जागतिक दर्जाच्या मंगलग्रह मंदिराकडे जाणारा रस्ता खड्डेमय! – नागरिक संतप्त”
![]()
“जागतिक दर्जाच्या मंगलग्रह मंदिराकडे जाणारा रस्ता खड्डेमय! – नागरिक संतप्त” अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर बसस्थानकापासून मंगलग्रह मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर, विशेषतः पेट्रोलपंप परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अनेक वाहनचालकांच्या गाड्या त्यात अडकल्या. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण होऊन वाहनचालकांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मराठी लाईव्ह न्युजला बातमी […]
अमळनेर अर्बन बँक ऑनलाईन होणार! वर्षाचा कार्यकाळ पूर्ण, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा स्वेच्छेने राजीनामा
![]()
अमळनेर अर्बन बँक ऑनलाईन होणार! वर्षाचा कार्यकाळ पूर्ण, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा स्वेच्छेने राजीनामा अमळनेर येथील दि.अमळनेर अर्बन को.ऑप.अर्बन बँकेचे शतकमहोत्सवी वर्षात अर्बन बँकेने ऑनलाईन बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण केली असून त्याची मंजुरी ही मिळवली असल्याचे जाहिर करीत शतक महोत्सवी वर्षात कार्यरत राहिलेले चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी आपल्या […]
निर्भय व जयेश सोनार सेट परीक्षा उत्तीर्ण*
![]()
*निर्भय व जयेश सोनार सेट परीक्षा उत्तीर्ण* ———————————————– अमळनेर प्रतिनिधी : राज्यशास्त्र विभाग,प्रताप महाविद्यालयाचे विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार,जयेश संजय सोनार यांनी सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी सेट पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. निर्भय सोनार हे जेष्ठ पत्रकार धनंजय सोनार यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत,ऍड.सारांश सोनार यांचे ते धाकटे बंधू आहेत. जयेश संजय सोनार यांनी यापूर्वी दोन […]
पावरा भिका लेहर्या सेट परीक्षा उत्तीर्ण*
![]()
*पावरा भिका लेहर्या सेट परीक्षा उत्तीर्ण* ——————————————– अमळनेर प्रतिनिधी : प्रताप महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी पावरा लेहर्या भिका यांनी *महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (SET) 2025 अर्थशास्त्र विषयातून उत्तीर्ण करून उज्ज्वल यश मिळवले आहे.* अर्थशास्त्र विभागात शैक्षणिक वर्ष 2019 यावर्षी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण होऊन त्यांनी या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालय, विभाग, आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल […]
वासरेत ढगफुटीचा कहर; सभापती अशोक पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत नागरिकांना दिला दिलासा
![]()
वासरेत ढगफुटीचा कहर; सभापती अशोक पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत नागरिकांना दिला दिलासा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) काल दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी अमळनेर तालुक्यातील वासरे गाव परिसरात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे अनेक घरांचे तसेच शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे गावकरी हतबल झाले होते. या गंभीर परिस्थितीत गावकऱ्यांना […]
शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुणे गणेश वंदन दौरा* *”सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांची प्रेरणादायी परंपरा आहे; समाजसेवा व भक्तिभावाचा अद्वितीय संगम” — डॉ. नीलम गोऱ्हे*
![]()
*शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुणे गणेश वंदन दौरा* *”सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांची प्रेरणादायी परंपरा आहे; समाजसेवा व भक्तिभावाचा अद्वितीय संगम” — डॉ. नीलम गोऱ्हे* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांचा व प्रमुख ऐतिहासिक मंडळांचा […]
सोनार परिवाराचा अभिमान : निर्भय सोनार व जयेश सोनार यशस्वीरीत्या ‘SET 2025’ परीक्षेत उत्तीर्ण
![]()
सोनार परिवाराचा अभिमान : निर्भय सोनार व जयेश सोनार यशस्वीरीत्या ‘SET 2025’ परीक्षेत उत्तीर्ण अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय सोनार यांचा चिरंजीव निर्भय धनंजय सोनार व पुतण्या जयेश संजय सोनार यांनी ‘SET 2025’ परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन “पॉलिटिकल सायन्स” या विषयात असिस्टंट प्रोफेसर (सहा. प्राध्यापक) पदासाठी पात्रता मिळवली आहे. या यशाबद्दल धनंजय […]
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे घेतले दर्शन*
![]()
*मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे घेतले दर्शन* पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील पाचही मनाच्या गणपतींचे दर्शन घेतले. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती. हे गणपती पुण्याच्या गणेशोत्सवात विशेष महत्त्व ठेवतात. पुण्यातील श्री कसबा […]
पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न*
![]()
*पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न* पुणे प्रतिनिधी पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन करत […]
संतानी सामाजिक समता, एकता व समरसतेचा पाया रचला – ह.भ.प.कु.स्नेहल पाटील
![]()
संतानी सामाजिक समता, एकता व समरसतेचा पाया रचला – ह.भ.प.कु.स्नेहल पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – गेल्या सातशे वर्षापुर्वी महाराष्ट्रातील साधु संत व महात्म्यानी समाज जिवनात सामाजिक समता,एकता,व समरसतेचा पाया रचुन सामाजिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन सामनेर येथील महिला किर्तनकार कु.स्नेहल पाटील यांनी एका कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले […]

