16 May, 2026

कोंढावळ ग्रामसभेत सामूहिक सहभागातून स्वच्छतेचा आणि हरिततेचा संदेश 

Loading

कोंढावळ ग्रामसभेत सामूहिक सहभागातून स्वच्छतेचा आणि हरिततेचा संदेश अमळनेर प्रतिनिधी :(जगदीश पाटील सर मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोंढावळ येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पाटील सर, सरपंच डॉ. भूषण पाटील, वि.का.सो. चेअरमन प्रल्हाद पाटील, उपसरपंच सविता पाटील, पूजा पाटील, ग्रामसेवक धनगर मॅडम, रवींद्र पाटील, […]

1 min read

त्या आल्या… त्यांनी पाहिले… त्यांनी जिंकले* *ऐश्वर्या कट्ट्यावर डॉ. नीलमताई गोऱ्हेंनी जिंकली सर्वांची मने*

Loading

*त्या आल्या… त्यांनी पाहिले… त्यांनी जिंकले* *ऐश्वर्या कट्ट्यावर डॉ. नीलमताई गोऱ्हेंनी जिंकली सर्वांची मने* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) साहित्याचा समृद्ध वारसा, प्रगल्भ वैचारिकता, सामाजिक प्रश्नांची अचूक जाण, प्रदीर्घ आणि यशस्वी राजकीय कारकीर्द तसेच महिलांच्या प्रश्नांवर तळमळीने काम करणारे कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे. त्यांची ऐश्वर्य कट्ट्यावर झालेली उपस्थिती सर्वांसाठी समृद्ध करणारी […]

1 min read

अमळनेर फार्मसी महाविद्यालयात गणेशोत्सव २०२५ जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा

Loading

अमळनेर फार्मसी महाविद्यालयात गणेशोत्सव २०२५ जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा अमळनेर प्रतिनिधी प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षीदेखील खान्देश शिक्षण मंडळ संचलित फार्मसी महाविद्यालयात सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृन्द व विद्यार्थी यांचे उत्स्फूर्त सहभागाने भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव २०२५ निमीत्त क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विवीध उपक्रमांचे आयोजन करुन दि. २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांची पुनःश्च निवड जिल्हा सरचिटणीस पदी हेमंत वैद्य

Loading

व्हॉईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांची पुनःश्च निवड जिल्हा सरचिटणीस पदी हेमंत वैद्य अमळनेर प्रतिनिधी येथील व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे जळगाव जिल्हाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांची तर जिल्हा सरचिटणीस पदी हेमंत वैद्य यांची सन २०२५-२६ या वर्षासाठी पुनःश्च नियुक्ती करण्यात आली आहे. व्हॉईस […]

1 min read

लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री मंगळ जन्मोत्सवाचा अद्वितीय सोहळा नियोजनबद्धता , शिस्तीची सर्वांनीच केली प्रशंसा

Loading

लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री मंगळ जन्मोत्सवाचा अद्वितीय सोहळा नियोजनबद्धता , शिस्तीची सर्वांनीच केली प्रशंसा अमळनेर प्रतिनिधी श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याच्या निमित्ताने देवाचे दर्शन, पूजा, शांती अभिषेक प्रसादाचा लाभ घेण्याची लाखो भाविकांना दीर्घ काळापासून लागलेली आस २ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली. गेल्या २९ व ३१ ऑगस्टच्या महाभोमयाग व नवकुंडी महाविशेष शांती यागानंतर अतिशय सूक्ष्म नियोजन व […]

1 min read

प्रताप हायस्कूलचे उपशिक्षक किरण सनेर यांचे SET परीक्षेत यश

Loading

प्रताप हायस्कूलचे उपशिक्षक किरण सनेर यांचे SET परीक्षेत यश अमळनेर, प्रतिनिधी : प्रताप हायस्कूल, अमळनेर येथील उपशिक्षक श्री. किरण प्रकाश सनेर यांनी प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली SET (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) पात्रता परीक्षा (जून २०२५) यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. रसायनशास्त्र विषयात झालेल्या या परीक्षेत त्यांनी ३०० पैकी १४७ गुण मिळवत पात्रता संपादन केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात […]

1 min read

राष्ट्रीय समाजकार्य पंधरवाडा निमित्त समाजकार्य महाविद्यालय अमळनेर च्या विद्यार्थ्यांचा जळगांव गांधी तीर्थ अभ्यास दौरा

Loading

राष्ट्रीय समाजकार्य पंधरवाडा निमित्त समाजकार्य महाविद्यालय अमळनेर च्या विद्यार्थ्यांचा जळगांव गांधी तीर्थ अभ्यास दौरा अमळनेर प्रतिनिधी नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क इन इंडिया NAPSWI, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क एज्युकेटर्स MASWE नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर जिल्हा जळगाव यांचे विद्यमाने जळगाव येथील जैन हिल्स येथे गांधी तीर्थ अभ्यास दौरा करणेत आला. अंमळनेर येथील समाजकार्य […]

1 min read

जनगणमन एज्युकेशन फाउंडेशनतर्फे डॉ. मनिलाल शिंपी याची आदर्श शिक्षाविद पुरस्कारासाठी निवड .* 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.

Loading

*जनगणमन एज्युकेशन फाउंडेशनतर्फे डॉ. मनिलाल शिंपी याची आदर्श शिक्षाविद पुरस्कारासाठी निवड .* 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन. ठाणे:कल्याण( प्रतिनिधी) जनगणमन एज्युकेशन फाउंडेशनतर्फे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख,तसेच रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) डॉ. मनिलाल शिंपी याची २०२५ चा आदर्श शिक्षाविद पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.असे […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ : वैजापूरमध्ये होणार भव्य सोहळा

Loading

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ : वैजापूरमध्ये होणार भव्य सोहळा वैजापूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची गाथा समाजात सतत प्रेरणा देणारी ठरली आहे. त्यांच्या शौर्य, पराक्रम व आदर्शातून प्रेरणा घेऊन समाजाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नागमठाण (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) तर्फे “छत्रपती शिवाजी […]

1 min read

प्रा. अशोक पवार सर –समाजासाठी अखंड प्रेरणादायी व्यक्तिमत्व

Loading

प्रा. अशोक पवार सर –समाजासाठी अखंड प्रेरणादायी व्यक्तिमत्व दि. ०४ सप्टेंबर २०२५, वार – गुरुवार हा दिवस सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, प्रबोधनाचे कार्य करणारे, प्रगतिशील चळवळीत नेहमीच आधारवड ठरणारे मा. प्रा. अशोक पवार सर यांच्या वाढदिवसाचा विशेष दिवस आहे. प्रा. पवार सर हे युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर या संस्थेचे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?