11 Jun, 2026

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात मार्च 24 मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील गुणांनुक्रमे शाखा निहाय प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

Loading

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात मार्च 24 मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील गुणांनुक्रमे शाखा निहाय प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दिनांक सात जुलै रोजी साने गुरुजी सभागृहात खान्देश शिक्षण मंडळाचे कार्य उपाध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, ज्येष्ठ संचालक तसेच शल्य […]

1 min read

पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे लिनेस क्लब तर्फे वृक्षारोपण

Loading

पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे लिनेस क्लब तर्फे वृक्षारोपण अमळनेर प्रतिनिधी पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आज लिनेस क्लब अमळनेर तर्फे वृक्षारोपण प्रेसिडेंट सौ. नम्रता हिंदुजा , सौ. कांचन शहा , सौ. परमिंदर कालरा , यांच्या हस्ते करण्यात आले, लिनेस क्लब सदस्य सौ. जेस्मिन भरुचा (Micro Cabinet Officer Education) यांच्या कडून 5 विद्यार्थ्यांना स्कूल गणवेश […]

1 min read

दप्तररूपी प्रेरणेतून अपेक्षित ध्येय गाठा : संदीपकुमार साळुंखे,मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

Loading

दप्तररूपी प्रेरणेतून अपेक्षित ध्येय गाठा : संदीपकुमार साळुंखे,मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप अमळनेर : मी तुमच्यासारखाच येथील मातीतील सुपुत्र आहे. मलाही विद्यार्थी दशेत दप्तरातूनच प्रेरणा मिळाली. आज मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे तुम्हास दिले जाणारे दप्तर म्हणजे मंगळ ग्रह भगवंताचा साक्षात आशीर्वादच आहे. हे दप्तर तुम्हाला नक्कीच अपेक्षित ध्येयाकडे नेण्यासाठी उपयोगी ठरेल. त्यामुळे […]

1 min read

भटका समाज आजही राष्ट्रीय प्रवाहाच्या बाहेर – जयसिंग वाघ

Loading

भटका समाज आजही राष्ट्रीय प्रवाहाच्या बाहेर – जयसिंग वाघ जामखेड : – भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७७ वर्षे झाली तरीही इथला भटका समाज भटकंती करीत आहे . शैक्षणिक , औद्योगिक , राजकीय , नोकरी या व अन्य क्षेत्रात हा समाज नगण्य स्वरूपात दिसतो या समाजातील बहुतांश लोक छोटी , मोठी शिकार करून , ओसाड जागेत […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापकांकडून वहया वाटप

Loading

म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापकांकडून वहया वाटप भुसावळ :दिनांक 9जुलै 2024-येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळचे माजी मुख्याध्यापक श्री. बी. वाय. सोनवणे सर यांनी त्याच्या स्वखर्चाने गरीब विद्यार्थ्यांना खारीचा वाटा व गरीब विद्यार्थ्यांना अल्पशी मदत व ज्या शाळेत नोकरीं केली त्या बद्दल आपले काही देण व शाळेप्रति कृतज्ञता म्हणून वहया वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी सर्व प्रथम […]

1 min read

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने डबेवाडी ता. जि. सातारा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

Loading

■ *डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने डबेवाडी ता. जि. सातारा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न* *डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने डबेवाडी ता. जि. सातारा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सातारा जिल्हा सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी एच. एस. वाघमोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, सातारा पंचायत […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात शैक्षणिक वर्षात साने गुरुजी कथामाला उपक्रम सुरू

Loading

सार्वजनिक विद्यालयात शैक्षणिक वर्षात साने गुरुजी कथामाला उपक्रम सुरू असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आजपासून साने गुरुजी कथामाला उपक्रम सुरू करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल,पर्यवेक्षक एल.जे.पाटील,बोधपर मार्गदर्शक के.बी. तायडे, शुभांगिनी महाजन यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता दहावीच्या रिया पाटील व तृप्ती बिऱ्हाडे […]

1 min read

मा.आमदार शिरीष दादांच्या प्रयत्नाने नागरिकांची होणारी पाणीपट्टी २% शास्तीची लूट थांबणार

Loading

शिरीष दादांच्या प्रयत्नाने नागरिकांची होणारी पाणीपट्टी २% शास्तीची लूट थांबणार मुख्यमंत्र्यांचे नगरविकास प्रधान सचिवांना तात्काळ तपासून सादर करण्याचे निर्देश अमळनेर प्रतिनिधी -येथील न पा पाणीपट्टीच्या २% शास्तीच्या नावाखाली होत असलेली वसुली त्वरित थांबवावी करीता माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री यांना पत्र दिले असता सदर बाबीची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री यांनी दिले […]

1 min read

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख यांची अडावद आरोग्य केंद्राला भेट.

Loading

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख यांची अडावद आरोग्य केंद्राला भेट. ९ जुलै रोजी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ तुषार देशमुख यांनी भेट देऊन आरोग्य केंद्रातील कामकाज तपासणी करून किटकजन्य आजार,जलजन्य तसेच साथीच्या रोगाबाबत उपाययोजना करणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया काम वाढविणे, आरोग्य केंद्रात जास्तीत जास्त प्रसूतीकरण्याबाबत सूचना दिल्या, १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान डेंग्यू प्रतिरोध महिना […]

1 min read

मेघ दाटुनी येता … चिंब पावसाच्या कविता काव्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन.

Loading

मेघ दाटुनी येता … चिंब पावसाच्या कविता काव्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन. जळगाव: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आणि कान्ह ललित कला केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.११ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजता मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या जुना कॉन्फरन्स हॉल येथे मेघ दाटुनी येता… चिंब पावसाच्या कविता या काव्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?