22 Apr, 2026

आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चा सहकार्याने रेझिंग डे -2023निमित्त शिशुविकास विद्यालयात चित्रप्रदर्शन शिबिराचे आयोजन

Loading

आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चा सहकार्याने रेझिंग डे -2023निमित्त शिशुविकास विद्यालयात चित्रप्रदर्शन शिबिराचे आयोजन कल्याण पश्चिम शहर वाहतूक उपशाखा,तर्फे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त, शिशुविकास हायस्कूल मध्ये कल्याण डोंबिवली वाहतूक सहाय्यक पोलीस उपायुक्त आदरणीय श्री.मंदार धर्माधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,वरिष्ठ वाहतुक पोलिस निरीक्षक श्री.महेश तरडे साहेब यांचा नेतृत्वाखाली रेझिंग डे -2023 , चा निमित्ताने चित्र […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन ) निमित्त अ . शि . प्र . मंडळाचे साने गुरूजी कन्या हायस्कूल , अमळनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान संस्थेचे सहसचिव मा. अँड. श्री . नानासो . अशोक बाविस्कर यांनी भूषविले प्रसंगी विचार मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष मा . अप्पासो . श्री . गुणवंतराव […]

1 min read

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयॅतीनिमीत्त डॅा. गडगे हॅास्पिटल व साई एशियन नोबेल हॅास्पीटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न

Loading

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयॅतीनिमीत्त डॅा. गडगे हॅास्पिटल व साई एशियन नोबेल हॅास्पीटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न नागापुर- क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयॅतीनिमीत्त डॅा. गडगे हॅास्पिटल व साई एशियन नोबेल हॅास्पीटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे एमायडीसी येथे गडगे हॅास्पीटल येथे आयोजन करण्यात आले होतेयावेळी प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या व महात्मा […]

1 min read

समाजसेवक शेख रफीक शफियोदिन यांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान.

Loading

समाजसेवक शेख रफीक शफियोदिन यांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान. चिकलठाणा येथील समाजसेवक शेख रफिक शफीयोद्दीन यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी माणुसकी समूह आणि सुलक्षमी संस्थेतर्फे सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शेख रफीक नेहमी गोरगरिबांची मदत करत असतात हिवाळ्यात त्यांनी आतापर्यंत घाटी परिसरात. फुटपाथ. चिकलठाणा येथील रात्र निवारा केंद्रामध्ये १६० ब्लॅंकेट वाटप केले. शेख रफिक हे […]

1 min read

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

Loading

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन सातारा, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार व इतर मागास […]

1 min read

सावित्रीमाईंच्या जीवन कार्यांची मशाल मानवातील माणुसकी जागृत ठेवणारी-
वृषाली चौधरी

Loading

सावित्रीमाईंच्या जीवन कार्यांची मशाल मानवातील माणुसकी जागृत ठेवणारी आहे.वृषाली चौधरी असोदा= माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या, स्रीला आत्मसन्मानाची लढाई जिंकून देणाऱ्या सावित्रीबाईंच्या जीवन कार्याची मशाल मानवातील माणुसकी जागृत ठेवणारी असून त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला दिशा आणि समृद्ध जीवनवाट प्राप्त होत गेल्याचे मत वृषाली चौधरी यांनी सार्वजनिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे सावित्रीमाई फुले जन्मोत्सव उत्साहात साजरा !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे सावित्रीमाई फुले जन्मोत्सव उत्साहात साजरा !… भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका व शिक्षिका सावित्रीमाई फुले – पी.डी.पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ३ जानेवारी सावित्रीमाई फुले जन्मोत्सव निमित्ताने महिला मुक्ती दिन – बालिका दिन व महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे […]

1 min read

जी.एस.हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Loading

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरीअमळनेर (प्रतिनिधी):-येथील जी एस हायस्कूल मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल सविस्तर अशी माहिती सांगितली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक आर एल माळी यांनी स्विकारले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक डी एच ठाकुर,पर्यवेक्षक एस बी निकम उपस्थित होते.ज्येष्ठ शिक्षक के पी पाटील,वाय आर […]

1 min read

सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची घराघरात पुजा केली पाहिजे; दलितमित्र बालासाहेब शिंदे

Loading

सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची घराघरात पुजा केली पाहिजे; दलितमित्र बालासाहेब शिंदे/ प्रतिनिधीभारतीय समाजात सत्यवानाच्या सावित्रीची कथा सर्वांना माहित आहे. पुराणातल्या या सवित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाच्या तावडीतून सोडवून आणल्याचे आपण ऐकतो; परंतु या आधुनिक सावित्रीने हजारो वर्षांपासून मनूरूपी यमाच्या पाशात अडकलेल्या लाखोकरोडो भारतीय स्त्रियांना अज्ञान, रूढीपरंपरा, पुरुषप्रधान संस्कृतीच्या गुलामगिरीतून मुक्त केल्याचे आपण पाहिले आहे, अनुभवले […]

1 min read

गणेश बोढरे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

Loading

सेवापुर्ति सोहळाश्री गणेश आसाराम बोढरे मुख्याध्यापक जि प शाळा लाडगाव ता अमळनेर यांचा सेवापुर्ति सोहळा अंतुर्लि केंद्रातर्फे देण्यात आला श्री गणेश आसाराम बोढरे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी श्री भगवान पाटील (प्र केंद्रप्रमुख )प्रमुख पाहूणे श्रीसुधीर बी पाटील सहाय्यक बिडीओ ,श्री व्ही एच पाटील ग शि अ ,श्री पी डी धनगर शि वि अ […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?