21 May, 2026

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२३ साठी ऑनलाईन आवेदनाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचे शिक्षकांना आवाहन!

Loading

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२३ साठी ऑनलाईन आवेदनाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचे शिक्षकांना आवाहन! (प्रा.भगवान जगदाळे : मराठी लाईव्ह न्यूज)निजामपूर-जैताणे (ता.साक्री जि.धुळे) : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२३ करिता ऑनलाईन पद्धतीने पात्र शिक्षकांकडून आवेदन मागविण्यात येत असून http://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन स्वनामांकन करण्याची मुदत दि. १५/०७/२०२३ पर्यंत आहे. यात जास्तीत जास्त शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन धुळे जिल्हा […]

1 min read

चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आषाढी एकादशी निमित्ताने पायी दिंडी

Loading

चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे मा.अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनानुसार “आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी काढण्यात आली.शाळेतील विशेष शिक्षक प्रताप पाटील व दिपक महाजन यांनी अप्रतिम पालखी तयार करून सजावट केली.विद्यार्थी चि.निखिल कलाल याला विठु माऊलींच्या वेशभूषेत सजवण्यात आले […]

1 min read

शहीद गणेश अहिरराव स्मारकास आय.टी. बी.पी.कडून मानवंदना !….

Loading

शहीद गणेश अहिरराव स्मारकास आय.टी. बी.पी.कडून मानवंदना !…. तरूणांनी सैन्यात येऊन भारत देशाची सेवा करावी – राजपाल सिंग.[ आय.टी.बी.पी.इन्स्पेक्टर ] चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव – तालुक्यातील वडाळा वडाळी येथे दिनांक २८ जून २०२३ रोजी सैन्य दलातील आय.टी.बी.पी.विभागातून शहीद गणेश अहिराव यांना मानवंदना देण्यात आली २५ जून २०२३ रोजी उत्तराखंड मधिल गौरीकुंड येथे आलेल्या महाप्रलयात अडकलेल्या […]

1 min read

डॉ.निकिता नारायणराव मराठे हिचा उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार

Loading

डॉ.निकिता नारायणराव मराठे हिचा उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार मुक्ताईनगर येथील सुप्रसिद्ध हृदय रोगतज्ञ तथा शिवचरण उज्जैन कर फाउंडेशनचे पंधरा वर्षापासून चे आजीव सभासद डॉ.एन.जी. मराठे यांची सुकन्या डॉ. निकिता नारायणराव मराठे ही नुकतीच एम. एस. सर्जन उत्तीर्ण झाली त्याबद्दल शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर तसेच फाउंडेशनच्या खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर, फाउंडेशनचे तालुका […]

1 min read

मंगळ ग्रह संस्थांनच्या वतीने विद्यार्थ्यांना मिळाल्या मोफत पाण्याच्या बॉटल…

Loading

मंगळ ग्रह संस्थांनच्या वतीने विद्यार्थ्यांना मिळाल्या मोफत पाण्याच्या बॉटल अमळनेर प्रतिनिधी- अति प्राचीन दुर्मिळ ,भाविकांचे श्रद्धास्थान मंगळ ग्रह संस्थानच्या वतीने अमळनेर तालुक्यातील अनेक शाळातील विद्यार्थ्यांना मोफत पाण्याच्या बॉटल मिळाल्यामुळे अभिनंदन होत आहे.मंगळ ग्रह संस्थान दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत या मागेही विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू दप्तर वाटप केले होते. यावर्षी विद्यार्थ्यांना मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर […]

1 min read

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Loading

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरीअमळनेर:- ॲड ललिता पाटिल इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य नीरज चव्हाण सर,उपप्राचार्य अश्विनी चौधरी मॅडम व प्री प्रायमरी हेड मंगला चौधरी मॅडम यांनी विठ्ठल रुक्मिणी मुर्तीचे पुजन केले पुष्पहार घालुन फुलांचा वर्षाव केला. ७वी व ८वी च्याविद्यार्थ्यांनी निकिता पाटील व […]

1 min read

आषाढी एकादशी निमित्त व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विविध कार्यक्रम

Loading

आषाढी एकादशी निमित्त व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विविध कार्यक्रमरामवाडी,अमळनेर येथे सुरू असलेल्या दुर्गा फाऊंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी खूप वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. त्यानंतर परिसरातून पालखी मिरवण्यात आली. स्थानिक रहिवाशांनी विठोबा रखुमाई ची भक्ती भावे पूजा व आरती केली. कार्यक्रमाचे खास […]

1 min read

मुंबईतील शाळा व ज्यु कॉलेजच्या नियोजनासाठी सुट्यांची यादी प्रसिद्ध करा

Loading

मुंबईतील शाळा व ज्यु कॉलेजच्या नियोजनासाठी सुट्यांची यादी प्रसिद्ध करा अनिल बोरनारे यांची शिक्षण निरीक्षकांकडे मागणी मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यावर सुद्धा शाळांना वर्षभराच्या नियोजनासाठी लागणारी सुट्यांची यादी अजूनही घोषित झाली नसून शिक्षण निरीक्षक कार्यालयाने तातडीने सुट्यांची यादी प्रसिद्ध करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली […]

1 min read

मुंब्र्याच्या ज्ञानदीप विद्यामंदिरात अवधी अवतरली पंढरी

Loading

मुंब्र्याच्या ज्ञानदीप विद्यामंदिरात अवधी अवतरली पंढरी समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्यामंदिर,मुंब्रा (मराठी माध्यम) व ज्ञानदीप कॉनव्हेट स्कूल (इंग्रजी माध्यम) शाळेत दिंडी सोहळ्याच्या रूपाने अवधी पंढरीचं अवतरली होती.सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सतीश चं. देसाई सर, संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. समीर चं. देसाई सर, संस्थेच्या उपाध्यक्षा मा.सौ. शिवानी स·देसाई मॅडम, संस्थेच्या खजिनदार मा.सौ. प्रविणा […]

1 min read

वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणातील पर्यटनाला मिळेल चालना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणातील पर्यटनाला मिळेल चालना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर – दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?