आर्मी स्कूलचे शरद पाटील महाराष्ट्र विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित..!
![]()

आर्मी स्कूलचे शरद पाटील महाराष्ट्र विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित..!
अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू. कॉलेजचे उपक्रमशील शिक्षक शरद पाटील यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम,भारत सरकार व S.N.D.T. विद्यापीठ, मुंबई तर्फे आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व शैक्षणिक क्षेत्रात काम करत एक प्रकारे समाजसेवा करत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे राष्ट्रासाठी सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य केल्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला २९ एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र विद्यारत्न पुरस्कार देऊन रुक्मिणीताई कला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जे.शेख, उपप्रचार्य प्रा.श्याम पवार, महाराष्ट्र राज्याचे डायरेक्टर प्रा. प्रमोद पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या परिषदेला महाराष्ट्रतून संशोधक आले होते.

