16 May, 2026

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान अनुयायांच्या मृत्यू प्रकरणी गठीत समितीला मुदतवाढ
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Loading

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान अनुयायांच्या मृत्यू प्रकरणी गठीत समितीला मुदतवाढसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा शासकीय यंत्रणेने पूर्णतः नियोजन करून आयोजित केला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाच्या अतिरिक्त […]

1 min read

खान्देशातील कर्तृत्ववान रत्नांचा अमळनेरात २२ रोजी होणार महासन्मान

Loading

खान्देशातील कर्तृत्ववान रत्नांचा अमळनेरात २२ रोजी होणार महासन्मान अमळनेर प्रतिनिधी – तालुक्यातील युवकांनी स्व कष्टाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची व बुद्धीमत्तेची पताका फडकवली आहे, पर्यायाने यामुळे खान्देशवासीयांची मान उंचावली आहे. अशा कर्तृत्ववान रत्नांचा सन्मान सोहळा उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुक्यातील विविध विकास मंचातर्फे शनिवारी (ता.२२) सकाळी साडे आठला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे. […]

1 min read

रायगड जिल्हयातील खालापूर नजीक ईशाळगड येथे दरड कोसळल्याने मृत्यूमुखी व जखमी झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्री व शिंदे व ना.अनिल पाटील यांची विचारपूस व मदत,

Loading

अमळनेर : रायगड जिल्हयातील खालापूर नजीक ईशाळगड येथे दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर ७५ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे जखमींवर मोफत उपचार केले जातील तर मृतांच्या वारसांना शासनाकडून मदत दिली जाईल असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घटनास्थळावरून सांगितले.ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य […]

1 min read

दिल्ली येथे डॉ.शंकर अंदानी यांचा ग्रीन इंडिया फॅमिली रिसर्च फाउंडेशनच्या वतीने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मान

Loading

दिल्ली येथे डॉ.शंकर अंदानी यांचा ग्रीन इंडिया फॅमिली रिसर्च फाउंडेशनच्या वतीने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मान डॉ.अंदानी हे श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी व अहमदनगर महानगर पालिकेचे कर सलागार आहेत. त्यांच्या सेवाभावी कामाची पोहोच म्हणून त्यांना आतापर्यंत हजारो पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. दैनिक बुद्धाचा संदेश नवी दिल्ली. 17 जुलै रोजी ग्रीन इंडिया फॅमिली रिसर्च […]

1 min read

नवीन शैक्षणिक धोरण 2020
शिक्षण पद्धतीतील बदल, NEP 2020 धोरणाची तत्वे..व संधी…

Loading

नवीन शैक्षणिक धोरण 2020शिक्षण पद्धतीतील बदल, NEP 2020 धोरणाची तत्वे..व संधी… नवीन शैक्षणिक धोरणानुसार येणाऱ्या काळात ज्ञानाच्या बाबतीत वेगाने बदल होत आहे बिग डेटा, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता ,यासारख्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे जगभरातील व अकुशल कामे यंत्रे करू शकतील.विशेषता गणित ,संगणक विज्ञान आणि डेटा सायन्स यातील कुशल कर्मचाऱ्यांना येणाऱ्या काळात प्रचंड मागणी असेल.भारत हे राष्ट्र जगातील […]

1 min read

अमळनेर पोलीस स्टेशनचे निंबा शिंदे पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती…

Loading

अमळनेर पोलीस स्टेशनचे निंबा शिंदे पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निंबा देवराम शिंदे यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती त्यांना मिळाली आहे. त्यांनी आजतागायत अनेक गुन्ह्यांचा यशस्वी शोध लावला आहेसविस्तर माहिती अशी की निंबा शिंदे यांनी बस स्थानकावर नागरिक व महिलांची सोने ,पैसे हरवले असतात. […]

1 min read

राज्यातील शाळांना उद्या अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर!

Loading

राज्यातील शाळांना उद्या अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबतचे परीपत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली व त्यांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने आपल्या विभागाचे परीपत्रक तात्काळ जाहीर केले. मुंबई उपनगर स्काऊटस् सहआयुक्त […]

1 min read

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलला निपूण चाचणी परीक्षा संदर्भात
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांची भेट..

Loading

देवगांव देवळी हायस्कूलला निपूण चाचणी परीक्षा संदर्भातगटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांची भेट.. अमळनेर प्रतिनिधी-निपुण भारत अंतर्गत निपुण चाचणी क्रमांक एक साठी अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल ला भेट देत इयत्ता आठवीतील निपुण चाचणी परीक्षेची पाहणी करत विद्यार्थ्यांची हितगुज साधला.सविस्तर माहिती अशी की विश्वासराव पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अमळनेर […]

1 min read

सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या मदतीने चाळीसगाव येथील हरहीर बाबा वस्ती येथे किशोरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन

Loading

सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या मदतीने चाळीसगाव येथील हरहीर बाबा वस्ती येथे किशोरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. आज दिनांक 18/7/2023 हरगीर बाबा वस्ती चाळीसगाव येथे किशोरी विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पायल पवार. सौ विद्या चित्ते. सौ. सुचित्रा ताई पाटील. सौ. अश्विनी पाटील व गावातील […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?