डांगर बुद्रुक येथे सत्कार सैनिकांचा यात १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब गौरव
![]()



डांगर बुद्रुक येथे सत्कार सैनिकांचा यात १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब गौरव अमृत महोत्सवी समारोप अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश
या कार्यक्रमा प्रसंगी जि. प. शाळा डांगर बुद्रुक येथे लोकनियुक्त सरपंच प्रकाश रंगराव वाघ यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या हस्ते मायभूमीच्या मातीने भरलेल्या कलश चे पूजन करन्यात आले.त्यानंतर शिलाफलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.त्यानंतर सन्मान सैनिक बांधवांचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम घेण्यात आला.या प्रसंगी; आजी-माजी सैनिक व पोलीस कर्मचारी, त्यांच्या परिवारातील सदस्य यांचा शाल,श्रीफळ, पुष्गुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यात श्री.निलेश कापडणे, श्री.किरण वाघ,श्री.योगेश कापडणे, श्री. भूषण कापडणे,श्री. निलेश कापडणे, श्री. दीपक पाटील ,श्री.प्रमोद पाटील , श्री.चंद्रकांत खैरनार , श्री.गणेश खैरनार,श्री निरज पाटील, श्री.संतोष सोनवणे, श्री.अनिल पाटील ,श्री सुरेश वाघ,श्री आनंदा वाघ, स्व. भिकन पाटील यांचे प्रतिनिधी श्री प्रशांत पाटील, स्व. धोंडू बोरसे यांचे प्रतिनिधी श्री संपत बोरसे,
स्व. सुभाष सोनवणे यांचे प्रतिनिधी श्री जितेंद्र सोनवणे या बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला.त्यानंतर 75 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक श्री.धुडकू पाटील, वि.का. सो.चे.श्री.शांताराम पाटील, शा.व्य. स. अध्यक्ष श्री. महेश पाटील उपसरपंच श्री.राकेश पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री.विश्वास पाटील,श्री.राजेंद्र कापडणे,श्री सुदाम सोनवणे, संगीता सोनवणे. सौ.चिंधाबाई सोनवणे. सौ.संगीताबाई बैसाणे. सौ.मिराबाई पाटील. सौ.सीमा पाटील.श्री. राजेंद्र कापडणे. श्री विश्वास पाटील व ग्रा.पं. सचिव सोनीबाई पाटील. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली पाटील.उप.शि.श्री.संजय पाटील श्रीमती.सुरेखा पाटील श्री रविंद्र मासुळे ग्रामपंचायत कर्मचारी श्री राकेश कापडणे. श्री सुभाष पाटील. व श्री जितेंद्र पाटील श्री प्रवीण पाटील गावातील पोलीस पाटील सौ सुनंदाबाई खैरनार.तसेच अंगणवाडी सेविका आशा वर्कर व काही ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रविंद्र मासुळे सरांनी केले शेवटी ग्रा.प.सचिव सोनिबाई पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

