26 May, 2026

अभिनव विद्यामंदिर, शाळेस शिवतेज २०२३ आदर्श पुरस्कार

Loading

अभिनव विद्यामंदिर, शाळेस शिवतेज २०२३ आदर्श पुरस्कारठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनास ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून छत्रपती शिक्षण मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.“शिवतेज २०२३” या सुंदर नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संस्थेतील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. सर्व शाळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत विविध नृत्य […]

1 min read

चौबारीच्या शहीद जवानाचा मरणोत्तर दिल्लीत सन्मान

Loading

चौबारीच्या शहीद जवानाचा मरणोत्तर दिल्लीत सन्मान अमळनेर : रेल्वे विभागात कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाल्याने तालुक्यातील चौबारी येथील जवानाचा दिल्ली येथे मरणोत्तर सन्मान करण्यात आला.चौबारी येथील दिलीप फकिरा सोनवणे हे रेल्वे सुरुक्षा बलात कर्तव्यावर होेते. १३ आॅगस्ट रोजी इगतपुरी, कसारा रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला. त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले.त्यांनी दिलेली तत्पर सेवा […]

1 min read

अमळनेर सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षरोपण

Loading

अमळनेर सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षरोपण अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत वृक्षरोपण करण्यात आले. सतर्कता जागरूकता सप्ताह अंतर्गत वृक्ष लागवड करून पर्यावरण व प्रदूषण याबाबत समस्या बाबत विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्य गायत्री भदाणे अध्यक्षस्थानी होत्या. बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत भुसारी व सहाय्यक व्यवस्थापक […]

1 min read

सबगव्हाण येथील  शेतकऱ्याची कपाशी नेली चोरून

Loading

सबगव्हाण येथील  शेतकऱ्याची कपाशी नेली चोरून  सबगव्हाण ता. अमळनेर दि३० ऑक्टोबर येथील भूषण छगन पाटील यांची भरवस रस्त्यालगत शेती आहे.सध्या शेतात कपाशीचा हंगाम असल्याने ते दररोज शेतात कपाशी वेचण्यासाठी त्यांच्या कुटुंबासह जातात.  सकाळपासून त्यांनी वेचलेला कापूस त्यांनी संध्याकाळी शेताच्या बाहेर आणून ठेवला व  गवत कापण्यासाठी परत शेताच्या बांधावर गेले.त्यावेळी रसत्यालगत ठेवलेला कपाशीचा गोण अज्ञात मोटरसायकलस्वार […]

1 min read

मराठा समाजाच्या आरक्षणास अमळनेरला राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचा
जाहीर पाठींबा

Loading

मराठा समाजाच्या आरक्षणास अमळनेरला राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचाजाहीर पाठींबा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)संपूर्ण महाराष्ट्र राज्य सखल मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने करीत आहे.श्री. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षाणासाठी सतत उपोषण सुरु आहेत. त्यांची तब्येत दिवसेंदिवसखालवत आहे. शासनस्तरावरून आरक्षण कमिटी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अहवाल अद्याप प्राप्त आहे. नुकतीच शासनाने समितीला २४ डिसेंबर २०२३ पर्यंत दिलेली […]

1 min read

भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून
पाडळसरे धरणाच्या निधीसाठी धरणे आंदोलन

Loading

भारत जोडो अभियानाच्या माध्यमातूनपाडळसरे धरणाच्या निधीसाठी धरणे आंदोलन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या बांधकामाला सुमारे सोळा वर्षे झाली परंतु धरण अजुन 40 टक्के ही पूर्ण झालेले नाही. 141 कोटी किंमत असलेले धरण आज सुमारे 5000 कोटी झाले आहे हीच किंमत धरण पूर्ण होईपर्यंत सुमारे दहा हजार कोटीपर्यंत जाऊ शकते तसेच धरण पूर्ण व्हायला किती वर्ष […]

1 min read

डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर

Loading

डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते इस्लामपूर येथे पुरस्कार वितरण सामाजिक ,वैद्यकीय, शैक्षणिक , पत्रकारिता आदी क्षेत्रात गौरवास्पद काम करणा-या पाच व्यक्तींना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.त्यामध्ये श्री.डॉ.दिलीप बजरंग मगदूम,श्री.बबनराव अवघडी रानगे ,श्री.विलासराव कोळेकर, श्री.इंजी.दत्तात्रय शामराव माने व सौ.अनुराधा प्रभाकर देशमुख हे […]

1 min read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद

Loading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणे तसेच कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत ठोस निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मुख्यमंत्र्यांशी संवादानंतर मनोज जरांगे पाटील यांनी घेतले पाणी मुंबई(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी या गावात उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

1 min read

प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न !…

Loading

‘प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न !… २७ नोव्हेंबरला जिल्हा अधिवेशन व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ होणार !…. प्रतिनिधी – पी.डी.पाटील जळगांव – शहरातील माध्यमिक शिक्षकांची पतपेढी येथे ‘प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटनेचे जिल्हा अधिवेशन येत्या २७ नोव्हेंबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.प्रोटान […]

1 min read

आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी बांबू पासून वस्तू बनवणे प्रशिक्षण संपन्न

Loading

आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी बांबू पासून वस्तू बनवणे प्रशिक्षण संपन्न अमळनेर:- आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या मार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात येत आहेत ,त्यात सात दिवसीय बांबू पासून शो वस्तू बनवणे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले ज्याकरिता प्रशिक्षक म्हणून श्रीमती मिनाक्षी वाळके, चंद्रपूर यांना […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?