तरसत राहलो…! आभाळात माझ्या…‘ढग’ नव्हतेच, काही…! उरात,जन्मजात माझ्या…जहर, नव्हतेच काही…! माणसात गर्दिच्या…कधी, जगलोच नाही…! इथे नकली जगाच्या…फंदात , पडलोच नाही…!………………………………..बबनराव वि.आराखगांगलगावजि.बुलढाणा9892968120
अमेरिकेतील लॉसएंजेलेस येथे सर्व देशांचे बुद्ध विहार असून भारताचेही बुद्ध विहार लॉसएंजेलेस मध्ये उभारणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
![]()
अमेरिकेतील लॉसएंजेलेस येथे सर्व देशांचे बुद्ध विहार असून भारताचेही बुद्ध विहार लॉसएंजेलेस मध्ये उभारणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले विशेष प्रतिनिधी (उदय नरे) – अमेरिकेतील लॉस एंजेलेस या शहरात श्रीलंका थायलंडजपान आदी सर्व देशांचे बुद्ध विहार आहेत. मात्र आपल्या भारत देशात बौद्ध धम्माची स्थापना झाली.भगवान बुद्धांचा जन्म भारतात झाला.त्यांना ज्ञान प्राप्ती भारतात झाली. त्या आपल्या […]
उन्हाळी सुट्टीत राबविला जातोय “शाळा- आपल्या दारी” उपक्रम!
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचा पुढाकार
![]()
उन्हाळी सुट्टीत राबविला जातोय “शाळा- आपल्या दारी” उपक्रम! अमळनेर येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचा पुढाकार अमळनेर- पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धतीने शाळा भरवली जायची, त्यानंतर शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहचण्यासाठी गावात शाळा सुरू झाल्या. बदलत्या काळानुसार “शाळेत गाव” अर्थात विद्यार्थीसह पालकांचा जनसंपर्क शाळेशी वाढविण्यासाठी अनेक नवनवीन शालेयपोयोगी उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर येथील सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक […]
पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी १३६० घेतांना भगवान कुंभार अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात..
![]()
पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी १३६० घेतांना भगवान कुंभार अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात.. जळगांव प्रतिनिधीयशस्वी सापळा कारवाई▶️ युनिट – जळगाव.▶️ तक्रारदार- पुरुष,वय- ३९रा.लासगाव ता.पाचोरा , जि.जळगाव.▶️ आलोसे-१) भगवान दशरथ कुंभार, वय-४४ वर्ष, खाजगी इसमरा.बांबरुड, ता.पाचोरा जि.जळगाव.▶️ लाचेची मागणी-१,३६०/-रूपये▶️ लाच स्विकारली- १,३६०/-रू.▶️ हस्तगत रक्कम- १,३६०/-रू.▶️ लाचेची मागणी –दि.१७/०५/२०२३▶️ लाच स्वीकारलीदि.१७/०५/२०२३ रोजी▶️ * लाचेचे कारण*यातील तक्रारदार […]
मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा आढावा,पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी
![]()
मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा आढावा पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी – मुख्यमंत्री पावसाळा सुरू होण्यास आता खूप कमी वेळ उरला आहे. त्यामुळे धरणे, नदी, नाले आदी पाणी साठविण्याच्या ठिकाणी असलेला गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे तातडीने सुरू करावीत. पाणी […]

