मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी*                                                   *-विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू*   नवी मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  64 हजार 222  मते वैध ठरली तर  3 हजार 422  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  32 हजार 112  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.  उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे  *1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :-44 हजार 784 (विजयी)* 2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772 3) योगेश बालकदास गजभिये  :- 89 4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 39 5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष  :- 11  6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464  7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष  :- 26  8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37 	पहिल्या पसंतीची  44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲङ अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.
1 min read

Loading

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी
-विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू

नवी मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली तर 3 हजार 422 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
*1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :-44 हजार 784 (विजयी)*
2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772
3) योगेश बालकदास गजभिये :- 89
4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 39
5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष :- 11
6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464
7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष :- 26
8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37
पहिल्या पसंतीची 44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲङ अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *