ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीला 20 जूनपर्यंत मुदतवाढ
![]()
ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीला 20 जूनपर्यंत मुदतवाढमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने 12 वर्षे व 24 वर्ष सेवेत पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन […]
डिजिटल माध्यमंही आता सरकारच्या रडारवर,
नवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुखी-
मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन
![]()
डिजिटल माध्यमंही आता सरकारच्या रडारवरनवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुखीमुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन मुंबई प्रतिनिधी- स्वतंत्र बाण्यानं काम करणारी डिजिटल माध्यमं आता सरकारच्या रडावर असून देशात मोठ्या संख्येनं असलेली युट्यूब चॅनल्स सरकारच्या विरोधात खंबीरपणे भूमिका घेत असल्याने ही नवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुखी ठरतेय. असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी व्यक्त […]
पुण्यश्लोक काव्यसंग्रहाचे जेजुरी येथे प्रकाशन
![]()
पुण्यश्लोक काव्यसंग्रहाचे जेजुरी येथे प्रकाशन जेजुरी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ वी जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश येथील कवींनी अहिल्यादेवी यांच्या जीवन चरित्र कार्याविषयी कवितातून अभिवादन करून या संपादित १३७ कवितांचा पुण्यश्लोक काव्यसंग्रह महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर तलावा शेजारी शरदचंद्र भवन सभागृहात प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ […]
श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ शैक्षणिक संस्थेची उत्तुंग भरारी
![]()
श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ शैक्षणिक संस्थेची उत्तुंग भरारी (प्रशांत घोडसे )येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ या शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंत उत्तुंग कामगिरी बजावत आलेली आहे या संस्थेतील अनेक विद्यार्थी हे डॉक्टर ,इंजिनियर,अधिकारी तसेच परदेशातही उत्तुंग कर्तव्य बजावत आहेत तसेच एमपीएससी यूपीएससी परीक्षेतही संस्थेने नावलौकिक केले आहे तसेच यावर्षी मे महिन्यात झालेल्या महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात […]
आंदोलनाचा पवित्रा उचलला आणि अमळनेरची जनता माझ्या पाठीशी उभी
राहिल्याने प्रशासकीय इमारतीचा मार्ग झाला मोकळा-आमदार अनिल पाटील
![]()
आंदोलनाचा पवित्रा उचलला आणि अमळनेरची जनता माझ्या पाठीशी उभीराहिल्याने प्रशासकीय इमारतीचा मार्ग झाला मोकळा आमदार अनिल पाटील जिल्हाधिकारी यांनी सर्व मागण्या मान्य करत उपोषणाची केली सांगता. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : प्रशासकीय इमारतीच्या कामात अडथळा निर्माण करूनसर्वसामान्य जनतेच्या सोयींवर टाच आणली जात होती. शासन आणिप्रशासन जनतेच्या हिताचा विचार करीत असताना अमळनेरात मात्र याउलटप्रकार होत असल्यानेच मी […]
शिक्षक कर्मचाऱ्यांची पेंडिंग कामे त्वरित करा पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना खडेबोल
![]()
शिक्षकांची पेंडिंग कामे त्वरित करा पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना खडेबोल आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या उपस्थितीत सहविचार सभेमध्ये माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आज दिनांक 12 जून रोजी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी पतपेढी जळगाव येथे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजितदादा […]
विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत ताईसो स्मिताताई वाघ मा. आमदार ( विधान परिषद ) यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकलींचे वाटप
![]()
विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत ताईसो स्मिताताई वाघ मा. आमदार ( विधान परिषद ) यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकलींचे वाटप करणखेडा विद्यालयात मानव विकास कार्यक्रम 2022 – 23 अंतर्गत इ.8 ते 10 पर्यंतच्या 2 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या मुलींना 22 मोफत सायकलींचे वाटप ताईसो,स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ताईसो स्मिताताई […]
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा इंग्लंडमध्ये सत्कार समारोह संपन्न.
![]()
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा इंग्लंडमध्ये सत्कार समारोह संपन्न. *मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ):कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा इंग्लंडमध्ये morly इंडियन च्या वतीने सत्कार समारंभ आयोजित आज केला होता* *या सत्कार समारंभा प्रसंगी भारतातील अनेक राज्यातील लोक उपस्थित होते, “ज्ञानासाठी सदैव जागू” ! या उक्तीप्रमाणे सदैव […]
संभाजीनगरातील साहित्यातील दिग्गज कवी फ.मू. शिंदे प्रा. कौतिकराव ठाले पाटील श्री बाबा भांड यांची शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट
![]()
संभाजीनगरातील साहित्यातील दिग्गज कवी फ.मू. शिंदे प्रा. कौतिकराव ठाले पाटील श्री बाबा भांड यांची शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट छत्रपती संभाजीनगर येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य सचिव प्रा. डॉ. सुभाष बागल फाउंडेशनचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख अँड सर्जेराव साळवे यांनी नुकतेच सुप्रसिद्ध कवी फ.मु.शिंदे सर तसेच बालसाहित्यिका […]
भारताच्या पराभवाचे असली गुन्हेगार !
![]()
भारताच्या पराभवाचे असली गुन्हेगार ! भारतात क्रिकेटला धर्म व क्रिकेटपटूंना देवता मानतात. क्रिकेटवर भरभरून प्रेम करणारे चाहते खेळाडूंच्या प्रत्येक अदांवर फिदा होतात. मात्र हे खेळाडू केवळ अप्पलपोटी वागणं करतात. गडगंज संपत्ती, भरपूर प्रसिद्धी मिळवितात. तर प्रत्यक्ष क्रिकेट व त्यांच्या चाहत्यांना कस्पटा समान लेखतात. आता तर आयपीएल सारखा कुबेराचा खजिना हाती लागल्याने ओरिजनल क्रिकेट असलेल्या आंतरराष्ट्रीय […]

