आशा स्वयंसेविकांना मिळणार मोबाईल- संघटनेच्या मागणीला यश
![]()
आशा स्वयंसेविकांना मिळणार मोबाईल- संघटनेच्या मागणीला यश आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना राज्यासह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना आभाकार्ड तसेच आयुष्यमान कार्ड आणि पीएमजेएवाय केवायसीसह अन्य ऑनलाईन पद्धतीची कामे देण्यात आली आहेत. परंतु वरील कामे करण्यासाठी आशा स्वयंसेविकाकडे कोणतीही साधने नसल्यामुळे या कामांना विरोध करण्यात आला.याची दखल घेत नागपूर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना नावीन्यपूर्ण योजनेतून (Disctrict Minning Fund) […]
प्रताप महाविद्यालयातील इ.११ वी सायन्स चा विद्यार्थी चि.सुमित महाजन याने एरंडोल नगर परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय
![]()
प्रताप महाविद्यालयातील इ.११ वी सायन्स चा विद्यार्थी चि.सुमित राजेंद्र महाजन याने एरंडोल नगर परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले त्याला रोख बक्षीस स्वरूपात रु. ३,३३३, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र श्री.विकास नवाळे प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल यांच्यातर्फे त्याचा सन्मान करण्यात आला. याबाबत खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिदे, कार्योपाध्यक्ष […]
२०१९ पासून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अर्जित रजेचा बिलाचा अजूनही पत्ता नाही..
![]()
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी लक्ष घालावे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगाव जिल्ह्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना चार वर्षे झाली पण त्यांचे अर्जित बिलाचा अजूनही पत्ता नाही.. वरील बिल केव्हा निघेल याबाबत अनेक वेळा पाठपुरावा केला पण जिल्हा परिषद कर्मचारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही अशी मागणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक व […]
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे शिवरत्न पुरस्कारांची घोषणा
![]()
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे शिवरत्न पुरस्कारांची घोषणा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावची कार्यकारिणीच्या मासिक सभेमध्ये शिवरत्न राज्यस्तरीय पुरस्कार व शिवरत्न अखिल भारतीय पुरस्कार या दोन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली याप्रसंगी कार्यकरिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर नुकतीच झूम मीटिंग संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी फाउंडेशनचे विविध जिल्ह्यांमध्ये व बाहेर […]
कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही,यासाठी कडक पावले उचलावीत-मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही,यासाठी कडक पावले उचलावीत-मंत्री सुधीर मुनगंटीवार कांदळवन संवर्धनाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रजातींचे उद्यान विकसित करणार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनही पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी आग्रही आहे. कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन हे महत्वाचे आहे. कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावले उचलावीत. तसेच कांदळवनाचे महत्व […]
नेरूळ येथे रक्तदान शिबीर संपन्न
![]()
नेरूळ येथे रक्तदान शिबीर संपन्न प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख नवी मुंबईत नेरुळ येथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत निर्मिती मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून दिनांक २६ सप्टेंबर रोजी नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण मैदानात तेरापंथी युवक परिषद यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तेरणा हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या सहयोगाने पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात ८० […]
विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर
तसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर
शिक्षक निवडणूक पडघम वाजले.मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
![]()
विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधरतसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीरशिक्षक निवडणूक पडघम वाजले.मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे मुंबईत शिक्षक मतदार संघाच्या बांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबईत सातत्याने गेली पंधरा ते वीस वर्षे शिक्षकांच्या मनावर राज्य करणारे शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा सक्रिय राजकारणातील वावर पाहताना मोदी सरकारच्या विरोधात […]
नासप चे विद्यमान अध्यक्ष संजीव तुपसाखरे यांचे निधन
![]()
नासप चे विद्यमान अध्यक्ष संजीव तुपसाखरे यांचे निधन सुभाष मुळेपुणे प्रतिनिधी नामदेव समाजोन्नती परिषदेचे विद्यमान अध्यक्ष, मा. श्री. संजीव विष्णुपंत तुपसाखरे, वय ६७ वर्षे यांचे सोमवारी दि (२५) रोजी पहाटे हृदयविकाराने आकस्मीक निधन झाले. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संजीव तुपसाखरे यांचे निधन झाल्याचे समजताच त्यांच्या निवासस्थानी मान्यवरांची गर्दी झाली होती. सायंकाळी ६.०० पर्यंत त्यांचे पार्थिव […]
राज्यातील स्काऊट गाइडसनी व्यसन मुक्तीसाठी अभियान राबवावे-राज्यपाल रमेश बैस
![]()
राज्यातील स्काऊट गाइडसनी व्यसन मुक्तीसाठी अभियान राबवावे-राज्यपाल रमेश बैस महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाइड संस्थेचे आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाइड संस्थेचे मुख्य आश्रयदाते म्हणून पदग्रहण झाले. राजभवन येथे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य भारत […]
लोक वर्गणी व पाणीपट्टीवर वरील व्याजदर रद्द करावे–अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर ची नगर परिषदेकडे मागणी
![]()
लोक वर्गणी व पाणीपट्टीवर वरील व्याजदर रद्द करावे–अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर ची नगर परिषदेकडे मागणी अमळनेर–दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांनी मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांची भेट घेऊन त्यांना नगरपरिषद अमळनेर हे अनेक वर्षापासून नागरिकांकडून लोक वर्गणी चे नावाखाली कर आकारित आहे सदर हा कर बेकायदेशीर असून ते रद्द […]

