छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत अमळनेरात दीड हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग शिवार भागातील नागरिकांसाठी जोरदार समाधान शिबीर; मा. आमदार अनिल पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण
![]()
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत अमळनेरात दीड हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग शिवार भागातील नागरिकांसाठी जोरदार समाधान शिबीर; मा. आमदार अनिल पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासननिर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व […]
नोबेल फाउंडेशनच्या यथार्थ जनईकरचे इस्रो येथे प्रशिक्षण पूर्ण. आयआयटी गांधीनगर येथे सन्मानित
![]()
नोबेल फाउंडेशनच्या यथार्थ जनईकरचे इस्रो येथे प्रशिक्षण पूर्ण. आयआयटी गांधीनगर येथे सन्मानित जळगांव प्रतिनिधी- नोबेल फाउंडेशन अनेक वर्षापासून ग्रामीण व शहरी भागात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात जागृतीसाठी कार्य करीत आहे या कार्याला फळ यायला सुरुवात झालेली आहे.इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) यांच्याद्वारे संचालित युविका (युवा विज्ञानी कार्यक्रम) प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात […]
अमळनेर तालुक्यात शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक! आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखणार
![]()
अमळनेर तालुक्यात शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य कार्यकर्ता बैठक! आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखणार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी बैठक दिनांक 14 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजता शिव पेट्रोलियम, हशमजी प्रेमजी संकुल शेजारी, कचेरी रोडवर आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आदरणीय मा. आमदार आबासाहेब डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली […]
अमळनेरमध्ये राष्ट्रवादी युवकांचे नवीन परिवर्तन अभियान! तुषार संनसे आणि दिपक पाटील यांचा विद्यार्थ्यांसाठी मोठा संकल्प!
![]()
अमळनेरमध्ये राष्ट्रवादी युवकांचे नवीन परिवर्तन अभियान! तुषार संनसे आणि दिपक पाटील यांचा विद्यार्थ्यांसाठी मोठा संकल्प! अमळनेर प्रतिनिधी-जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील वाघोदा येथील चि. दिपक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष नंदुरबार तुषार संनसे यांच्या मार्गदर्शनाखाली, अमळनेर शहरात नवीन परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार करत आहेत. तुषार दादा संनसे व चि. दिपक पाटील यांचे नेतृत्व अमळनेर […]
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा उरुळी कांचनचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न
![]()
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा उरुळी कांचनचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न पुणे प्रतिनिधी लोकमंगल ही एक संस्था किंवा एक समूह नाही तर सामाजिक चळवळ म्हणून कार्य करत आहे. सभासद यांनी लोकमंगल पतसंस्थेवर टाकलेल्या विश्वावासामुळे आज लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज प्रगतीपथावर चालू आहे. वर्षभरात अनेक स्तुत्य विधायक समाजोपयोगी उपक्रम प्रत्येक शाखेत राबविले जातात. सभासद […]
भाजपा अमळनेरकडून विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली; पाडळसरे धरणास मान्यता – विकासासोबत संवेदनशीलतेचा आदर्श”*
![]()
*”भाजपा अमळनेरकडून विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली; पाडळसरे धरणास मान्यता – विकासासोबत संवेदनशीलतेचा आदर्श”* अहमदाबाद येथे आज झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले असून, या दुर्घटनेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, गुजरातचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विजय रुपाणी यांचेही दुर्दैवी निधन झाले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे […]
पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश झाल्याने आ. अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा
![]()
पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश झाल्याने आ. अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा अमळनेर-निम्न तापी पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेत समावेश झाल्याने माजी मंत्री तथा आ. अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सदर धरणास राज्य शासनाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविल्यानंतर केंद्राकडे सतत यशस्वी पाठपुरावा करून धरणाचा केंद्रीय योजनेत […]
पाडळसरे धरणाला पीएम कृषी सिंचन योजनेत अंतिम मान्यता; जलशक्ती विकासासाठी नवे पर्व, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या आंदोलनासह लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश
![]()
पाडळसरे धरणाला पीएम कृषी सिंचन योजनेत अंतिम मान्यता; जलशक्ती विकासासाठी नवे पर्व पाडळसरे धरण प्रकल्पाला केंद्रीय मंजुरी; पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या आंदोलनासह लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश अमळनेर प्रतिनिधी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या (पी आय बी) बैठकीत निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणास अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत निम्न […]
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली, जखमी प्रवाशांना मदत उपलब्ध करून देण्यासोबतच अडकलेल्या प्रवाशांना पर्यायी प्रवासव्यवस्थेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांची केंद्र सरकारकडे मागणी*
![]()
*अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली, जखमी प्रवाशांना मदत उपलब्ध करून देण्यासोबतच अडकलेल्या प्रवाशांना पर्यायी प्रवासव्यवस्थेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांची केंद्र सरकारकडे मागणी* मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी एक गंभीर विमान अपघात घडला असून यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या […]
अखेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय मध्ये झाला समावेश दिल्लीत पिआयबी (PIB) च्या बैठकीत मिळाली अंतिम मान्यता ,आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश
![]()
अखेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय मध्ये झाला समावेश दिल्लीत पिआयबी (PIB) च्या बैठकीत मिळाली अंतिम मान्यता ,आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश अमळनेर :-जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीनवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश झाला असून काल दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या (पी आय बी) बैठकीत […]

