जीवनाच्या स्पर्धेतही खेळाडू वृत्ती जोपासा-बिडीओ एस टी सोनवणे,अमळनेरला क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण
![]()
जीवनाच्या स्पर्धेतही खेळाडू वृत्ती जोपासा-बिडीओ एस टी सोनवणे,अमळनेरला क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण अमळनेर प्रतिनिधी- जीवनाच्या स्पर्धेतही खेळाडू वृत्ती जोपासली तर जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही यासाठी शेवटपर्यंत खेळाडू वृत्ती अंगी बाळगा असे आवाहन गट विकास अधिकारी एस टी सोनवणे (शिरपूर) यांनी केले. माजी नगराध्यक्ष स्व.भास्करराव तापीराम चव्हाण यांच्या २३ व्या स्मृतिप्रित्यर्थ प्रा.डॉ.एस.ओ.माळी आणि प्रतापियन्स परिवारातर्फे […]
फ्लाईंग क्लबमुळे वैमानिक होण्याचे स्वप्न साकार होणार-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला प्रगतीचा आढावा
![]()
फ्लाईंग क्लबमुळे वैमानिक होण्याचे स्वप्न साकार होणार-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला प्रगतीचा आढावा चंद्रपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच उडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन […]
एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान,नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ‘द कश्मीर फाइल्स ला प्रदान सामाजिक विषयासाठी ‘थ्री टू वन’ ला पुरस्कार
![]()
एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान,नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ‘द कश्मीर फाइल्स ला प्रदान सामाजिक विषयासाठी ‘थ्री टू वन’ ला पुरस्कार वहिदा रेहमान ‘दादासाहेब फाळके’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या […]
अमळनेरचे ग्रामदैवत सती माताजीच्या पहिल्या प्रतिमेचे झाले अनावरण
![]()
अमळनेरचे ग्रामदैवत सती माताजीच्या पहिल्या प्रतिमेचे झाले अनावरण नवरात्रोत्सवानिमित्त झाला वितरणाचा शुभारंभ अमळनेर- तालुक्याचे ग्रामदैवत तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सती माताजी यांची पहिली प्रतिमा माताभक्त महेश राजपुत यांनी साकारली असून या प्रतिमेचे अनावरण व वितरणाचा शुभारंभ नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.सुरवातीला 200 प्रतिमा महेश राजपूत यांनी स्वखर्चातून साकारल्या असून अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे […]
प्रताप महाविद्यालयात गणित व संख्याशास्त्र विषयाची राष्ट्रीय परिषद
![]()
प्रताप महाविद्यालयात गणित व संख्याशास्त्र विषयाची राष्ट्रीय परिषद अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे गणित व संख्याशास्त्र विभाग अंतर्गत २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गणित व संख्याशास्त्र विषयाचे एकूण शोधनिबंध व २५ पोस्टर प्राप्त झाले आहेत. या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील विविध विद्यापीठातून अनेक […]
तुमच्या शब्दातून तुमचे आयुष्य घडत असते…
वृत्त निवेदिका दिपाली केळकर यांचे प्रतिपादन
![]()
तुमच्या शब्दातून तुमचे आयुष्य घडत असते…वृत्त निवेदिका दिपाली केळकर यांचे प्रतिपादन मराठी वाड्:मय मंडळ आप्पासाहेब प्रा.र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर आयोजित तिसरे पुष्प शारदीय व्याख्यानमाला संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शब्दांचा अर्थ समजणे व जाणून घेणे हे महत्त्वाचे असते तर कधीकधी अर्थाचा अनर्थ होतो, निघतो किंवा काढलाही जातो, मग भलताच प्रसंग ओढवण्याची शक्यता नाकारता येत […]
विदयाविहार काँलनी मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव उत्साह होतोय उत्साहात…
![]()
विदयाविहार काँलनी मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव उत्साह होतोय उत्साहात… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-विदयाविहार काँलनी अमळनेर येथील नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला आहे…नवरात्रोत्सवात मंगळवारी सर्व महीला वर्गाने लाल रंगात एकतेचे दर्शन घडवत दुर्गा मातेची सामुदायिक आरती केली.आदर्श विदयाविहार काँलनी मंडळाच्या वतीने उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या महीलांना बक्षीस देण्यात आले,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बक्षीस देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले […]
ज्ञान जीवनाची ओळख निर्माण करते
कवी विलास मोरे
![]()
ज्ञान जीवनाची ओळख निर्माण करतेकवी विलास मोरेअसोदा- जीवनाच्या सर्वांगीण विकास घडविण्यासाठी शालेय जीवनातले संस्कार आणि मिळालेले ज्ञान हे आपल्या जीवनाची ओळख निर्माण करत असल्याचे मत राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार प्राप्त कवी विलास मोरे यांनी असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आज पहिले पुष्प गुंफतना आपले मत व्यक्त केले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे, प्रमुख […]
शाळा हे संस्कारांचे माहेर असते–
विद्या गायकवाड
![]()
शाळा हे संस्कारांचे माहेर असते–विद्या गायकवाडशालेय जीवनात शिक्षक आणि शाळेच्या माध्यमातून होणारे संस्कार जीवनाला घडवणारे असतात भारतीय समाज जीवनात महापुरुषांनी घडवलेला इतिहास हा त्यांनी घेतलेल्या ज्ञानाच्या बळावर असून जीवनात मोठमोठी स्वप्न पाहत असताना ती कृतीत येण्याकरता प्रयत्न होणे गरजेचे असून शाळा हे संस्काराचे माहेर असून या माहेराच्या आठवणी चिरकाल टिकणाऱ्या असतात असे मत जळगाव शहर […]
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना उदयापासून बेमुदत संपावर…
![]()
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना दि.18.10.2023 पासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा बेमुदत संप राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गाव पातळीवर सुमारे 67 हजार आशा स्वयंसेविका आणि सुमारे 5 हजार गटप्रवर्तक गेली 14 ते 15 वर्षे आरोग्य सेवा देत असून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकविध लढे आणि आंदोलने करीत आहेत. तरीही शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या […]

