12 Jun, 2026

जितेंद्र कुवर यांच्या कवितांनी घडवले निसर्गाचे दर्शन

Loading

जितेंद्र कुवर यांच्या कवितांनी घडवले निसर्गाचे दर्शन परिवर्तनच्या लेखकाचे अभिवाचन या उपक्रमातून उलगलडला कवीचा काव्यप्रवास “झाडं पाहिलं की पक्षी व्हावसं वाटतं फांदीवर इकडं तिकडं लहरत आभाळात जावसं वाटतं…” अशा कवितांनी पक्षी, झाडं, पानं, फुलपाखरं , नदी, ढग , पाऊस यांना शब्दात बांधून कवितेतून जितेंद्र कुवर यांनी परिवर्तनच्या रसिक प्रेक्षकांना निसर्गाचे अनोखे काव्यात्म दर्शन घडवले. निमित्त […]

1 min read

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात किशोरभाऊ दराडे विजयी..

Loading

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात कर्मचाऱ्यांची किशोरभाऊ दराडे यांना पसंती 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व राज्यातील 26 हजार पेंशनपिडीत कर्मचाऱ्यांचा प्रश्न शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून अधिवेशन पूर्वी मार्गी लावतील…. पेंशन पीडित कर्मचाऱ्यांना अपेक्षा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक खूपच चुरशीची झाली होती.. विद्यमान किशोरभाऊ दराडे यांनी […]

1 min read

मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबिराचे ३ जुलै ला आयोजन

Loading

मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबिराचे आयोजन खानदेश रोजगार महामेळावा : सुप्रसिद्ध कार्पोरेट ट्रेनर गोपी गिलबिले व अनिता गिलबिले यांचे विशेष मार्गदर्शन अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांसाठी मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबीराचे आयोजन बुधवार, ३ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह […]

1 min read

मुंबईचा गड उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने राखला.

Loading

मुंबईचा गड उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने राखला. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार एडव्होकेट अनिल परब हे 26000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले त्यांनी आपले भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार किरण शेलार यांचा दणदणीत पराभव केला. शिक्षक मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढत होणार होती असे बोलले […]

1 min read

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी* *-विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू* नवी मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली तर 3 हजार 422 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे *1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :-44 हजार 784 (विजयी)* 2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772 3) योगेश बालकदास गजभिये :- 89 4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 39 5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष :- 11 6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464 7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष :- 26 8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37 पहिल्या पसंतीची 44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲङ अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

Loading

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी -विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू नवी मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण […]

1 min read

राष्ट्रवादी किंवा अजितदादांना सोडून जाण्याचा प्रश्नच नाही

Loading

राष्ट्रवादी किंवा अजितदादांना सोडून जाण्याचा प्रश्नच नाही वैफल्यग्रस्त झाल्याने डॉ.सतीश पाटलांकडून चुकीचे विधान,मंत्री अनिल पाटील यांचा खुलासा अमळनेर-मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा अजितदादा पवार यांना सोडून जाण्याचा प्रश्नच असून सख्ख्या पुतण्याला पारोळा व एरंडोल मतदारसंघात मताधिक्य मिळवू न शकल्याने वैफल्यग्रस्त झालेले माजी मंत्री डॉ.सतीश पाटील या पद्धतीचे चुकीचे विधान करीत असल्याचा खुलासा मंत्री अनिल भाईदास […]

1 min read

मयत अक्षयच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्या

Loading

मयत अक्षयच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्या मंत्री अनिल पाटील यांचे मुख्यमंत्रीना विनंती पत्र,घटनेची चौकशी करण्याचीही मागणी अमळनेर-मुंबईत बाळेगाव कॅम्प येथे पोलीस भरती दरम्यान मयत झालेल्या अमळनेर येथील अक्षय बिऱ्हाडेच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्यावी या मागणीचे विनंती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती पत्र देऊन […]

1 min read

माधवराव पवार यांचे वृद्धपकाळाने निधन

Loading

माधवराव पवार यांचे वृद्धपकाळाने निधन निधन वार्ता अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडी सिम येथील रहिवासी माधवराव बारकूजी पवार वय- (८९)यांचे दि १ रोजी सोमवार दुपारी१२:०० वाजेला वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दि २ मंगळवारी रोजी सकाळी १० वाजेला नि खेडी सिम येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी,तीन मुले, सुना,नातसुना,नातवंडे असा परिवार आहे. ते अरविंद […]

1 min read

कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्‍टरी ५ हजार रुपये ऐवजी धान उत्पादकांच्या धर्तीवर प्रति हेक्‍टरी २०,०००/ रुपयांचे अर्थ सहाय्य द्या

Loading

कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्‍टरी ५ हजार रुपये ऐवजी धान उत्पादकांच्या धर्तीवर प्रति हेक्‍टरी २०,०००/ रुपयांचे अर्थ सहाय्य द्या मा.आमदार,कृषीभूषण साहेबराव पाटील यांची मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्‍यांव्यतिरिक्‍त इतर तालुक्‍यातील १०२१ महसूली मंडळांमध्ये “दुष्काळसदृश्य” परिस्थिती घोषित करुन सवलती लागू करण्यात आलेल्या […]

1 min read

मारवड पोलीस स्टेशन मध्ये कायद्याविषयी भरली शाळा..

Loading

मारवड पोलीस स्टेशन मध्ये कायद्याविषयी भरली शाळा.. अमळनेर प्रतिनिधी मारवड पोलीस स्टेशन येथे नवीन तीन कायद्या भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम -2023 संदर्भात चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.सदर चर्चा सत्रात मारवड पो स्टे हद्दीतील शाळा चे शिक्षक, पोलीस पाटील,पत्रकार, विद्यार्थी ई हजर होते सदर चर्चा सत्रात विधी अधिकारी,SDPO […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?