1 min read

डॉ.निकिता नारायणराव मराठे हिचा उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार

Loading

डॉ.निकिता नारायणराव मराठे हिचा उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार

मुक्ताईनगर येथील सुप्रसिद्ध हृदय रोगतज्ञ तथा शिवचरण उज्जैन कर फाउंडेशनचे पंधरा वर्षापासून चे आजीव सभासद डॉ.एन.जी. मराठे यांची सुकन्या डॉ. निकिता नारायणराव मराठे ही नुकतीच एम. एस. सर्जन उत्तीर्ण झाली त्याबद्दल शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर तसेच फाउंडेशनच्या खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर, फाउंडेशनचे तालुका संपर्कप्रमुख डॉ. सुनील उदे यांनी डॉ. निकिता नारायणराव मराठे हिचा नुकताच येथील जयस्वाल लॉन येथे संपन्न झालेल्या डॉ. एन. जी. मराठे यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी गुलाब बुके, शाल व श्रीफळ देऊन नुकताच सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *