अमळनेरला गांधी जयंतीला तहसील समोर मौन सभा..
![]()
अमळनेरला गांधी जयंतीला तहसील समोर मौन सभा.. गणपती विसर्जन वेळेला गोडसे व भिडे फोटो फिरकवल्याने निषेध अमळनेर प्रतिनिधीअमळनेरला महसूल कार्यालयासमोर गणपती विसर्जन वेळेला मिरवणुकीत काही अज्ञात नागरिकांनी भिडे व गोडसे यांचे फोटो भिरकवल्याने अमळनेर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. यासाठी काही संघटना व पक्षाच्या पदाधिकारी यांनी निषेध करत मौन सभा आयोजित करून निषेध महात्मा […]
महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
![]()
महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल. असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन […]
प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी जळगाव येथील रायसोनी महाविद्यालयातर्फे झालेल्या राष्ट्रीय आयटी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुयश मिळवले.प्रशांत शांताराम पाटील ह्यास प्रथम पारितोषिक मिळाले. रुपये दोन हजार रोख व Drone Application course प्रशिक्षणासाठी रुपये पन्नास हजार आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. सदर […]
प्रताप महाविद्यालयाचा रायफल व पिस्तूल शूटिंग संघ विजयी
![]()
प्रताप महाविद्यालयाचा रायफल व पिस्तूल शूटिंग संघ विजयी अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयामध्ये दि.२९ सप्टेंबर रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागद्वारा आंतर महाविद्यालयीन रायफल व पिस्तूल शूटिंग स्पर्धा संपन्न झाल्या यात प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलं आणि मुली या दोन्ही संघांनी विजय मिळवले. या कामगिरीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष […]
प्रताप महाविद्यालय तायक्वान्डो स्पर्धेत प्रथम
![]()
प्रताप महाविद्यालय तायक्वान्डो स्पर्धेत प्रथम अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयामध्ये दि.३० सप्टेंबर रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आंतर महाविद्यालयीन तायक्वान्डो स्पर्धा प्रताप महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज हॉलमध्ये संपन्न झाल्या. यात प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलं आणि मुली या दोन्ही संघांनी विजय मिळवले उपप्राचार्य प्रा. पराग पाटील यांनी उदघाटन केले. […]
कुस्ती संमेलनातून लाल मातीशी नाळ जोडली जाईल : रणजित खाशाबा जाधव
![]()
कुस्ती संमेलनातून लाल मातीशी नाळ जोडली जाईल : रणजित खाशाबा जाधवखलिफा पुरस्काराचे आदर्की येथे वितरण कुस्ती ग्रामीण भागातील मातीतला अस्सल खेळ आहे कुस्तीपटू होण्यासाठी अशी संमेलने प्रेरणादायी ठरतील यातूनच भविष्यातील कुस्तीपटू तयार होऊन देशासाठी उज्वल यश संपादन करतील हे कुस्ती संमेलन लाल मातीशी नाळ जोडण्यासाठी प्रेरक ठरेल असे मत रणजित खाशाबा जाधव यांनी आदर्की येथे […]
मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली येथे जिल्हास्तरीय योगा स्पर्धा संपन्न
![]()
मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली येथे जिल्हास्तरीय योगा स्पर्धा संपन्न ठाणे,कल्याण:( मनिलाल शिंपी):कल्याण डोंबिवली म.न.पा. आयोजित आणि बृहन ठाणे योग असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय योग स्पर्धा (U 14, 17, 19 Boys & Girls) मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली (पूर्व) येथे ५०० स्पर्धकांच्या विक्रमी सहभागाने संपन्न झाली.स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या H.M. अनिता मुलकी मॅडम आणि ए.एच.एम. शीला मॅडम यांच्या […]
“पत्रकारांना चहा पाणी पाजा, ढाब्यावर न्या” या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर अमळनेरात संतप्त प्रतिक्रिया उमटली…
![]()
“पत्रकारांना चहा पाणी पाजा, ढाब्यावर न्या” या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर अमळनेरात संतप्त प्रतिक्रिया उमटली… अमळनेर शहरात तिरंगा चौक ते तहसील कार्यालया पर्यंत बावनकुळे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व्हाईस ऑफ मीडिया अमळनेर संघटनेच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध व अंत्ययात्रा.. अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)“पत्रकारांना चहा पाणी पाजा, ढाब्यावर न्या” […]
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने अभिवादन
![]()
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने अभिवादन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण बाबत वबालविवाह प्रतिबंध याबाबत विद्यार्थ्यांना दिली शपथ अमळनेर प्रतिनिधी- देवगाव देवळी तालुका अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले व शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात दै देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात दै देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश राष्ट्रीय संघटन व संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती अकोला- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या कोरोना काळात स्थापन झालेल्या व अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त करणाऱ्या पत्रकारांच्या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत अकोला येथील दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक ,एक आक्रमक शेतकरी नेते श्री. प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश झाला आहे.ते इंडीयन लॕंग्वेजेस […]

