30 Apr, 2026

ऐनपूर महाविद्यालयाचे प्रा. एम.के.सोनवणे यांना पीएच.डी.प्रदान.

Loading

ऐनपूर महाविद्यालयाचे प्रा. एम.के.सोनवणे यांना पीएच.डी.प्रदान. ऐनपूर येथिलसरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर ता.रावेर येथील मराठी विभागाचे प्रा.महेंद्र सोनवणे यांना क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नुकतीच पीएचडी ही पदवी मिळाली आहे. त्यांच्या संशोधन विषय ‘प्रेमानंद गज्वी यांची नाटके : एक अभ्यास ‘असा होता. या संशोधन कार्यासाठी पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पाटील हे मार्गदर्शक म्हणून लाभले. […]

1 min read

पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याण च्या वैष्णवी पाटील ची धडक !

Loading

पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याण च्या वैष्णवी पाटील ची धडक ! कल्याण ( मनिलाल शिंपी ) कल्याण जवळील मांगरूळ गावची पैलवान म्हणून नावारूपास आलेली वैष्णवी दिलीप पाटील हिने सांगली येथे झालेल्या पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला असून सांगली मध्ये झालेल्या या स्पर्धेमधील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यामधील मांगरूळ या गावची […]

1 min read

शाळांना वेतन अदा विद्यार्थी आधार
प्रमाणित करण्याच्या अटीमध्ये सुधारीत अध्यादेश काढा
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे(फेडरेशन) शालेय शिक्षण सचीवांना पत्र

Loading

शाळांना वेतन अदा विद्यार्थी आधारप्रमाणित करण्याच्या अटीमध्ये सुधारीत अध्यादेश काढा महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे(फेडरेशन) शालेय शिक्षण सचीवांना पत्र अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शासन निर्णय ६-२-२०२३ नुसार पात्र ठरणाऱ्या शाळांना वेतन अदा विद्यार्थी आधार प्रमाणित करण्याच्या अटीमध्ये सुधारणा करणेबाबत या जाचक अटिमुळे अनेक शाळेतील मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत यासाठी शिक्षण सचिवांनी सुधारित अध्यादेश काढावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य […]

1 min read

संस्कृत भारती’ व ‘जळगाव जिल्हा संस्कृत संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगांव येथे ‘संस्कृत प्रसारिणी सभेची स्थापना

Loading

‘संस्कृत भारती’ व ‘जळगाव जिल्हा संस्कृत संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव येथे ‘संस्कृत प्रसारिणी सभेची स्थापना दि. 22/3/2023 रोजी करण्यात आली. तसेच या प्रसंगी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अध्यपदी श्रीमती शोभाताई विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्ष डॉ. श्री. महेंद्र शिरूडे ,सचिव सौ. पल्लवी जोशी, कार्याध्यक्ष डॉ. अखिलेश शर्मा, शिक्षणप्रमुख – सौ. सुरेखा […]

1 min read

सामाजिक वनीकरण अंतर्गत वर्ष निहायरोप वनांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Loading

सामाजिक वनीकरण अंतर्गत वर्ष निहायरोप वनांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार रोप वनांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

1 min read

श्रीकृष्ण कॉलनीचे फलकाचे अनावरण थाटात संपन्न

Loading

श्रीकृष्ण कॉलनीचे फलकाचे अनावरण थाटात संपन्न अमळनेर- साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी अमळनेर येथील श्रीकृष्ण कॉलनीचे फलकाचे अनावरण अभियंता मिलेश लांडगे यांनी फित कापून केले. सदर प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांनी श्रीफळ फोडून उद्‌घाटन केले. यावेळी पिंपळे रोड परिसरातील रमेश पाटील, अशोक पाटील, राजू सोनगीरे, योगेश पाटील, गुलाबसींग पाटील, विकास पाटील, […]

1 min read

ब्राम्हणशेवगे येथे वडिलांचे स्मरणार्थ स्मशानभूमीत वृक्षारोपण.
सारीच्या दिवशी सारीची रक्षा झाडांना देत नदी प्रदुषण टाळत पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश.

Loading

ब्राम्हणशेवगे येथे वडिलांचे स्मरणार्थ स्मशानभूमीत वृक्षारोपण.सारीच्या दिवशी सारीची रक्षा झाडांना देत नदी प्रदुषण टाळत पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश. ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव येथे वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच अवैध वृक्षतोड ही गावाने बंद केली आहे. गाव शिवारात वाढदिवस, आई- वडीलांचे स्मरणार्थ वृक्षारोपण, आपल्या आप्तेष्ट, मित्र परिवार यांचे वाढदिवस, लग्नसमारंभ किंवा स्मरणार्थ वृक्षारोपण […]

1 min read

जुन्या पेन्शनच्या मागणीवर महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) ठाम

Loading

जुन्या पेन्शनच्या मागणीवर महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) ठाम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जुनी पेंशन च्या मागणीवर महाराष्ट्र माध्य. शिक्षक संघ (फेडरेशन) ठाम..राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समिती च्या नेतृत्वाखाली ‘जुनी पेंशन योजना लागू करणे या प्रमुख मागणीसह अन्य महत्वपूर्ण मागण्यांच्या पूर्ततेसाठी दि. १४ मार्च २०२३ पासून सुरू झालेले ‘न भूतो न भविष्यति । […]

1 min read

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा नाविन्यपूर्ण उपक्रम. गुढीपाडव्याच्या निमित्ताने वीट भट्टी कामगार आणि आदिवासी वस्तीत ,आमरस, पुरणपोळी, पूरी भाजी वाटप!

Loading

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा नाविन्यपूर्ण उपक्रम. गुढीपाडव्याच्या निमित्ताने वीट भट्टी कामगार आणि आदिवासी वस्तीत ,आमरस, पुरणपोळी, पूरी भाजी वाटप! ठाणे कल्याण दि.२२( प्रतिनिधी)गुढीपाडव्याच्या निमित्ताने भिवंडी, कल्याण, डोंबिवली,कल्याण पश्चिम आदिवासीं वस्ती, वीट भट्टी कामगारांना मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने स्नेहभोजन,आमरस,व पुरणपोळी चे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल रतिलाल शिंपी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?