“विकासाचा मार्ग महिला नेतृत्वातून – विद्याविहार प्रभाग 16 ‘ब’ मध्ये निलिमा पाटील”
![]()
“विकासाचा मार्ग महिला नेतृत्वातून – विद्याविहार प्रभाग 16 ‘ब’ मध्ये निलिमा पाटील” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) विद्याविहार कॉलनी प्रभाग 16 ‘ब’ मध्ये समाजकार्याचे दिग्गज रवींद्र पितांबर पाटील यांनी आपल्या उमेदवारीचा हक्क मागे घेत महिलांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या पत्नी, सौ. निलिमा विश्वनाथ (रवी) पाटील, महिला राखीव पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. रवी पाटील […]
संविधान जागर प्रबोधन उपक्रमात देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूलचा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
संविधान जागर प्रबोधन उपक्रमात देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूलचा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी :- श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थिनी यामिनी माळी, गायत्री माळी, प्राजक्ता बाळासाहेब गौडे, मयुरी महेंद्र करंकाळ, रत्ना खैरनार व जान्हवी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी महात्मा ज्योतिराव हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे विद्यार्थ्यांशी […]
अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला
![]()
अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – संविधानाने महिलांना दिलेले हक्क अधिकार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान जागर अभियान (अमळनेर) महिला टीमने ‘स्त्री शक्तीचा जागर’ या नावाचे जबरदस्त नाटक सादर केले. संविधानाला 75 वर्षे झाली तरी आजही अनेक महिला त्यांच्या हक्क अधिकारांची पूर्ण जाणीव नसल्याने, या नाटकाद्वारे समाजात जनजागृती करणे हे […]
अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला
![]()
अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – संविधानाने महिलांना दिलेले हक्क अधिकार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान जागर अभियान (अमळनेर) महिला टीमने ‘स्त्री शक्तीचा जागर’ या नावाचे जबरदस्त नाटक सादर केले. संविधानाला 75 वर्षे झाली तरी आजही अनेक महिला त्यांच्या हक्क अधिकारांची पूर्ण जाणीव नसल्याने, या नाटकाद्वारे समाजात जनजागृती करणे हे […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे डॉ. अर्पणा देशमुख यांचा गौरव*
![]()
*अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे डॉ. अर्पणा देशमुख यांचा गौरव* अमळनेर- दि. २० नोव्हेंबर २०२५ – समाजातील निराधार व वंचित वृद्धांच्या सेवेसाठी समर्पित कार्य करणाऱ्या आभाळमाया संस्थेच्या प्रमुख डॉ. अर्पणा देशमुख यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मकसूद बोहरी यांच्या निवासस्थानी पार पडला. अलीकडेच […]
प्रभाग 17 अ मध्ये नव्या विकासाचा संकल्प — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांच्याभोवती एकीची लाट!”
![]()
“प्रभाग 17 अ मध्ये नव्या विकासाचा संकल्प — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांच्याभोवती एकीची लाट!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 अ मध्ये राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारी घडामोड घडली आहे. सामाजिक कार्य, लोकाभिमुख उपक्रम आणि नागरिकांमध्ये प्रामाणिक विश्वासाचे नाते निर्माण करणाऱ्या दाम्पत्यातून सौ. स्वप्ना विक्रांत पाटील […]
संपूर्ण ठाकूर समाजाचे एकमत — नगराध्यक्षपदासाठी ‘जितू ठाकूर’लाच साथ!”
![]()
“संपूर्ण ठाकूर समाजाचे एकमत — नगराध्यक्षपदासाठी ‘जितू ठाकूर’लाच साथ!” अमळनेर प्रतिनिधी:- येथील तालुका ठाकूर समाज सेवा संघाची बैठक संपन्न होऊन शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर हेच आमचे उमेदवार असल्याचा एकमुखी निर्णय ठाकूर समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री.जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर उर्फ जितू ठाकूर यांच्या निवासस्थानी ही बैठक […]
अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा पहिला ऐतिहासिक विजय प्रभाग 8 अ मध्ये सचिन पाटील यांची बिनविरोध निवड
![]()
अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा पहिला ऐतिहासिक विजय प्रभाग 8 अ मध्ये सचिन पाटील यांची बिनविरोध निवड अमळनेर:-येथील नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 8 अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) मधून अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांची माघार झाल्याने अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे तरुण उमेदवार सचिन बळवंत पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. नगरपरिषद निवडणुकीत आघाडीचा उमेदवार बिनविरोध झाल्याने […]
मनोज शिंगाणे यांचे वाढदिवसाचे औचित्य; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि मिष्ठान्न सेवा कार्यक्रम
![]()
मनोज शिंगाणे यांचे वाढदिवसाचे औचित्य; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि मिष्ठान्न सेवा कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी – सामाजिक कार्यकर्ते आणि रक्तदान चळवळीचे प्रणेते मनोज शिंगाणे यांनी यावर्षीही आपल्या वाढदिवसाचे औचित्य अत्यंत समाजोपयोगी पद्धतीने साजरे केले. पारंपारिक सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवत त्यांनी आपल्या कुटुंबासह चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित पारोळा येथील दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत […]
नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा, कठोर कारवाई करा”— उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन*
![]()
*“नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा, कठोर कारवाई करा”— उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नायलॉन (चिनी) मांजामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या बळींची वाढती संख्या आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावरील नुकसान लक्षात घेता, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

