आजच्या भरकटलेल्या उपभोगवादी जगाला गांधींचा विचारच तारू शकतो, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे प्रतिपादन
![]()
आजच्या भरकटलेल्या उपभोगवादी जगाला गांधींचा विचारच तारू शकतो, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे प्रतिपादन प्रतिभाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरला प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न अमळनेर, प्रतिनिधी (ईश्वर महाजन) -संपूर्ण जगाला महात्मा गांधींच्या विचारांची नितांत गरज आहे. आजच्या भरकटलेल्या उपभोगवादी जगाला गांधींचा विचारच तारू शकतो, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी केले.ते पुढे म्हणाले की आज भारत […]
परिश्रम दिव्यांग (मतिमंद प्रवर्ग) मुला मुलींची निवासी शाळेचे अध्यक्ष योगेश महाजन यांना अमेरिका विदयापिठाने दिली डाँक्टररेट
![]()
परिश्रम दिव्यांग (मतिमंद प्रवर्ग) मुला मुलींची निवासी शाळेचे अध्यक्ष योगेश महाजन यांना अमेरिका विदयापिठाने दिली डाँक्टररेट अमळनेर प्रतिनिधीदि.30/09/2023 रोजी मा.अण्णासाहेब डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष परिश्रम दिव्यांग (मतिमंद प्रवर्ग) मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव यांना California Public University,United States of America तर्फे (Ph.D) Doctorate,Social service (specialising in learning & physical Disabilities) मध्ये,ठिकाण-Country Inn […]
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे हस्ते गोल्डन कार्ड व आभा कार्डचे मोफत वाटप.
![]()
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे हस्ते गोल्डन कार्ड व आभा कार्डचे मोफत वाटप. जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे उपस्थितीत मुसळी येथे आयुष्यमान भव आरोग्य मेळावा सम्पन्न आज दिनांक-३० सप्टेंबर शनिवार रोजी आपल्या जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, कुष्ठरोग सहा संचालक, डॉ.जयवंत मोरे, धरणगाव तालुका- तहसीलदार, जिल्हास्तरीय टीम […]
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्हाचे 2 ऑक्टोबरला अनावरण
![]()
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्हाचे 2 ऑक्टोबरला अनावरण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू करणार संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी मंडळ अंमळनेर आयोजित 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलनाच्या बोधचिन्हाचे आनावरण बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ व्हि.एल माहेश्वरी यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंत्री […]
रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
![]()
रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई, दि. 30 : – स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या रविवार 1 ऑक्टोबर रोजीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात शहरे तसेच ग्रामीण […]
संस्कारासोबत ज्ञानाची शिदोरी जीवनाला नवी वाट दाखवते.
शुभांगीनी महाजन
![]()
संस्कारासोबत ज्ञानाची शिदोरी जीवनाला नवी वाट दाखवते.शुभांगीनी महाजनअसोदा – शालेय जीवनामध्ये आपल्या अभ्यासक्रमाशी निगडित जीवनाची जडणघडण करीत असताना संस्कारासोबत ज्ञानाची शिदोरी जीवनाला समृद्ध अशी वाट दाखवत असते आणि हा संस्कार साने गुरुजींच्या अनेक गोष्टीतून बालमनावर घडत जातो तो संस्कार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा असं मत असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेच्या प्रमुख वक्त्या मराठी विभागाच्या […]
मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संचालक यांचा सत्कार
![]()
मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संचालक यांचा सत्कार छत्रपती संभाजीनगर सिडको हडको व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रतन शेठ कटारिया नगरसेवक विरभद्र गादगे कोषाध्यक्ष केदार तोतला कार्याध्यक्ष विजय कल्याणकर स्वागत अध्यक्ष बद्रीनाथ ठोंबरे सचिव तुकाराम पारे स्वागत अध्यक्ष दिंगाबर खरात यांनी मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा यांचा ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला.गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजप्रबोधन समाजसेवा करण्यासाठी कटिबद्ध असलेले […]
तिसगाव छत्रपती संभाजीनगर
राधाकृष्ण गणेश मंडळांच्या महिला मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन
![]()
तिसगाव छत्रपती संभाजीनगरराधाकृष्ण गणेश मंडळांच्या महिला मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन महिला मंडळाच्या व गणेश मंडळांच्या वतीने गणरायाला निरोप देण्यात आला .मंडळाच्या महिला मंडळाच्या स्वाती घाळे,नम्रता गिते ,अनिता गिते,मोनिका सलामपूरे , सम्रुद्धी गफाट , मनीषा बेडगे,समिक्षा मुदळकर , रेणूका सलामपुरे , कविता महाजन, सोनटक्के मॅडम, अध्यक्ष उमाकांत घाळे, उपाध्यक्ष मोहन गिते, सचिव आण्णासाहेब गफाट, कोषाध्यक्ष भरतसिंग […]
कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला शासन विशेष पॅकेज देणार ,अनिल पाटील नागपुरातील पूरपरिस्थितीचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून आढावा
![]()
कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला शासन विशेष पॅकेज देणार ,अनिल पाटील • नागपुरातील पूरपरिस्थितीचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून आढावा • कॅबीनेटमध्ये आराखडा सादर करणार • २ ऑक्टोबरपर्यंत आराखडा अंतीम करा • सरसकट मदतीसाठी शासनाचा प्रयत्न • ३ ऑक्टोबरपासून सानुग्रह निधीचे वाटप नागपूर दि.29 : महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरला भविष्यात कधीही पूर परिस्थितीचा फटका बसू नये. यासाठी […]
उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना साप्ताहिक कल्याण नागरिक यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ प्रदान…..
![]()
उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना साप्ताहिक कल्याण नागरिक यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ प्रदान….. मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी भूषण महाजन :साप्ताहिक कल्याण नागरिकच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याण येथील बालक मंदिर शाळेच्या सभागृहात संपन्न झालेल्या गुरुवंदना विशेषांक प्रकाशन सोहळ्यात सेवानिवृत्ती नंतर देखील शैक्षणिक क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल उल्हासनगर येथील जनसेवक, मुंबई माळी समाज […]

