25 May, 2026

मनोहर महाजन यांना “समाज भूषण पुरस्कार…….

Loading

मनोहर महाजन यांना “समाज भूषण पुरस्कार……. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील संत सावता माळी माळीवाडा येथेक्षत्रिय माळी समाज अमळनेर चे अध्यक्ष व लोकमान्य विद्यालय अमळनेर चे प्र.मुख्याध्यापक, उपक्रमशिल कलाशिक्षक श्री.मनोहर भगवान महाजन सर यांना सामाजिक मुखपत्र”माळी भुषण यांच्या कडुन दिला जाणारा मानाचा समाज भुषण पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.मनोहर महाजन सर क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ […]

1 min read

उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन होणार अमरावतीत

Loading

उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन होणार अमरावतीत या संमेलनाच्या अध्यक्षपदी फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. सतीश तराळ यांच्या नावाची झाली घोषणा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन 24 डिसेंबर 2023 रोजी अमरावती येथे आयोजित करणार असल्याचे फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. […]

1 min read

पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Loading

पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विधानपरिषदेत पदवीधर मतदार संघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी […]

1 min read

आयुध निर्मानी वरणगाव, जिल्हा जळगाव यांच्या मार्फत क्षयरूग्णांना पोषण आहारचे वाटप.

Loading

आयुध निर्मानी वरणगाव, जिल्हा जळगाव यांच्या मार्फत क्षयरूग्णांना पोषण आहारचे वाटप.आज दिनांक= 20/10/2023 शुक्रवार रोजी, प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय पोषण आहार जळगाव जिल्ह्यातील क्षयरूग्णांना वाटप करण्यात आले.आयुध निर्मानी वरणगाव मार्फत – सी. एस. आर फंड. अंतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांपैकी आज 50 क्षयरुग्णांना पोषण आहार किट चे वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन […]

1 min read

अमळनेरात बौद्ध समाजातील गुणवंतांचा होणार सन्मान….
गुणवंतांनी नावे पाठवण्याचे आवाहन

Loading

अमळनेरात बौद्ध समाजातील गुणवंतांचा होणार सन्मान….गुणवंतांनी नावे पाठवण्याचे आवाहन अमळनेर तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान दिनांक 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिनी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिनी होणार असून त्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले असते त्यांचे अनेक ठिकाणी सन्मान देखील होत असतात. त्याच प्रमाणे त्यांचा […]

1 min read

विद्या विहार कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने अष्टमीला होमहवन,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सहपत्निक घेतला आरतीचा लाभ…

Loading

विद्या विहार कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने अष्टमीला होमहवन,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सहपत्निक घेतला आरतीचा लाभ… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-नवरात्रात अष्टमी पूजा करतांना होमहवन करण्याची प्रथा आहे. यज्ञ करण्यासाठी नितीन भावे गुरुजींनी मंत्रोच्चारण करुन हवन विधीला प्रारंभ करतात.देवीची प्रार्थना करुन संकल्प करतात.अशा पद्धतीने पाच जोडप्यांनी होमपूजन केले..कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक आधार […]

1 min read

श्रीमती.द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर,येथे हिंदी राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्यातर्फे परीक्षेचे आयोजन..

Loading

श्रीमती.द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर,येथे हिंदी राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्यातर्फे परीक्षेचे आयोजन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दिनांक-22/10/2023 रोजी आमच्या श्रीमती.द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर,येथे हिंदी राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्यातर्फे आयोजित केलेली हिंदी विषयाची परीक्षा घेण्यात आली आहे.परीक्षेला एकूण 136 विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यावेळी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सूर्यवंशी मॅडम यांनी भेट दिली. तसेच विद्यार्थिनींना खाऊवाटपही केले. परीक्षेचे आयोजन सकाळ […]

1 min read

कॉपीमुक्त परीक्षेसाठी पाल्यांना सजग करा.
डॉ.मिलिंद बागुल

Loading

कॉपीमुक्त परीक्षेसाठी पाल्यांना सजग करा.डॉ.मिलिंद बागुलभारतीय स्री पुरुषांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञानाच्या माध्यमातून असून ज्ञान प्राप्त करण्यासाठी परिश्रमाची, त्यागाची वेळप्रसंगी स्वतःला सवाल करीत ज्ञानाला आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत डॉ. मिलिंद बागुल यांनी सार्वजनिक विद्यालयात जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद साहेब यांच्या संकल्पनेतून कॉपीमुक्त अभियान पालक सभेत मनोगत व्यक्त करताना केले. पालकांना आवाहन करताना त्यांनी कॉपीमुक्त अभियानाविषयी […]

1 min read

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त संभाजी भगत यांचे व्याख्यान

Loading

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त संभाजी भगत यांचे व्याख्यानधम्मचक्र प्रवर्तन महोत्सव समिती जळगाव यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मचक्र प्रवर्तनाची फलश्रुती एक चिंतन या विषयावर महाराष्ट्रातले नामांकित लोकशाहीर संभाजी भगत यांचे व्याख्यान दिनांक 24 ऑक्टोबर मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत भवनात सकाळी दहा वाजता आयोजित केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्याध्यक्ष मुकुंद सपकाळे हे भूषविणार […]

1 min read

“ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दांडिया महोत्सव उत्साहात साजरा”

Loading

“ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दांडिया महोत्सव उत्साहात साजरा”अमळनेर :- ॲड.ललिता पाटिल इंटरनॅशनल (सी.बी.एस सी.) स्कूल येथे दांडीया व गरभा महोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रिस्कुल ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नवरात्रीच्या पोशाखात आपले गरबा नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यात शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी देखील […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?