22 Apr, 2026

ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे ; राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड

Loading

ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे ; राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड अतनूर / प्रतिनिधी ग्राहक हा अर्थव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा घटक असून अर्थव्यवस्थेचा ग्राहक हा महत्त्वाचा चाक आहे. ग्राहक म्हणजे दैवत असून ग्राहकांच्याच भोवती सगळी अर्थव्यवस्था फिरत असते. जागरूक ग्राहक हा चांगल्या बाजाराला आणि अर्थव्यवस्थेला चालणा देत असतो. आजही ग्राहकात खूप मोठे अज्ञान आणि अंधश्रध्दा आहे. ग्राहक आजही […]

1 min read

सांगली येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशनास उपस्थित राहावे-आर.डी.बोरसे

Loading

सांगली येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशनाची तयारी सुरू आहे. या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल. त्यात जास्तीत जास्त शिक्षकेतर बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री आर डी बोरसे कार्याध्यक्ष श्री विजय पवार जिल्हा सचिव श्री योगेश भोईटे यांनी केले आहे.सांगली येथील कर्नाळा रोड […]

1 min read

राजेंद्र वाघ यांना आंतरराष्ट्रीय एज्युकेशन पुरस्कार जाहीर…

Loading

राजेंद्र वाघ यांना आंतरराष्ट्रीय एज्युकेशन पुरस्कार जाहीर… धरणगाव : शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जाणारा सन्मान हा या वर्षी धरणगाव येथील रहिवाशी राजेंद्र वाघ यांना जाहीर झाला आहे.ग्लोबल एज्युकेशन नवी दिल्ली यांच्याकडून देशभरातून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्डसाठी नामांकन म्हणून अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी राजेंद्र जगन्नाथ वाघ यांनी त्यांचा ‘शैक्षणिक […]

1 min read

साने गुरुजी विद्यालयात चालता बोलता ची धमाल

Loading

साने गुरुजी विद्यालयात चालता बोलता ची धमाल साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे गणिती चालता बोलता कार्यक्रमाने गणित दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सचिव संदीप घोरपडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सुनील पाटील उपस्थित होते. गणिती चालता बोलता कार्यक्रमाचे आयोजन गणित शिक्षक डी ए धनगर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. सदर प्रसंगी प्रत्येक […]

1 min read

उद्या जळगाव येथे समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक व सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा

Loading

👉प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस व शिक्षण विभागातील मान्यवरांची उपस्थिती…………………………………………. ✒️उद्या जळगाव येथे समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक व सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद प्रतिवर्षी 28 नोव्हेंबर क्रांतीसुर्य तात्यासाहेब ज्योतीराव फुले स्मृतिदिवस प्रित्यर्थ जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार जाहीर करीत असते. यावर्षी जिल्हास्तरीय 28 गुणवंत शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला असून […]

1 min read

अध्ययन अनुभूतीचा “लेखन कौशल्य” नवोपक्रम ठरतोय लक्षवेधी ! अमळनेरचे शिक्षक उमेश काटे यांचा उपक्रम: जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात प्रयोग यशस्वी

Loading

अध्ययन अनुभूतीचा “लेखन कौशल्य” नवोपक्रम ठरतोय लक्षवेधी ! अमळनेरचे शिक्षक उमेश काटे यांचा उपक्रम: जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात प्रयोग यशस्वी अमळनेर- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “लेखन कौशल्य” विकसित करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या युगात विविध “रिल्स” तयार करण्याच्या बोलबाला आहे. या कौशल्यालाही सकारात्मक गोष्टीकडे वळवले तर विद्यार्थी हित साधले जाईल. यासाठी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड […]

1 min read

पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी —–

Loading

पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी ——-! ! ! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 24 डिसेंबर रोजी पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी नाताळbनिमित्ताने सांताक्लॉज च्या वेशभूषेत आलेल्या मितेश पियुष कुमार सोनवणे या […]

1 min read

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे लोकनियुक्त सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांचा सत्कार

Loading

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे लोकनियुक्त सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांचा सत्कार नुकत्याच संपन्न झालेल्या कु-हा- काकोडा ग्रामपंचायतिच्या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त सरपंच पदी डॉ. बी. सी. महाजन विजयी झाल्याबद्दल त्यांचा फाउंडेशनच्या वतीने नुकताच कु-हा- काकोडा येथे त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी डॉ. महाजन यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला […]

1 min read

मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बैठक घेणार-मंत्री उदय सामंत

Loading

मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बैठक घेणार

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी जयंती साजरी.

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी जयंती साजरी. साने गुरुजींचे जीवन प्रेरणादायी व संस्कारक्षम – एस.व्ही.आढावे. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – २४ डिसेंबर, २०२२ शनिवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?