20 May, 2026

भडने येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस वाटप

Loading

भडने येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस वाटप शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अंतर्गत धुर मुक्त चुलमुक्त या उद्देशाने गावातील घरजु लाभार्थी महिलांना लामकानी येथील हरी ओम भारत गॅस एजन्सी व भडणे ग्रामपंचायत तर्फे गावातील 40 महिलांना मोफत गॅस वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भडणे येथील लोक […]

1 min read

अमळनेर आगार प्रमुखाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात कर्मचारी आक्रमक
आगार प्रमुखाचा वृत्तांकन करण्यास पत्रकारास मज्जाव करीत केले अपमानित

Loading

अमळनेर आगार प्रमुखाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात कर्मचारी आक्रमक आगार प्रमुखाचा वृत्तांकन करण्यास पत्रकारास मज्जाव करीत केले अपमानित *अमळनेर प्रतिनिधी-, येथील बस स्थानकातील कर्मचार्यांनी आगार प्रमुखाच्या मनमानी कारभार व उद्धट वागणुकीच्या विरोधात केले तीव्र आंदोलन. बस स्थानक आगार प्रमुख इम्रान पठाण हे मनमानी व उध्दट कारभार करतात, रजेचा पगार सह पगाराच्या मूळ वेतनाच्या १०% टक्के पगार […]

1 min read

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाला ‘स्वर्गीय वसंतराव काणे’ आदर्श पुरस्काराने सन्मानित….

Loading

अमळनेर पत्रकार संघाला स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पुरस्काराने सन्मानित…. अमळनेर प्रतिनिधीमराठी पत्रकार परिषद मुंबई च्या वतीने स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पत्रकार तालुका पत्रकार संघ पुरस्कार अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास प्राप्त झाल्याने सदर पुरस्कार खासदार तथा सामनाचे संपादक संजयजी राऊत यांच्या हस्ते तथा आमदार रोहितदादा पवार व मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त मा.एस एम देशमुख […]

1 min read

शेवाडे येथील युवा तरुणाला लागली पुरणपोळीचे बनवण्याची भुरळ

Loading

शेवाडे येथील युवा तरुणाला लागली पुरणपोळीचे बनवण्याची भुरळ शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील हरीश दिलीप माळी युवकाने चक्क महिला चुलीवर करू शकतात तसा पुरणपोळी बनवून दाखवून आपणही महिलांच्या बरोबर पुरणपोळी कशी बनवता येते याचे उत्तर उदाहरण दाखवून दिले पुरणपोळी बनवण्यासाठी आपणही का करू शकत नाही या नव तरुणाने शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील एका सार्वजनिक दत्त मंदिराच्या […]

1 min read

अखिल विश्वाच्या समोर मातोश्रींचे देहदानकरून आदर्श निर्माण केला.
मानवीय शरीर विद्यार्थी डॉक्टरांची प्रयोगशाळा – डॉ राजकुमारी जैन
[ प्रदेशाध्यक्षा – अखिल मारवाडी महिला संमेलनाच्या ]

Loading

अखिल विश्वाच्या समोर मातोश्रींचे देहदानकरून आदर्श निर्माण केला.मानवीय शरीर विद्यार्थी डॉक्टरांची प्रयोगशाळा – डॉ राजकुमारी जैन[ प्रदेशाध्यक्षा – अखिल मारवाडी महिला संमेलनाच्या ] धरणगांव प्रतिनिधी — पी.डी.पाटील सर धरणगांव – साळवे हायस्कूलचे आदर्श उपक्रमशिल शिक्षक सुधाकर मोरे यांनी आपल्या आईच्या म्रुत्युपश्च्यात देहदानाचा संकल्प पूर्णकरून चर्मकार समाजात, हिंदू धर्मात व ईतर धर्मात एक क्रांतिकारी निर्णय घेऊन […]

1 min read

राजवड हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची वाढदिवसाला अशीही सामाजिक बांधिलकी

Loading

राजवड हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची वाढदिवसाला अशीही सामाजिक बांधिलकी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि.६/४/२०२३ रोजी चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे मा.श्री. प्रदीप पाटील सर. (राजवड स्कूलचे. मुख्याध्यापक,) यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विशेष विद्यार्थी यांना केक व बिस्कीट वाटप केले.तसेच 5000/- रुपये किराणा साठी देणगी दिली .यावेळी संस्थापक अध्यक्ष […]

1 min read

कोतवाल मानधनात दुपटीने वाढ, महसूलमंत्र्याची वचनपूर्ती

Loading

कोतवाल मानधनात दुपटीने वाढ, महसूलमंत्र्याची वचनपूर्ती राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार होणार; १२,७९३ कोतवालांना फायदा होणार— महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील मुंबई, दि. ६ः राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. राज्यातील कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार होणार असल्याचे महसूल […]

1 min read

कांदिवली पूर्व विधानसभेत भाजप स्थापना दिन उत्साहात

Loading

कांदिवली पूर्व विधानसभेत भाजप स्थापना दिन उत्साहात आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) असंख्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि योगदानातून भारतीय जनता पक्षाचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. राष्ट्रवादी विचारधारा अंत्योदयाचा सिद्धांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अविरत परिश्रम घेत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आमदार […]

1 min read

यावर्षापासून “मच्छिमार दिन” साजरा केला जाणार; मत्स्यव्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाणार
—मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

Loading

यावर्षापासून “मच्छिमार दिन” साजरा केला जाणार; मत्स्यव्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाणार—मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्पीय अधिवेशनदरम्यान विस्तृत बैठकीचे दिले होते आश्वासन मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :मच्छिमार दिन हा दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी असतो. यावर्षापासून हा दिन मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाईल आणि मत्स्यव्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर […]

1 min read

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक , सुंदरकांड

Loading

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक , सुंदरकांड अमळनेर: येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त ६ एप्रिल रोजी पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर मुख्य यजमान शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय भोसले महाराज (पुणे) यांच्या शुभहस्ते विशेष रुद्राभिषेक महापूजा करण्यात आली. प्रारंभी श्री. भोसले महाराज यांनी गणेशपूजन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?