14 Jun, 2026

तांदुळवाडी येथे जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने नंदकिशोर निळकंठ यांचा सत्कार संपन्न

Loading

तांदुळवाडी येथे जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने नंदकिशोर निळकंठ यांचा सत्कार संपन्न शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर निळकंठ, तांदूळवाडी यांची गौण खनिज / खणी कर्म शासकीय कमिटीवर निवड झाल्याबद्दल जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा. डॉ. संजय थोरात म्हणाले, या ग्रुपने भविष्यात सकारात्मक व नियोजनबद्ध वाटचाल करावी. व समाजाभिमुख काम […]

1 min read

मंगळग्रह मंदिरात वसूबारस निमित्त गोपूजन

Loading

मंगळग्रह मंदिरात वसूबारस निमित्त गोपूजन अमळनेर : गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस या दिवसापासून दिवाळी सुरू होते. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. त्यानुसार येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिरात विधीवत सवत्स धेनू पूजन करण्यात आले.९ रोजी वसू बारसचे औचित्य साधत मंदिरात मंत्रोच्चाराने अध्यक्ष डिगंबर महाले यांनी सपत्नीक गायीचे पाद्यपूजन करुन […]

1 min read

नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याने पोह. डॉ.शरद पाटील यांचा अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.विजय शिंदे यांनी केला सत्कार….

Loading

नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याने पोह. डॉ.शरद पाटील यांचा अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.विजय शिंदे यांनी केला सत्कार….सविस्तर वृत्त असे की, मानव अधिकार जनजागृती प्रित्यर्थ नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वाद विवाद स्पर्धा मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो.नाशिक यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होती. त्यात जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोह. डॉ.शरद पाटील […]

1 min read

एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांची व गरीब निराधार कुटुंबीयांची रोटरी व आधार संस्थेने केली दिवाळी आनंदित

Loading

एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांची व गरीब निराधार कुटुंबीयांची रोटरी व आधार संस्थेने केली दिवाळी आनंदित दिवाळी म्हणजे दीपोत्सव आनंदाचे पर्व आणि तो इतरांना वाटल्याने द्विगुणीत होतो म्हणूनच सणाच्या निमित्ताने सुंदर उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीत आपण सर्वच आनंदाने नवनवीन वस्तूंची खरेदी करतो, नवीन कपडे घेतो, फराळाचे पदार्थ खाऊन सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो परंतु असेही काही […]

1 min read

स्पर्धा परीक्षामुळे सभोवताली डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती बळावते !

Loading

स्पर्धा परीक्षामुळे सभोवताली डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती बळावते ! प्रा डॉ विजय तुंटे; अमळनेरला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा अमळनेर- स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या सभोवताली जे काही घडत आहे ते डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. विद्यार्थ्यांमधील योग्यता अचूकपणे तपासण्याचे मंच म्हणजेच स्पर्धा परीक्षा होय. प्रत्येक व्यक्तीमध्ये कौशल्य असते, मात्र ते दाखवता आले पाहिजे. तुमच्यातील […]

1 min read

ठाणे जिल्ह्यात चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी रंगीत तालीम

Loading

ठाणे जिल्ह्यात चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी रंगीत तालीम ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, डोंबिवली येथे झाली रंगीत तालीमठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा गाव व गोडाऊन येथे, अंबरनाथ तालुक्यातील एमआयडीसी येथील केमिकल कंपनीमध्ये तसेच कल्याणमधील मोठागाव ठाकुर्ली येथील एमआयडीसी डोंबिवली येथील कंपनीमध्ये आज चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी रंगीत तालीम झाली. महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, […]

1 min read

पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हरपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ताडेपुरा वासीयांची मदत

Loading

व्हाट्सएप ग्रुप द्वारे केली पन्नास हजार रुपयांचीआर्थिक मदत पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ,ताडेपुरा वासीयांची मदत सविस्तर वृत्त असे की-मागील दोन महिन्यांपूर्वी शालीक पाटील,रा.ताडेपुरा याने नाशिक येथे,आत्महत्या करून आपले जीवन संपवलेया घटनेत 1 महिना उलटत नाही त्या आत पत्नीचेही अपघाती निधन झाले.परिवाराची परिस्थिती बेताचीत्यात मुलगा लकी पाटील […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?