मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस -प्रकाश पाटील
![]()
वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस बापूसाहेब प्रकाश पाटील कदम ऐसा चलो की निशान बन जाये! काम ऐसा करो की,पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है! मगर जिंदगी जियो तो ऐसी! की सबके लिए मिसाल बन जाये! पी.बी.पाटील उर्फ बापूसाहेब प्रकाश पाटील यांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले. लहान […]
कालाध्यापक संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत कंखरे यांची निवड
![]()
कालाध्यापक संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत कंखरे यांची निवड अमळनेर प्रतिनिधीकलाशिक्षकांची वार्षिक आढावा बैठक प्रताप हायस्कूल अमळनेर येथे सम्पन्न झाली .यात कलाध्यापक संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आलीतालुका अध्यक्ष पदी-चंद्रकांत कंखरे सर यांची बिनविरोध एकमुखाने निवड झालीपदाधिकारी वकार्यकारणी सदस्य पुढील प्रमाणे-1)-अध्यक्ष-चंद्रकांत कंखरे-प्रताप हायस्कूल, अमळनेर 2)उपाध्यक्ष-दिनेश गुलाबराव सूर्यवंशी- आदर्श हायस्कूल ,मांडळ 3)उपाध्यक्ष-श्रावण सोनवणे-ढेकू 4)सचिव- दिनेश नामदेव […]
प्रताप महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी घडतांना बिघडतांना कार्यक्रमाचे आयोजन…
![]()
प्रताप महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी घडतांना बिघडतांना कार्यक्रमाचे आयोजन… अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालय व महिला मंच, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांसाठी घडताना बिघडताना हा कार्यक्रम प्रताप महाविद्यालयाच्या कै. काकासाहेब राणे सभागृहात पार पडला.इ.११ वी व १२ वी च्या युवक-युवतींनी वाढत्या वयाबरोबर काय करावे? व काय करू नये ? याबाबत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांची संवाद […]
मतदार नोंदणीसाठी अनिल बोरनारेंचा शिक्षकांशी संवाद
![]()
मतदार नोंदणीसाठी अनिल बोरनारेंचा शिक्षकांशी संवाद मुंबई शिक्षक मतदारसंघातील शाळा-महाविद्यालयांना अनिल बोरनारे यांच्या भेटी मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) मुंबईसह राज्यातील शिक्षकांचे व शिक्षणक्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेत मुंबई विभागातून शिक्षक असलेला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी शिक्षकांची नोंदणी होणे आवश्यक असून शिक्षकांच्या भवितव्यासाठी शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई […]
दहावी – बारावी परीक्षा संदर्भात
नव्या शैक्षणिक धोरणत महत्वपूर्ण निर्णय.
![]()
दहावी – बारावी परीक्षा संदर्भातनव्या शैक्षणिक धोरणत महत्वपूर्ण निर्णय. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) नव्या शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर यांनी नव्या शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणी संबंधित यंत्रणेलाही सुचना दिलेल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत दहावी व बारावीच्या परीक्षा या शैक्षणिक वर्षांत दोन वेळा घेण्याची […]
पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरण; औरंगाबाद खंडपठाकडून पोलीस महासंचालक, जळगाव पोलीस अधिक्षक यांना नोटीस
![]()
पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरण; औरंगाबाद खंडपठाकडून पोलीस महासंचालक, जळगाव पोलीस अधिक्षक यांना नोटीस पाचोरा – येथील ज्येष्ठ पत्रकार संदिप महाजन यांना झालेल्या मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे पोलीस महासंचालक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जळगावचे पोलीस अधीक्षक यांना नोटीस बजावली आहे.संदीप महाजन मारहाण प्रकरणी खंडपीठाने पोलिसांना २५ ऑक्टोबर पर्यंत उत्तर […]
वक्तृत्व स्पर्धेत सलग तीन वेळा प्रताप महाविद्यालयाचे यश
![]()
वक्तृत्व स्पर्धेत सलग तीन वेळा प्रताप महाविद्यालयाचे यश अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध वक्तृत्व स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्रातील मानाच्या आणि प्रसिद्ध वक्तृत्व स्पर्धा घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचे विद्यार्थी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाने विजयी होऊन प्रताप महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. त्याअनुषंगाने त्यांचा […]
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत प्रकाश वाघ यांनी सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केद्राला दिली११ हजांराची पुस्तके भेट…
![]()
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत प्रकाश वाघ यांनी सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केद्राला दिली११ हजांराची पुस्तके भेट… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत स्पर्धा परीक्षेतील मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे […]
आरोग्य केंद्र नेरी बु. येथे आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर यांनी दिली भेट
![]()
आरोग्य केंद्र नेरी बु. येथे आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर यांनी दिली भेट जामनेर प्रतिनिधीनेरी बु.ता-जामनेरआज दि. ८ ऑक्टोबर २३ रविवार रोजीप्राथमिक आरोग्य केंद्र-नेरी बु.ता-जामनेर येथेजिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर यांनी भेट दिली.राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व बळकट करण्याच्या दृष्टीने शासकीय रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्राना भेटीत तपासणी करून तेथील औषधी व यंत्रसामग्री […]
रविंद्र चौधरी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !….
![]()
रविंद्र चौधरी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !…. पुरस्काराने प्रेरणा मिळते – रविंद्र दत्तात्रय चौधरी बोदवड प्रतिनिधी – रविंद्र चौधरी बोदवड- जि.प.शाळा लोणवाडी येथील उपक्रमशील शिक्षक रविंद्र दत्तात्रय चौधरी यांना धुळे येथे नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम यांच्या माध्यमातून ५ सप्टेंबर, २०२३ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक […]

