माळी समाजासाठी शिवसेनेत नवा नेतृत्वाचा अध्याय शालिग्राम मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड
![]()
माळी समाजासाठी शिवसेनेत नवा नेतृत्वाचा अध्याय शालिग्राम मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेली २५ वर्षे सातत्यपूर्ण कार्यरत असलेले शालिग्राम ओंकार मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. माळी […]
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न*
![]()
*आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न* जळगाव, दिनांक 1 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा): जळगाव जिल्ह्यातील नागरिक वैयक्तिक कामे, देवदर्शन, पर्यटन, नोकरी वा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर तसेच देशाबाहेर प्रवास करतात. अशा प्रवासादरम्यान अपघात, पूर, भूकंप, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादी हल्ले, अन्य अप्रिय घटनांमध्ये अडकण्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत. या […]
कवितेच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा जागर दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी अनुपमा जाधव
![]()
कवितेच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा जागर दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी अनुपमा जाधव अमळनेर प्रतिनिधी दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ , पुणे येथे कविता सादरीकरण व अध्यक्षपदी यासाठी के.एल.पोंदाच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार, समाजसेविका अनुपमा जाधव यांची निवड करण्यात आली आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग […]
संभाजीनगर येथे सत्यशोधक समाजाचे ४३ वे राज्य अधिवेशन*
![]()
संभाजीनगर येथे सत्यशोधक समाजाचे ४३ वे राज्य अधिवेशन* सत्यशोधक समाज संघ आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब संयुक्त जयंती व ज्येष्ठ सत्यशोधक डॉ.बाबा आढाव यांच्या स्मृतीनिमित्त सत्यशोधक समाजाचे ४३ वे राज्य अधिवेशन दिनांक ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजी नगर येथील महंत ज्ञानगिरी बुवा नगरी, संत एकनाथ नाट्य मंदिर, उस्मानपुरा येथे […]
खंडणीसाठी धमकी व बनावट माहिती प्रसारित; अमळनेर पोलिसांची कारवाई
![]()
खंडणीसाठी धमकी व बनावट माहिती प्रसारित; अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर प्रतिनिधी : दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी अमळनेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक, चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून अनंत रमेश निकम (रा. श्रीकृष्ण कॉलनी, अमळनेर) याच्याविरोधात बीएनएस कायदा कलम ३०८ (२), ३०८ (३) अन्वये खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल […]
स्पर्धा परीक्षेचा पाया महाविद्यालयीन जीवनात*- संतोष वट्टमवार(पुणे) यांचे प्रतिपादन ———————————————- ●स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा समारोप ●१५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग ●सीसीएमसी,रुसा,आयक्यूएसीचा उपक्रम
![]()
*स्पर्धा परीक्षेचा पाया महाविद्यालयीन जीवनात*- संतोष वट्टमवार(पुणे) यांचे प्रतिपादन ———————————————- ●स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा समारोप ●१५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग ●सीसीएमसी,रुसा,आयक्यूएसीचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित करिअर कौन्सिलिंग सेंटर अंतर्गत,राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या सौजन्याने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे समारोप ३१ डिसेंबर २०२५ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात […]
४३ व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लहान माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक”
![]()
“४३ व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लहान माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक” धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव : शहरातील लहान माळीवाडा समाज मढीमध्ये सत्यशोधक समाज संघाची बैठक संपन्न झाली. प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन होते. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी […]
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *स्त्री आधार केंद्राच्या सरत्या वर्षातील कामाचा आढावा व नवीन वर्षाचे नियोजन; बैठक उत्साहात संपन्न*
![]()
*नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *स्त्री आधार केंद्राच्या सरत्या वर्षातील कामाचा आढावा व नवीन वर्षाचे नियोजन; बैठक उत्साहात संपन्न* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : महिलांना सामाजिक विषय हाताळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने नव्या वर्षात विशेष कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. […]
धनशक्ती नव्हे, जनशक्ती”च्या जोरावर शैक्षणिक संस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार — सुजाण मतदारांना परिवर्तनासाठी कळकळीचे आवाहन
![]()
“धनशक्ती नव्हे, जनशक्ती”च्या जोरावर शैक्षणिक संस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार — सुजाण मतदारांना परिवर्तनासाठी कळकळीचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या २०२५ सालच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थेतील कथित भ्रष्टाचार, मक्तेदारी व ढासळलेल्या शैक्षणिक दर्जाविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ ठामपणे मैदानात उतरले आहे. विद्यमान कारभारामुळे संस्थेची शैक्षणिक, भौतिक व नैतिक अधोगती झाल्याचा गंभीर आरोप करत, आता […]
जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न* *जिल्ह्यात एकूण १ लाख २२ हजार ६३ एकल महिला असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून आले समोर*
![]()
*जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न* *जिल्ह्यात एकूण १ लाख २२ हजार ६३ एकल महिला असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून आले समोर* *जळगाव, दि. 31 डिसेंबर 2025 (जिमाका):* जळगाव जिल्ह्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत सर्वसमावेशक, वस्तुनिष्ठ व धोरणात्मक सर्वेक्षण राबविण्यात येत असून, या सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी रोहन […]

