14 May, 2026

अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक पंचवार्षिक निवडणुकीत गुणवंत सुरेश वाघ(कै शांताराम ठाकूर यांचे भाचे) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचे स्वतंत्र उमेदवार यांना भरगच्च मतांनी
विजयी करा…

Loading

अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक पंचवार्षिक निवडणुकीत गुणवंत सुरेश वाघ(कै शांताराम ठाकूर यांचे भाचे) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचे स्वतंत्र उमेदवार यांना भरगच्च मतांनीविजयी करा… अमळनेर प्रतिनिधीदि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, अमळनेर. पंचवार्षिक निवडणूक 2023 -28 सध्या निवडणुकीचा पॅनल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू आहे .कै टी.के ठाकूर व त्यांचे सुपुत्र स्वर्गवासी तात्यासाहेब शांताराम तुकाराम ठाकूर यांच्यावर […]

1 min read

जागतिक पर्यावरण दिनी गुणवंतांचा गुणगौरव !..

Loading

जागतिक पर्यावरण दिनी गुणवंतांचा गुणगौरव !.. कर्तव्य बहुउद्देशीय संस्था व सुधाकर मोरे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम !.. माणसाने जीवनात मोठ्या वृक्षासारखे खोलवर मूळागाडून जगले पाहिजे – प्रा.आर.एन.महाजन. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील जी एस नगर येथे ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जी एस नगर धरणगाव येथील ओपनस्पेस मध्ये मा.मुख्याधिकारी जनार्दन पवार, […]

1 min read

सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी

Loading

सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, […]

1 min read

नवीन शैक्षणिक वर्षाची
अमळनेर तालुक्यातील शाळांना पाठ्यपुस्तक वितरण

Loading

नवीन शैक्षणिक वर्षाचीअमळनेर तालुक्यातील शाळांना पाठ्यपुस्तक वितरण शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दिली जाणार पुस्तक गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील अमळनेर प्रतिनिधीसमग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय, जि.प व न.पा. तसेच खाजगी अनुदानित शाळांतील इ. 1 ली ते इ. 8 वी तील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फ़त मोफ़त पाठ्यपुस्तक योजना राबविली जात असूनशालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळास्तरावरून पाठ्यपुस्तक वितरण केले जाते. […]

1 min read

मंगळग्रह मंदिरावर भाविकांचे सलग तेरा तास श्रमदान.

Loading

मंगळग्रह मंदिरावर भाविकांचे सलग तेरा तास श्रमदान. जय बाबाजी ग्रुपचा अभिनव उपक्रम देशात ५०० ठिकाणी राबविली सेवा अमळनेर:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत शिवराज्याभिषेक व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ४ जून रोजी जय बाबाजी ग्रुपच्या सदस्यांनी श्री मंगळग्रह मंदिर येथे पहाटे पाच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्रमदान करून अनोखा उपक्रम राबविला. जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज, तसेच महामंडलेश्वर […]

1 min read

अचानक वादळी वाऱ्यामुळे भडणे येथे केळी पिकाचे नुकसान

Loading

अचानक वादळी वाऱ्यामुळे भडणे येथे केळी पिकाचे नुकसान शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 4 जून रोजी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे भडणे परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानजून महिना नुकतंच सुरू झालाय, जून उजाडला तसं मान्सून पूर्व वादळी वारा पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहेत मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह […]

1 min read

महाराष्ट्र शासन वन विभाग टीमच्या उपस्थितीत साई इंग्लिश अकॅडमितर्फे
जागतिक पर्यावरण दिवस साजरा

Loading

महाराष्ट्र शासन वन विभाग टीमच्या उपस्थितीत साई इंग्लिश अकॅडमितर्फेजागतिक पर्यावरण दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधीअमळनेर-येथील साई इंग्लिशअकॅडमितर्फे आज 5 जून रोजी –जागतिक पर्यावरण दिन सोहळासाजरा करण्यात आला.सोहळ्यासमहाराष्ट्र शासन वन विभाग टीमचीउपस्थिती लाभली.सोहळ्याचेअध्यक्ष-बळवंत विठ्ठल पाटील-वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिकवनीकरण,अमळनेर तसेचपी.जे.सोनवणे-वनपालतसेच आय.टी.चव्हाण-वनपालवैशाली साळी मॅडम-वनपालसामाजिक वनीकरण,अमळनेरतसेच रामदास वेलसे,सीमा शिंदेमॅडम,दिनेश देवरे व संपादकडॉ.विलास पाटील हे उपस्थितहोते.सोहळ्याचे अध्यक्षबळवंत पाटील यांनी आपल्याअध्यक्षीय भाषणात म्हटले […]

1 min read

रिक्षा चालकाचा मुलगा उच्च शिक्षणाकरिता जर्मनीला रवाना
रिक्षा चालक सूर्यकांत( आबा) शिरसा यांचा मेहनतीला यशस्वी फळ

Loading

रिक्षा चालकाचा मुलगा उच्च शिक्षणाकरिता जर्मनीला रवानारिक्षा चालक सूर्यकांत( आबा) सिरसाठ यांचा मेहनतीला यशस्वी फळ ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) प्रतिनिधी — डोंबिवली पूर्व मधील रिक्षा चालक श्री.सूर्यकांत गुलाबराव सिरसाठ हे गेल्या ४०/४५ वर्षापासून प्रामाणिकपणे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करीत आहेत. हलाखीची परिस्थितीतआपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन आज त्यांचा सुपुत्र कु. दुर्वेश सूर्यकांत शिरसाट यांस नुकतेच […]

1 min read

ठाणे जिल्ह्यातील १९६ शाळांमधील शिक्षकांचे थांबविलेले वेतन दोन दिवसात होणार

Loading

ठाणे जिल्ह्यातील १९६ शाळांमधील शिक्षकांचे थांबविलेले वेतन दोन दिवसात होणार अनिल बोरनारे यांनी केली शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षकांशी चर्चा आधार व्हॅलीडेशन केले नसल्याने थांबविले होते वेतन ठाणे:कल्याण. (मनिलाल शिंपी) ठाणे जिल्ह्यातील ज्या शाळांचे आधार व्हॅलीडेशन चे ९५ टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे अशा शाळांचे वेतन शिक्षणाधिकारी कार्यालयाने थांबविले होते याबाबत आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?