23 Apr, 2026

सहकार गटाचे मधुकर आनंदा पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला
विविध संघटनाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहकार पँनलला पाठिंबा…
अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव सार्वत्रिक निवडणूक 2022-27 जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सहकार पॅनलचे अमळनेर तालुका सर्वसाधारण मतदार संघाचे पाटील मधुकर आनंदा( एम.ए पाटील) मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल जुनियर कॉलेज तांबेपुरा अमळनेर, माजी अध्यक्ष अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघ, हिशोब तपासणी जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचा आज अमळनेर येथील विजय मारुती समोर प्रचाराचा नारळ फुटला.
यावेळी सहकार पँनलचे प्रमुख शालीग्राम भिरूड यांच्या पुर्ण पँनलला
विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून भिरूड सर व पदाधिकारी यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या माध्यमातून सभासद हित जोपासले आहे. त्यामुळे सहकार पँनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी यांनी आवाहन केले. सहकार पँनलचे जनरल गटातून मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष, शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक मधुकर आनंदा पाटील
(एम.ए.पाटील) हे मितभाषी उमेदवार आहेत त्यांना कपबशी या चिन्हावर फुली मारून विजयी करावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी प्रचार नारळ फोडण्यासाठी
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस.डी देशमुख ,शिक्षक भारतीचे आर.जे पाटील ,राहुल बहीरम, कलाध्यापक संघटनेचे आर.डी चौधरी ,गणित मंडळाचे अध्यक्ष डी.ए.धनगर,विज्ञान मंडळाचे डि.के.पाटील, एस एन पाटील गायकवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंदराव नेतकर, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष भास्कर चौधरी,देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिवाजी हायस्कूलचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद शिंदे ,उर्दू हायस्कूलचे अनिता मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर डी बोरसे,मुख्याध्यापक नरेंद्र साळुंखे, बाळासाहेब पाटील ,हर्षल पाटील,नगरसेवक विवेक पाटील,स्वप्निल पाटील, संजय सोनवणे आर.डी पाटील ,रणाईचे हायस्कूलचे नेरपगारे सर, उदय पाटील पिंपळे आश्रम शाळा,भाऊसाहेब संजय गोसावी, एस.एन.पाटील, प्रशांत हिरे,सर्जराव सिसोदे,सोनवणे भाऊसाहेब, प्रविण पाटील सर,केदार पवार, डि.बी.साळुंखे, आर.डी.पाटील,
ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर महाजन, जिल्हा संघटक पी.एस.विंचूरकर,तालुकाध्यक्ष सोपान भवरे,विविध संघटनेचे पदाधिकारी ,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

सहकार गटाचे मधुकर आनंदा पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला विविध संघटनाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहकार पँनलला पाठिंबा… अमळनेर प्रतिनिधीजळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव सार्वत्रिक निवडणूक 2022-27 जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सहकार पॅनलचे अमळनेर तालुका सर्वसाधारण मतदार संघाचे पाटील […]

1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी “परीक्षा पे चर्चा”या कार्यक्रमात साधला विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी संवाद…

Loading

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुंबईतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शाळेतील विद्यार्थी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा आस्वाद घेतांना

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये
“परीक्षा पे चर्चा-६” कार्यक्रम संपन्न…

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये“परीक्षा पे चर्चा-६” कार्यक्रम संपन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- पंतप्रधान महोदय यांच्या समवेत “परीक्षा पे चर्चा -६” या कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी दुपारी अकरा वाजता नवी दिल्ली येथून इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समवेत संवाद साधला गेला या कार्यक्रमांमध्ये देश विदेशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी झाले. […]

1 min read

जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने. 26जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त.आकाशवाणी चौक येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

Loading

जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने. 26जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त.आकाशवाणी चौक येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा प्रतिनिधी….जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सहाप्रभारी मा. गोपाल भाई इटालिया, राज्य संयोजक मा. रंगा राचूरे आणि राज्य समिती यांच्या आदेशाच्या सूचनेनुसार आज देशाच्या ७४ व्या “गणराज्य दिनी” गुरुवार दिनांक २६ जानेवारी, २०२३ रोजी आम आदमी पक्षाच्या वतीने जळगाव […]

1 min read

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

Loading

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात प्रजासत्ताक उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला वाचनालयाचे ध्वजारोहण वाचनालयाचे वरिष्ठ कर्मचारी जोशी यांच्या हस्ते करण्यात आला…यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे ,उपाध्यक्ष प्रा डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस अण्णासाहेब प्रकाश वाघ, वाचनालयाचे संचालक एडवोकेट रामकृष्ण उपासनी, […]

1 min read

सम्राट अशोक विद्यालयात प्रजास्ताक दिन उत्साहात साजरा::

Loading

सम्राट अशोक विद्यालयात प्रजास्ताक दिन उत्साहात साजरा:: आपला भारत देश सर्वधर्म समभाव विविधतेने नटलेला देश आहे. ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी – पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक हायस्कूल, सेंट वाय सी इंग्लिश स्कूल, सम्राट अशोक इंग्लिश स्कूल सम्राट अशोक प्राथमिक विद्यालय, विपश्यना बालविहार यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला […]

1 min read

प्रजासत्ताक दिनानिमित्त तीर्थक्षेत्र रामदरा येथे वृक्षारोपण

Loading

प्रजासत्ताक दिनानिमित्त तीर्थक्षेत्र रामदरा येथे वृक्षारोपण लोणी काळभोर- ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त तीर्थक्षेत्र रामदारा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने ५०० झाडाचे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वशांती गुरूकुल एम. आय. टी लोणी काळभोर येथील १ पहीली ते आठवी च्या १६० विद्यार्थी सहभागी झाले होते . या वेळी ग्रीन फाऊंडेशन […]

1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ….

Loading

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रतिमा पुजन परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांचे हस्ते करण्यात आले तर ध्वजारोहन श्री.छोटुलाल एम.शिंदे सेवा निवृत्त जीआरपीएफ (पोलिस अधिकारी) रा.अमळनेर यांचे हस्ते करण्यात […]

1 min read

उज्जैनकर फाउंडेशनच्या सहकाऱ्यांने सुरू झालेल्या मुक्ताई आय केअर सेंटर, मुक्ताईनगर येथे नुकतेच चार रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

Loading

उज्जैनकर फाउंडेशनच्या सहकाऱ्यांने सुरू झालेल्या मुक्ताई आय केअर सेंटर, मुक्ताईनगर येथे नुकतेच चार रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या सहकार्याने मुक्ताईनगर येथे प्रथमच मुक्ताई आय केअर अँड रिसर्च सेंटर डोळ्याचे हॉस्पिटल नुकतेच सुरू झालेले आहे तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथे नुकताच मोतीबिंदू मोफत तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले यामध्ये 205 रुग्णांची तपासणी करून […]

1 min read

बालाजी विद्यालय गांधली – पिळोदे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा……

Loading

बालाजी विद्यालय गांधली – पिळोदे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा…… अमळनेर तालुक्यातील गांधली पिळोदे येथील बालाजी विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष दादासाहेब गिरीश दिलीपराव शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालेय समितीचे उपाध्यक्ष श्री सुधाकर साळुंखे, साहेबराव निकुंभ, तकदीर पिंजारी,प्रकाश पवार, गणेश पवार,विजय कुलकर्णी,सुधाकर शंकरपाळ, वि.का. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?