26 Apr, 2026

“विकसित भारत” संकल्पनेचा जागर; सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

Loading

“विकसित भारत” संकल्पनेचा जागर; सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न   मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क अमळनेर प्रतिनिधी(-शरद पाटील सर) शिक्षण विभाग पंचायत समिती अंमळनेर व सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मंगरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बोहरा स्कूल मध्ये आयोजित करण्यात आले होते विकसित भारत” संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक सर्जनशीलतेचे […]

1 min read

बालकनाथ महाराजांच्या वाढदिवसानिमित्त नाथ भक्तांनी केले रक्तदान… धरणगाव 60, कासोदा 61; एकूण 202 दात्यांनी केले रक्तदान…

Loading

बालकनाथ महाराजांच्या वाढदिवसानिमित्त नाथ भक्तांनी केले रक्तदान… धरणगाव 60, कासोदा 61; एकूण 202 दात्यांनी केले रक्तदान… अमळनेर प्रतिनिधी — तालुक्यातील कोळपिंप्री येथील श्री चैतन्य नवनाथ आश्रमाचे अध्यक्ष डॉ. दिनेश जिजाबराव काटे म्हणजेच बालकनाथ महाराज यांच्या 37 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 202 नाथभक्तांनी रक्तदान करून आपल्या गुरूंना सदिच्छा व्यक्त दिल्यात. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोळपिंप्री येथील […]

1 min read

भारतीय शिल्पकलेचा तेजस्वी दीप विझला ,जलरंग पोर्ट्रेटद्वारे कलाशिक्षक यश महाजन यांची राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Loading

भारतीय शिल्पकलेचा तेजस्वी दीप विझला जलरंग पोर्ट्रेटद्वारे कलाशिक्षक यश महाजन यांची राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अमळनेर प्रतिनिधी : जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार, महाराष्ट्र भूषण तथा पद्मविभूषण स्वर्गीय रामजी (राम) सुतार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर कळमसरे (ता. अमळनेर) येथील व वाणी विद्या शाळा, कल्याण (प.) येथील कलाशिक्षक यश […]

1 min read

विस्ताराचे सूत्र” ठरले आकर्षण; सावित्रीबाई फुले विद्यालयाची चमकदार कामगिरी

Loading

“विस्ताराचे सूत्र” ठरले आकर्षण; सावित्रीबाई फुले विद्यालयाची चमकदार कामगिरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गणितीय कौशल्य ठळक अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर येथील शिक्षण विभाग, पंचायत समिती अमळनेर व सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनात सावित्रीबाई फुले माध्यमिक व […]

1 min read

जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका : 19 ते 21डिसेंबरदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*

Loading

*जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका : 19 ते 21डिसेंबरदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश* *जळगाव, दि. १८ डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा) : -* राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, […]

1 min read

जिल्ह्यात 19 व 20 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर*

Loading

*जिल्ह्यात 19 व 20 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर* जळगाव दि. 17 (जिमाका वृत्तसेवा):- राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या […]

1 min read

ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा ,अमळनेर तालुक्यात खरीप 2025 साठी ऑफलाईन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध

Loading

  ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा अमळनेर तालुक्यात खरीप 2025 साठी ऑफलाईन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक नोंद होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अशा शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पीक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. […]

1 min read

सर्वसमावेशक भारतासाठी अल्पसंख्याक विकास महत्वाचे-प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन

Loading

सर्वसमावेशक भारतासाठी अल्पसंख्याक विकास महत्वाचे-प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर याठिकाणी अल्पसंख्याक दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते तर उपप्राचार्य डॉ.अशोक पाटील,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ.हेमंत पवार उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा.विजय साळुंखे यांनी […]

1 min read

प्रजासत्ताक दिनी शाळांना सुट्टी नाही; २ कोटी विद्यार्थ्यांच्या ‘सामूहिक कवायती’ने होणार जागतिक विक्रम! ,​शिक्षण विभागाचे नवे परिपत्रक जारी; ‘नेशन फर्स्ट’ अंतर्गत दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन

Loading

प्रजासत्ताक दिनी शाळांना सुट्टी नाही; २ कोटी विद्यार्थ्यांच्या ‘सामूहिक कवायती’ने होणार जागतिक विक्रम! ​शिक्षण विभागाचे नवे परिपत्रक जारी; ‘नेशन फर्स्ट’ अंतर्गत दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन ​| मुंबई | विशेष प्रतिनिधी: उदय नरे | ​येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता एका ऐतिहासिक विक्रमाचा साक्षीदार ठरणार आहे. शिक्षण विभागाने […]

1 min read

आर्थिक न्याय व उद्योजक सक्षमीकरणासाठी मिलिंद चौधरी यांची आंबेडकर चेंबरमध्ये नियुक्ती

Loading

आर्थिक न्याय व उद्योजक सक्षमीकरणासाठी मिलिंद चौधरी यांची आंबेडकर चेंबरमध्ये नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी चौधरी यांची आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री यांच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. चेंबरच्या वाढीसाठी, प्रशासनासाठी आणि दीर्घकालीन मूल्य निर्मितीसाठी धोरणात्मक दिशानिर्देश आणि तज्ञ सल्ला प्रदान याचे काम त्यांचेवर सोप वळण्यात आले आहे. आंबेडकर चेंबर ही एक राष्ट्रीय व्यावसायिक संघटना […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?