पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
![]()



पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात प्रजासत्ताक उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला वाचनालयाचे ध्वजारोहण वाचनालयाचे वरिष्ठ कर्मचारी जोशी यांच्या हस्ते करण्यात आला…
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे ,उपाध्यक्ष प्रा डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस अण्णासाहेब प्रकाश वाघ, वाचनालयाचे संचालक एडवोकेट रामकृष्ण उपासनी, भिमराव जाधव सर,पी.एन भादलीकर ,दिपक वाल्हे वाचनालयाचे कर्मचारी व वाचक उपस्थित होते.

