23 Apr, 2026

पोतदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थ्यांनी घेतली वाहतुकीचे नियम पाळण्याची प्रतिज्ञा

Loading

पोतदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थ्यांनी घेतली वाहतुकीचे नियम पाळण्याची प्रतिज्ञा ठाणे,कल्याण ( प्रतिनिधी )::३३ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान निमित्त वाहतुकीचे नियम पाळणे किती आवश्यक आहे. पोतदार इंटरनॅशनल स्कूल कल्याण पश्चिम मधील विद्यार्थ्यानाकडून वाहतुकीचे नियमांची अंमलबजावणी करणे,हेल्मेट वापरणे याविषियी आपण आपल्या परिसरात लोकांमधे जनजागृती करावी.असे सांगत आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी […]

1 min read

गुरु पौर्णिमा हा उत्सव ज्याप्रमाणे पालकांसोबत साजरा करता त्याचप्रमाणे अपंग व निराधार, ज्येष्ठ नागरिकांसोबत देखील करावा- डॉ. यशवंत म्हात्रे

Loading

गुरु पौर्णिमा हा उत्सव ज्याप्रमाणे पालकांसोबत साजरा करता त्याचप्रमाणे अपंग व निराधार, ज्येष्ठ नागरिकांसोबत देखील करावा- डॉ. यशवंत म्हात्रे विवेकानंद शिक्षण संस्थेचे रूपांतर आता वटवृक्षात झालेले आहे-डॉ. किशोर पाटीलविवेकानंद इंग्लिश माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न! ठाणे,कल्याण:(मनिलाल शिंपी) शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल पद्मानगर या शाळेचा स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण […]

1 min read

स्वामी विवेकानंद जयंती-अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे साजरी

Loading

स्वामी विवेकानंद जयंती-अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे साजरीअमळनेर- दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी अमळनेर ग्राहक पंचायत तर्फे आद्य दैवत स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेस माल्यापर्ण करण्यात आले. बैठकीची सुरुवात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ मां साहेब या विभूतींना मानवंदना करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ग्राहक गीत अध्यक्ष एडवोकेट भारती अग्रवाल, […]

1 min read

शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी मधे गरजू रुग्णांना मोफत ब्लॅंकेट वाटप ,

Loading

शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी मधे गरजू रुग्णांना मोफत ब्लॅंकेट वाटप , उमा आनंदा माहोर हिच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने महिला रुग्णांना अनोखी भेट माणुसकी रुग्ण सेवा समूहाचे सभासद आनंदा माहोर यांची कन्या स्वर्गवासी उमा आनंदा माहोर हिच्या प्रथम पुण्यस्मरणाचा खर्च टाळून त्यांनी रुग्णसेवेसाठी गरजू रुग्णांना मोफत ४० ब्लॅंकेटचे वाटप माणुसकी समुहाच्या वतिने शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी […]

1 min read

अमळनेर येथे स्वाश्रयी महिला सेवा संघ तर्फे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

Loading

अमळनेर येथे स्वाश्रयी महिला सेवा संघ तर्फे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी अमळनेर:-(दि. 12 जानेवारी 2023) रोजी स्वाश्रयी महिला सेवा संघ अमळनेर अंतर्गत प्रायमार्क शाश्वत कापुस प्रकल्प अमलनेर तालुक्यातील 51 गावामध्ये सुरू आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त स्वाश्रयी महिला सेवा संघ अमळनेरच्या कार्यालयामध्ये राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम श्रीमती भानुमती मकवाणा […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती साजरी. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगाव – आज दिनांक १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती महात्मा फुले स्कूल धरणगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार ज्येष्ठ शिक्षिका पी आर सोनवणे […]

1 min read

मराठी पत्रकार परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मिडीया’चे योगदान मोठे

Loading

मराठी पत्रकार परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मिडीया’चे योगदान मोठे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत प्रतिपादन राज्यस्तरीय ‘उत्कृष्ठ जनसंपर्क प्रमुख’ पुरस्कार देण्याची घोषणा मुंबई- मराठी पत्रकार परिषद या 85 वर्षाची संघटनेचे नियतीने दिलेले उत्तरदायित्व निभाऊन आपण भरभक्कमपणे उभी केली आहे. परिषदेमुळेच आज सर्वत्र 6 जानेवारी ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होतो. त्या निमित्ताने आपण […]

1 min read

शंकरवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलुन मोगरा व्हिलेज ठेवल्याने रहिवाशी आक्रमक

Loading

मेट्रो लाईन ७ शंकरवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलुन मोगरा व्हिलेज ठेवल्याने रहिवाशी आक्रमक – विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी एम.एम.आर.डी.एचे आयुक्त यांना पत्र पाठवून मागितला खुलासा मुंबई : (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मेट्रो लाईन ७ अद्याप पुर्णपणे सुरू झाली नसतानाही एमएमआरडीएने घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. मेट्रोलाईन ७ वरील जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील […]

1 min read

जिजाऊंनी समाजाला कर्मकांडातून बाहेर काढले…
-भरत शिरसाट.

Loading

जिजाऊंनी समाजाला कर्मकांडातून बाहेर काढले…-भरत शिरसाट. .साळवे इंग्रजी विद्यालयात आज राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख व्याख्याते म्हणून समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा.भरत शिरसाट, एंरडोल हे होते.अत्यंत प्रगत व आधुनिक विचार असणाऱ्या म्हाळसा राणीच्या पोटी जन्मलेल्या मा जिजाऊ या प्रखर विज्ञान निष्ठ होत्या. राजे लखूजी […]

1 min read

मराठा सेवा संघ अमळनेर तालुका, जिजाऊ ब्रिगेड ,संभाजी ब्रिगेड, यांच्यावतीने आज पंचायत समिती अमळनेर यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी..

Loading

राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य प्रेरिका माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने मराठा सेवा संघ अमळनेर तालुका, जिजाऊ ब्रिगेड ,संभाजी ब्रिगेड, यांच्यावतीने आज पंचायत समिती अमळनेर प्रवेशद्वाराजवळ जिजाऊंच्या प्रतिमे चे पूजन करण्यात आले आणि जिजाऊ वंदना घेण्यात आली यावेळी जिजाऊंच्या जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, मासाहेब जिजाऊंचा विजय असो ,छत्रपती शिवाजी महाराज […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?