25 May, 2026

चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसरातील निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय डायरेक्टरची सदिच्छा भेट

Loading

चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसरातील निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय डायरेक्टरची सदिच्छा भेट अमळनेर प्रतिनिधी दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी आमच्या चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसराने संचालित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत एक महत्त्वाची घटना घडली. श्री. रोशन ज्ञानेश्वर पाटील, डायरेक्टर ऑफ क्लिनिकल ऑपरेशन, व्हेक्टर बायोसोर्स इन्क., मॅसॅच्युसेट्स, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, आपल्या कुटुंबीयांसमवेत शाळेला सदिच्छा भेट […]

1 min read

राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Loading

राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश   मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- महाराष्ट्राला कृषी, वीज निर्मिती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

1 min read

क्रांती ज्योती महिला ग्रुप आयोजित ‘विविध स्पर्धा महोत्सव’ उत्साहात

Loading

क्रांती ज्योती महिला ग्रुप आयोजित ‘विविध स्पर्धा महोत्सव’ उत्साहात अमळनेर प्रतिनिधी : विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि महिलांमधील कलागुणांना चालना मिळावी या उद्देशाने क्रांती ज्योती महिला ग्रुप आयोजित तीन दिवसीय विविध स्पर्धा महोत्सव जुना टाऊन हॉलमध्ये उत्साहात पार पडला. दि. २५ रोजी उत्सवाचे उद्घाटन प्रा. डॉ. पी. जे. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात लहान व […]

1 min read

*दि.29 डिसेंबर 2024 रोजी* *वक्त्यांची कार्यशाळा*

Loading

🎤 *दि.29 डिसेंबर 2024 रोजी* *वक्त्यांची कार्यशाळा*   3 जानेवारी 2025 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत101 शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे . दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता, धनदाई महाविद्यालयाच्या, यशवंत हॉलमध्ये वक्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सौ. […]

1 min read

अमळनेर येथे स्मृती चषक क्रीडा व बौद्धिक स्पर्धेचे बक्षीस वितरण

Loading

अमळनेर येथे स्मृती चषक क्रीडा व बौद्धिक स्पर्धेचे बक्षीस वितरण अमळनेर प्रतिनिधी- विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक बळ व शारीरिक बळ वाढवण्यासाठी संस्थेने घेतलेल्या स्पर्धा फायदेशीर आहेत. पर्यायाने यामुळे सर्वागीण विकास साधणारी उज्वल पिढी भविष्यात तयार होणार असल्याचे मत माजी मदत पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले. येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित विजयनाना पाटील आर्मी स्कूल […]

1 min read

महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जिल्हास्तरीय बैठक*

Loading

*महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जिल्हास्तरीय बैठक* जळगांव जिल्ह्यातील समस्त माळी समाज बांधवांना कळविण्यात येते की उद्या दिनांक 29 डिसेंबर 2024 वार रविवार रोजी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्रामजी मालकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. सदर बैठकीत महाराष्ट्र माळी महासंघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करणे, जिल्हास्तरीय वधु वर परिचय […]

1 min read

झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Loading

झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न जळगांव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड .श्री प्रमोद पाटील होते. तर प्रमुख पाहुणे शाळेच्या माजी ग्रंथपाल आणि बक्षीस द्या सौ अलका गोपाळ नेहेते उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागत […]

1 min read

कै. देविदास देवरे अल्पशा आजाराने निधन

Loading

कै. देविदास देवरे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – महात्मा फुले नगर, उंदीरखेडा रोड, पारोळा येथील कै. देविदास चिंधू देवरे (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिवारावर दुःख कोसळले आहे. कै. देविदास देवरे यांनी आयुष्यभर आपल्या परिवाराला योग्य संस्काराचे बाळकडू देत, त्यांच्या सहजतेने एक आदर्श कुटुंब उभारले. त्यांनी चार मुलींचे […]

1 min read

महिलेला व महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार स्वाधार संघ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील यांची माहिती

Loading

महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार स्वाधार संघ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील यांची माहिती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार असून तिला तिच्या घरातून कोणी काढू शकत नाही. आणि कोणी बळजबरीने वेश्या व्यवसाय चालवत असेल तर विरोध करण्यासाठी आम्हीच पुढे येऊ अशी माहिती ऍड .ललिता पाटील यांनी लैंगिक […]

1 min read

मराठा सेवा संघ अध्यक्ष पदी अशोक पाटील*

Loading

*मराठा सेवा संघ अध्यक्ष पदी अशोक पाटील* अमळनेर (प्रतिनिधी) :- आज स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त अमळनेर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन प्रा.अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली धनदाई महाविद्यालयातील यशवंत सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ. विलास पाटील यांनी डॉ .पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची गौरवशाली माहिती विशद केली. याप्रसंगी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?