नववीत प्रथम आलेल्या तनुश्री मंगळे विद्यार्थिनीच्या हस्ते शिंदखेडा येथील एन डी मराठे विद्यालयात ध्वजारोहन
![]()

नववीत प्रथम आलेल्या तनुश्री मंगळे विद्यार्थिनीच्या हस्ते शिंदखेडा येथील एन डी मराठे विद्यालयात ध्वजारोहन,,,
शिंदखेडा विद्यालयातील विद्यार्थी नी व भडणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक शिंदखेडा येथील गस बँकेचे माजी मॅनेजरअर्जुन मंगळे यांची नात व बबन अर्जुन मंगळे यांची मुलगी व भडणे येथील अंगणवाडी सेविका मंजुलता मंगळे यांची मुलगी तनुश्री मंगळे हिला नववी टॉपला प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिच्या हस्ते शिंदखेडा येथील एन डी मराठे विद्यालयात एक मे रोजी महाराष्ट्र दिन तिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अमोल मराठे तिचे वडील बबन मंगळे व आई मजुलता मंगळे शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते

