18 May, 2026

देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Loading

देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्य शासन अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण शिर्डी, दि. ३१ (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :- देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असणार […]

1 min read

माजी आमदार साथी गुलाबराव पाटील
यांची २ सप्टेंबर ला अमळनेर
येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

Loading

माजी आमदार साथी गुलाबराव पाटीलयांची २ सप्टेंबर ला अमळनेरयेथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथे महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ, शिंगाडे मोर्चा चे प्रणेते, विधानसभा गाजवणारे,समाजवादी विचारांचे खंदे समर्थक मा.आ. साथी गुलाबराव पाटील यांची सर्वपक्षीय शोक सभा शनिवार, २ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता पूज्य साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे.अमळनेर […]

1 min read

प्राध्यापक प्रबोधिनी म्हणजे शिक्षकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे हक्काचे व्यासपीठ– श्रीमती प्रणिता झांबरे.

Loading

प्राध्यापक प्रबोधिनी म्हणजे शिक्षकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे हक्काचे व्यासपीठ– श्रीमती प्रणिता झांबरे. जळगाव: येथील के.सी. ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय-मू जे.(स्वायत्त) महाविद्यालय येथे शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक प्रबोधिनीची सालाबादप्रमाणे स्थापना होऊन त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी उद्घाटनपर भाषणात प्राध्यापक […]

1 min read

राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि
समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्कार

Loading

राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणिसमिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्कार मुंबई ,दि ३१ :- राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच पुढील वाटचालीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना […]

1 min read

डोंबिवली येथील के.एम.पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम.

Loading

डोंबिवली येथील के.एम.पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी ) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डोंबिवली येथील मातृश्री काशीबाई मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालयात विविध प्रकारच्या स्पर्धा ,आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जिमखाना कमिटीचा सहकार्याने व एन. एस. एस. युनिट यांच्या संयुक्त विद्यमानाने मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिपित्यर्थ महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा करण्यात आला […]

1 min read

लोकप्रतिनिधी मस्त,शेतकरी त्रस्त-गुलाबराव वाघ शिवसेना संपर्क प्रमुख

Loading

लोकप्रतिनिधी मस्त,शेतकरी त्रस्त गुलाबराव वाघ -शिवसेना संपर्क प्रमुख धरणगाव प्रतिनिधीआम्ही सर्व शेतकरी वरील विषयावर सहायक कार्यकारी अभियंता धरणगांव शहर व तालुका यांना निवेदन देण्यात आले, मागणी आकस्मित लोड शेडींग सुरु केलेली दिसत आहे.पहिलेच पावसाने दडी मारल्याने पिक सुकण्याचा मार्गावर आहेत, आता शेतकरयांनी पिकांना पाणी देण्याचे सुरु केले असल्याने, त्या मधे लोड शेडींग होत असल्याने शेतकऱ्यांना […]

1 min read

बालपण स्कूल आश्वी च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या बनवून आश्वी पोलीस बांधवांना बांधून साजरा केला पर्यावरण पूरक रक्षाबंधन

Loading

बालपण स्कूल आश्वी च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या बनवून आश्वी पोलीस बांधवांना बांधून साजरा केला पर्यावरण पूरक रक्षाबंधनबालपण स्कूल आश्वी च्या चिमुकल्यांनी आज टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ राख्या बनवून आश्वी येथील पोलीस स्टेशन ला भेट देऊन नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असणा-या पोलीसांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले. बालपण स्कूल गेली ८ वर्षापासून पर्यावरण रक्षणाचे विविध […]

1 min read

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी खेळाडूंचा सत्कार…

Loading

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी खेळाडूंचा सत्कार… धरणगाव प्रतिनिधी– पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून काल झालेल्या १४ वर्ष आतील गटातील कबड्डी खेळात तालुकास्तरावर विजयी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.सर्वप्रथम हॉकीचे जादूगार, महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला […]

1 min read

रक्षाबंधन विशेष
क्रिकेटच्या रणांगणावर लढलेल्या बहिण – भावाच्या जोडया !

Loading

रक्षाबंधन विशेषक्रिकेटच्या रणांगणावर लढलेल्या बहिण – भावाच्या जोडया ! क्रिकेट हा खेळ किती मनोरंजक आहे हे आपणा सर्वांना चांगलंच ठाऊक आहे. क्रिकेटच्या मैदानावर घडणाऱ्या अनेक चमत्कारीक घटना आपल्या सर्वांना क्रिकेटच्या मैदानावर ओढून नेतात. अगदी खुर्चीला खिळवून ठेवतात. क्रिकेट खेळ हा राजकारणासारखा फारसे घराणेशाहीला थारा देत नाही. एखाद्या नामवंत यशस्वी क्रिकेटपटूचा मुलगा क्रिकेट मध्ये यशस्वी होईलच […]

1 min read

तुषार सावंत यांच्या आजोबांचे मरणोत्तर देहदान…

Loading

तुषार सावंत यांच्या आजोबांचे मरणोत्तर देहदान धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील धरणगाव — तालुक्यातील चमगाव येथील मूळ रहिवासी व सध्या पथराड येथे वास्तव्यास असलेले ग.स.सोसायटी जळगाव चे माजी संचालक स्व.देवराम अर्जुनराव सावंत (वय – ९२) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूनंतर बाबांचा देह वैद्यकीय महाविद्यालयास देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला.‘मरावे परी किर्तीरूपी उरावे’ या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?