किरण पाटील यांची महाराष्ट्र पोलिस नायगाव मुंबई भरती 2023 मध्ये पोलीस नाईकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार..
![]()
किरण पाटील यांची महाराष्ट्र पोलिस नायगाव मुंबई भरती 2023 मध्ये पोलीस नाईकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार.. सचिनभाऊ पाटील मित्र परिवार यांचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)निसर्डी ता अमळनेर गावातील कु.किरण सुभाष पाटील शिक्षण पदवीधर यांची महाराष्ट्र पोलिस नायगाव मुबई भरती 2023 मध्ये पोलीस नाईक पदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील […]
श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत औषध वाटप करण्याचा संकल्प
![]()
श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत औषध वाटप करण्याचा संकल्प जळगांव जिल्हा केमिस्ट ड्रगीस्टचा उपक्रम.. अमळनेर प्रतिनिधीजळगाव जिल्हा केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा.सुनिल भाऊ भंगाळे यांच्या प्रेरणेने तसेच हभप मुरलीधर माऊली कळमसरेकर यांच्या संकल्पनेतून तसेच अमळनेर तालुका केमिस्ट बांधवांच्या अनमोल सहकार्यातून श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन दिवसात थकीत मानधन द्या अन्यथा प्रकल्प कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन करणार
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाअंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन दिवसात थकीत मानधन द्या अन्यथा प्रकल्प कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन करणार थकीत मानधन देण्यास विलंब करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा.राज्यासह जिल्ह्यातील सुमारे आठ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च २०२३ व एप्रिल २०२३ चे राज्य हिस्सा थकीत मानधन अदा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी म्हणून संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सातत्याने सुरु […]
खामगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन
![]()
खामगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव चे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 27 ऑगस्ट 2023 रोजी ए.के. नॅशनल हायस्कूल, खामगाव येथे आयोजित करणार असल्याचे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे […]
आपला लढा पत्रकारांच्या हक्क व स्वातंत्र्यासाठी,मराठी पत्रकार परिषदेचे एस. एम. देशमुख यांचे प्रतिपादन
![]()
आपला लढा पत्रकारांच्या हक्क व स्वातंत्र्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे एस. एम. देशमुख यांचे प्रतिपादन मुंबई : ‘मराठी पत्रकार परिषदेचा लढा हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून हा लढा पत्रकारांच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी सुरू आहे. पूर्वीपासून परिषद ही पत्रकारांच्या प्रश्नावर, हक्कावर, पत्रकारांच्या संरक्षणच्या मुद्यावर लढत आली आहे. येथून पुढेही हा लढा पत्रकारांच्या हितासाठी सुरू राहील,’ असे मराठी […]
श्री.मंगळग्रह मंदिराला अति दुर्मिळ देवगाय दिली भेट.
![]()
श्री.मंगळग्रह मंदिराला अति दुर्मिळ देवगाय दिली भेट. अमळनेर-: अति दुर्मिळ असलेली देवगाय एका भाविकाने श्री.मंगळग्रह मंदिरास दिनांक १७ जून रोजी भेट स्वरूपात दिली. या गाईचे दर्शन येथे येणाऱ्या हजारो भाविकांना घेता येणार आहे. अमळनेर तालुक्यातील लाडगाव येथे वास्तव्यास असलेले विश्वास सजर भिल यांनी श्रद्धेपोटी एस.एन.पाटील यांच्या प्रेरणेतून अति दुर्मिळ देवगाय मंदिराला भेट स्वरूपात दिली. या […]
धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे यांना परिषदेचा उत्कृष्ट प्रसिध्दी प्रमुख पुरस्कार जाहीर
![]()
धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे यांना परिषदेचा उत्कृष्ट प्रसिध्दी प्रमुख पुरस्कार जाहीर मुंबई : धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे यांना यंदाचा स्व. संतोष पवार उत्कृष्ट जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुरस्कार जाहीर झाला आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज ही घोषणा केली..मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची आज ऑनलाईन […]
अ . भा . माळी . महासंघाच्या पदाधिका-ची धुळे येथे बैठकीत विविध विषयांवर झाली चर्चा…
![]()
अ . भा . माळी . महासंघाच्या पदाधिका-ची धुळे येथे बैठकीत विविध विषयांवर झाली चर्चा… धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी)अखिल भारतीय माळी महासंघ धुळे जिल्हा आणि धुळेमहानगर पदाधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांची सविस्तर बैठक आज दिनांक 17 जून 2023 रोजी ” महाजन हायस्कूल धुळे “येथे संपन्न झाली . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ . भा . […]
अमळनेरला सोमवारी गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व प्रेरणादायी व्याख्यान
![]()
अमळनेरला सोमवारी गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व प्रेरणादायी व्याख्यान अमळनेर- येथील रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात सोमवारी (ता.१९) सकाळी दहाला गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व १२ वी कला शाखेतील उत्तीर्ण झालेल्या केवळ मुलींचा सन्मान करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, संस्थेचे प्रशासकीय […]
दत्तक शाळा उपक्रमांतर्गत मुसळी येथे विद्यार्थ्यांना चाळीस हजाराचे शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
दत्तक शाळा उपक्रमांतर्गत मुसळी येथे विद्यार्थ्यांना चाळीस हजाराचे शैक्षणिक साहित्य वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी मा डॉ श्री पंकज आशिया व शिक्षणाधिकारी मा श्री विकास पाटील यांच्या प्रेरणेने शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खु! ही शाळा दत्तक घेतली आहे. यासाठी ते विविध उपक्रम या शाळेवर राबवत आहेत त्या […]

