शिंदखेडा दुमदूमला भक्तिभाव — प.पू. वै. विठ्ठल बुवा चौधरी ‘मोठेबाबा’ जयंती महोत्सव उत्साहात साजरा
![]()
शिंदखेडा दुमदूमला भक्तिभाव — प.पू. वै. विठ्ठल बुवा चौधरी ‘मोठेबाबा’ जयंती महोत्सव उत्साहात साजरा शिंदखेडा येथे धुळे–नंदुरबार–जळगाव–नाशिक तसेच संपूर्ण कान्हादेशातील हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत प.पू. वैकुंठवासी विठ्ठल बुवा चौधरी उर्फ मोठेबाबा यांचा जयंती महोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळी माळीवाडा येथील संत सावता माळी मंदिरातून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. मोठेबाबांच्या प्रतिमा व […]
जनतेचा नारा एकच—प्रभाग 16 ला हवे महेश देशमुख – सौ. नीलिमा पाटील… विकासासाठी ठाम निर्धार!”
![]()
“जनतेचा नारा एकच—प्रभाग 16 ला हवे महेश देशमुख – सौ. नीलिमा पाटील… विकासासाठी ठाम निर्धार!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि 16 ‘ब’ मधून सौ. नीलिमा विश्वनाथ (रवी) पाटील […]
प्रभाग 13 ब मध्ये स्वच्छ, पारदर्शक नेतृत्वाची नवी दिशा! अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांनी दिली जनतेपुढे ठाम हमी
![]()
प्रभाग 13 ब मध्ये स्वच्छ, पारदर्शक नेतृत्वाची नवी दिशा! अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांनी दिली जनतेपुढे ठाम हमी अमळनेर प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये निवडणूक रंगतदार होत असताना, अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांच्या पारदर्शक आणि जनहितवादी प्रतिज्ञापत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. जनतेपुढे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेल्या आश्वासनांनी मतदारांमध्ये विश्वासाची नवी […]
अमळनेर येथील दीपक नगर परिसरातून स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरी – नागरिकांची मदत हवी
![]()
अमळनेरला स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरी अमळनेर प्रतिनिधी – आज दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी दीपक नगर, ढेकू रोड परिसरातून चंद्रकांत भानुदास भदाणे यांची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, क्रमांक MH 19 DT 1936, अज्ञात व्यक्तीकडून चोरीस गेली आहे. चंद्रकांत भदाणे, जे अमळनेर शहरात राहतात, यांनी सांगितले की ही मोटारसायकल त्यांच्या दैनंदिन वापरासाठी महत्त्वाची आहे आणि […]
“प्रभाग 17A मध्ये जनविश्वासाची लाट!— समाजकार्याची परंपरा पुढे नेत सौ. स्वप्ना विक्रांत पाटील विजयी झेंडा फडकवण्याच्या उंबरठ्यावर”
![]()
“प्रभाग 17A मध्ये जनविश्वासाची लाट!— समाजकार्याची परंपरा पुढे नेत सौ. स्वप्ना विक्रांत पाटील विजयी झेंडा फडकवण्याच्या उंबरठ्यावर” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17A मध्ये जनतेच्या अपेक्षांना नवी दिशा देणारी महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक उपक्रमांतून प्रभागात दृढ उपस्थिती निर्माण करणाऱ्या सौ. […]
“अमळनेरचा खरा जननेता! जिद्दीचा प्रवास नगराध्यक्षपदाच्या दिशेने — ‘जितू भाऊ’ अग्रस्थानी!” —
![]()
जितेंद्र ठाकूर यांचा संघर्षमय प्रवास, स्वबळावर घडवली ओळख… खडतर परिस्थितीतून फिनिक्स भरारी घेणारे जितू ठाकूर बनले अमळनेरकरांची प्रथम पसंती… अमळनेर : शून्यातून उभ्या राहिलेल्या आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या जितेंद्र ठाकूर यांनी आपल्या जिद्दी व कष्टांच्या बळावर आज स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच जितेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्ष पदासाठी मतदारांची प्रथम पसंती मिळत आहे. शहर […]
सुशिक्षित व सुसंस्कृत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या उमेदवारीला जनतेचा वाढता प्रतिसाद.*
![]()
*सुशिक्षित व सुसंस्कृत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या उमेदवारीला जनतेचा वाढता प्रतिसाद.* अमळनेर – नगरपरिषदेचे निवडणुकीचे वातावरण तापू लागले असुन अमळनेर शहरात जनतेच्या मनात आनंदाची लाट उसळली आहे. डॉ.परिक्षीत बाविस्कर हे शांत, संयमी, अभ्यासु व्यक्तिमत्वाला संधी दिल्याने जनतेच्या मनात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला संधी मिळाल्याने शहरातील […]
तालुकास्तरीय मुल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम आनंददायी उपक्रमांनी संपन्न.
![]()
तालुकास्तरीय मुल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम आनंददायी उपक्रमांनी संपन्न. अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर पंचायत समिती अंतर्गत,व मा.गटशिक्षणाधिकारी साहेब श्री.रावसाहेब मांगो पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर शिक्षण विभाग तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम प्रताप हायस्कूल अमळनेर या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. प्रशिक्षण वर्गामध्ये सुलभक,शिक्षक, शिक्षिका यांनी भाग घेतला यामध्ये विद्यार्थी कसा घडावा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सदर प्रशिक्षण कार्यक्रम तीन दिवसांपासून […]
नगराध्यक्ष पदासाठी स्थानिक नेतृत्वाची गरज – आमदार अनिल पाटील यांचे अमळनेरकरांना आवाहन
![]()
नगराध्यक्ष पदासाठी स्थानिक नेतृत्वाची गरज – आमदार अनिल पाटील यांचे अमळनेरकरांना आवाहन अमळनेर प्रतिनिधी:-या भूमीत आधीच एक नंदुरबारवरून नेतृत्व करतोय, दुसरा आता जळगाव वरून नेतृत्व करण्यासाठी बोलवला गेलाय, मग अमळनेरला हे लोक वाऱ्यावर सोडणार आहेत की काय? असा सवाल आमदार अनिल पाटील यांनी जनतेला उद्देशून करत यंदा नगरपरिषदेत स्थानिक नेतृत्वालाच संधी द्यावी अशी विनंती अमळनेरकर […]
पत्रकारितेपासून केले समाजकार्य, आता भरीव विकासकार्यासाठी राजकारणात ठेवले पाऊल… नागरिकांच्या भरीव पाठिंब्यावर प्रभाग 9 ‘ब’ मधून चेतन राजपूत यांची दमदार एंट्री…
![]()
पत्रकारितेपासून केले समाजकार्य, आता भरीव विकासकार्यासाठी राजकारणात ठेवले पाऊल… नागरिकांच्या भरीव पाठिंब्यावर प्रभाग 9 ‘ब’ मधून चेतन राजपूत यांची दमदार एंट्री… अमळनेर :-येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 ‘ब’ (जनरल पुरुष) मतदारसंघात कर्तबगार, विकासाभिमुख आणि प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले चेतन देवसिंग राजपूत यांनी उमेदवारीची जोरदार दावेदारी सादर केली आहे.संपूर्ण शहरात […]

