समाजसेवक शेख रफीक शफियोदिन यांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान.
![]()

समाजसेवक शेख रफीक शफियोदिन यांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान.
चिकलठाणा येथील समाजसेवक शेख रफिक शफीयोद्दीन यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी माणुसकी समूह आणि सुलक्षमी संस्थेतर्फे सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शेख रफीक नेहमी गोरगरिबांची मदत करत असतात हिवाळ्यात त्यांनी आतापर्यंत घाटी परिसरात. फुटपाथ. चिकलठाणा येथील रात्र निवारा केंद्रामध्ये १६० ब्लॅंकेट वाटप केले. शेख रफिक हे घाटी परिसरात व रस्त्यावर फिरत असलेले बेवारस निराधार लोकांना घाटी मध्ये नेऊन त्यांच्यावर सवखर्चाने उपचार करतात आणि त्यांची
जेवनाची व्यवस्था करतात शेख रफीक यांना सामाजिक कार्य केल्या बद्दल आतापर्यंत त्यांना विविध संघटने. तर्फे ६पुरस्कार मिळाले आहे

