अ भा महात्मा फुले समता परिषद माळी समाजाच्यावतीने प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण
![]()
अ भा महात्मा फुले समता परिषद माळी समाजाच्यावतीने प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण अमळनेर :- दि. १४ ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनामुळे एका चालत्या बोलत्या, विद्यापीठास आपण मुकलो, असल्याची प्रतिक्रिया समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन यांनी दिली आहे. हरी नरके यांच्या पुण्य आत्म्यास चिर शांती लाभावी […]
श्री. शिवाजी हाय. व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि. जळगांव शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
श्री. शिवाजी हाय. व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि. जळगांव शाळेत आज दि. 15/08/2023 रोजी 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला,यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री. संदीप गोसावी सर यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आप्पासो. श्री. सुरेश ठाकूर यांनी भूषविले, प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माझी विद्यार्थी दादासो.अमीन पिंजारी यांची निवड करण्यात आली, […]
खडक माळेगाव, ता.निफाड येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिवस साजरा
![]()
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा खडक माळेगाव, ता.निफाड येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयात भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वाचनालयाचे कार्यवाह दत्ता विश्वासराव यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष रशीद हसनभाई पठाण, उपाध्यक्ष संजय नामदेव रायते, कोषाध्यक्ष संजय भाउराव रायते, सरचिटणीस नीलेश श्रीकीसन माठा,चिटणीस बाळासाहेब बाबुराव गुंजाळ, […]
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता अंतर्गत”मेरी माटी-मेरी देश” या अभियानात भाऊसाहेब राऊत विद्यालयात विरो को नमन व निबंध, देशभक्तीपर गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा संपन्न :
![]()
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता अंतर्गत”मेरी माटी-मेरी देश” या अभियानात भाऊसाहेब राऊत विद्यालयात विरो को नमन व निबंध, देशभक्तीपर गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा संपन्न : भाऊसाहेब राऊत विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता अंतर्गत “मेरी माटी-मेरी देश” अभियानात आज भाऊसाहेब राऊत विद्यालयात आज विरो को नमन तसेच देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
पत्रकार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने हरवलेल्या आजीला मिळाले तिचे कुटुंबीय!
![]()
पत्रकार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने हरवलेल्या आजीला मिळाले तिचे कुटुंबीय!एखादी अनोळखी व्यक्ती आढळली तर तात्काळ गणेशपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधा- धर्मराज सोनके, ठाणे,कल्याण दि.१४(मनिलाल शिंपी) शनिवार व रविवारसलग दोन सुट्टी असल्यामुळे वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी परिसरात संपूर्ण महाराष्ट्रातील प्रचंड प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते.त्यात रविवार असल्यामुळे अजून जास्त प्रमाणात गर्दीचे […]
भारतीय काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभा निरिक्षक विश्वजीत कदम यांच्या राजकीय आढावा बैठकीचे आयोजन! बैठक यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांची पूर्व तयारी…
![]()
भारतीय काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभा निरिक्षक विश्वजीत कदम यांच्या राजकीय आढावा बैठकीचे आयोजन! बैठक यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांची पूर्व तयारी…ठाणे,भिवंडी दि.१४ (मनिलाल शिंपी) आगामी लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीत विरोधकांना हाणून पाडण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. अशात आता काँग्रेसमध्ये देखील आगामी निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.तालुक्यातील रांजणोली नाका […]
सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी,घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांची लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडत मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरीता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. […]
डांगर बुद्रुक येथे सत्कार सैनिकांचा यात १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब गौरव
![]()
डांगर बुद्रुक येथे सत्कार सैनिकांचा यात १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब गौरव अमृत महोत्सवी समारोप अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देशया कार्यक्रमा प्रसंगी जि. प. शाळा डांगर बुद्रुक येथे लोकनियुक्त सरपंच प्रकाश रंगराव वाघ यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या हस्ते मायभूमीच्या मातीने भरलेल्या कलश चे पूजन करन्यात आले.त्यानंतर शिलाफलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.त्यानंतर सन्मान सैनिक बांधवांचा […]
पत्रकार संदीप महाजन यांना आ. किशोर पाटील यांनी केलेल्या शिवीगाळ व शिवराळ भाषेचा निषेध करत मारहाण करण्याऱ्या गुंडावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा
![]()
पत्रकार संदीप महाजन यांना आ. किशोर पाटील यांनी केलेल्या शिवीगाळ व शिवराळ भाषेचा निषेध करत मारहाण करण्याऱ्या गुंडावर गुन्हा करून कठोर कारवाई करा अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे निवेदनाद्वारे प्रांत व तहसीलदारांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी:- पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आ. किशोर पाटील यांनी केलेल्या शिवीगाळ व शिवराळ भाषेचा निषेध करत मारहाण करण्याऱ्या […]
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना
आशा स्वयंसेविकांचे विविध मागण्यांसाठी आरोग्य अधिकारी यांना निवेदन..
![]()
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनाआशा स्वयंसेविकांना आभा कार्ड तसेच आधार ईकेवायसीसह अन्य ऑनलाईन कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.परंतु वरील कामासाठी लागणारी साधने(ॲंड्राईव्ह मोबाईल,डाटा रिचार्ज आदी) उपलब्ध करून दिलेली नाहीत म्हणून ऑनलाईन कामे करणे शक्य नाही.आशा स्वयंसेविकांनी आपल्या सर्व्हे मधील नागरिकांची माहिती गोळा करुन ती वरिष्ठांना सादर करणे अपेक्षित आहे.म्हणून वरील कामांसाठी लागणारी साधने आणि पुरेशा […]

